“सैराट” फेम परश्या अभिनय सोडून करू लागलाय शेती? त्याचे ‘हे’ फोटो पाहून सगळेच झाले है’राण, लोक म्हणाले तुझ्यावर….

मराठी चित्रपटसृष्टीमधील ब्लॉकबस्टर चित्रपट ‘सैराट’मधील परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर तुम्हाला आठवत असेल. आकाशचा हा पहिलाच चित्रपट. आणि या चित्रपट तरुणाईला अगदी वे’ड लावलं. या चित्रपटामधील आर्ची-परशाची जोडी तर आजही तितकीच प्रसिद्ध आहे.
या चित्रपटापासूनच आकाशने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. आता आकाशचा पूर्णच का’या पा’लट झाला आहे. ‘सैराट’मुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचलेला आर्चीचा परश्या सध्या काय करतोय तर शेतीत राबतोय. होय, परश्या अर्थात अभिनेता आकाश ठोसरचे नवे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल.
सध्या त्याचे हे फोटो तु’फा’न व्हा’यर’ल होत आहेत. अभिनय सोडून परश्या शेतीकडे वळला की काय? असा प्रश्न त्याच्या अनेक चा’हत्यांना प’डला आहे. आपल्याला माहित असेल कि आकाश नेहमीच सोशल मिडीयावर स’क्रीय असतो आणि त्याचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.
तसेच तो आपले विविध फोटो व्हिडीओ पोस्ट करत असतो आणि तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. पण सध्या आकाशने असेच काही फोटो शेअर केले आहेत ज्यामुळे त्याचे चाहते चांगलेच है’रा’ण झाले आहेत. या फोटोत परश्या बै’लाला आं’घोळ घा’लतोय तसेच तो चारा देताना देखील आपल्याला दिसतो आहे.
अर्थात हे फोटो पाहून आकाश अभिनय सोडून शेतीकडे वळला की काय अशी शं’का अनेकांना आली असेल. पण असे काहीही नाही आहे. हे फोटो आकाशच्या वे’बसी’रिजमधील आहेत. होय, आकाश लवकरच ‘1962 – द वॉ’र इन द हिल्स’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
‘द वॉर इन द हिल्स’ वे’बसीरिज २६ फेब्रुवारीला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वे’बसीरिजमध्ये आकाशबरोबरच, अभय देओल, सुमित व्यास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेब’सीरिजची कथा भारत-चीनमध्ये झालेल्या यु’द्धावर आ’धारित आहे. ही वेब”सीरिज म्हणजे आकाशसाठी सुव’र्णसंधी आहे.
या वेबसीरिजमधील आकाशचा लूक रिव्हील होताच त्याच्या चाहत्यांनी त्याला नव्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या लूकमध्ये आकाश अगदी उ’ठून दिसतोय. शिवाय त्याने या भूमिकेसाठी आपलं वजन देखील वाढवलं आहे. याआधीही आकाशने नेटफ्लिक्सच्या ‘लस्ट स्टोरीज’ चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
एक तरुण रोमॅण्टीक हिरो म्हणून आकाशची प्रतिमा तयार होत असतानाच तो वेगळ्या आणि ह’टके भूमिका करण्यासही पुढे सरसावला आहे. या वे’बसीरिज व्यतिरिक्त दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘झुंड’ चित्रपटातही आकाश दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्याची आकाशला संधी मिळणार आहे. ‘१९६२: द वॉ’र इन द हिल्स’ ही वेब सीरिज येत्या २६ फेब्रुवारी रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.