‘सैराट’ मधील आर्चीची मैत्रीण ‘आनी’ आठवते का ? चित्रपट मिळत नसल्याने ‘या’ क्षेत्रात करतेय करीयर…

‘सैराट’ मधील आर्चीची मैत्रीण ‘आनी’ आठवते का ? चित्रपट मिळत नसल्याने ‘या’ क्षेत्रात करतेय करीयर…

काही वर्षांपूर्वी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा आलेला सैराट हा चित्रपट आपण पाहिला असेल. या चित्रपटाने मराठीसृष्टी पुढे एक नवीन पायंडा मांडला होता. या चित्रपटाने अनेक असे पुरस्कार देखील जिंकले होते. परदेशात देखील या चित्रपटाने वाहवा मिळविली.

परदेशातील मराठी लोकांना हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात आवडला होता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे देखील कौतूक खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली होती. सैराटच्या आधी त्यांनी काही लघुपट देखील केले होते. मात्र, त्यांना त्यातून प्रसिद्धीही मिळाली नाही.

सुरुवातीला त्यांनी पि’स्तुल्या हा लघुपट केला होता. त्यांच्या या लघुपटाला देखील पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर त्यांनी फॅन्ड्री हा चित्रपट निर्माण केला. फॅन्ड्री या चित्रपटासाठी त्यांना पाहिजे तसा कलाकार मिळत नव्हता. बराच शोध घेतल्यानंतर त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील सोमनाथ अवघडे याची या चित्रपटासाठी निवड केली.

सोमनाथ अवघडे याने या चित्रपटामध्ये जब्याची भूमिका ही अत्यंत चांगल्या पद्धतीने साकारली होती. या चित्रपटामध्ये राजेश्वरी खरात ही दिसली होती. राजेश्वरी खरात हिने शालू या नावाचे पात्र केले होते. तिने काहीही न बोलता अभिनय केला होता.चित्रपटातील शालू ही सर्वांना खुप आवडली होते.

राजेश्वरी सो’शल मी’डियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत असते. सो’शल मी’डियावर म्हणजेच फेसबुक वरती आपले अनेक हॉ’ट आणि मा’दक व्हिडि’ओ खूप मोठ्या प्रमाणात शे’अर करत असते. चहाते देखील तिच्या फोटोला लाईक करत असतात. त्यानंतर नागराज मंजुळे यांनी सैराट हा चित्रपट केला.

सैराट चित्रपटात आकाश ठोसर याने परशा ची भूमिका साकारली होती. त्यानंतर आकाश ठोसर याला महेश मांजरेकर यांनी आपल्या एका चित्रपटासाठी तर घेतले होते. या चित्रपटामध्ये आर्चीची भूमिका रिंकू राजगुरु साकारली होती. मात्र तिला सर्वजण आर्ची या नावाने ओळखू लागले. मात्र, तिचे खरे नाव रिंकू राजगुरू आहे.

सुरुवातीला तिला खूप ग्लॅ’मर मिळाले. मात्र, आता तिला फारसे यश मिळताना दिसत नाही. तिला मर्यादित चित्रपट मिळाले आहेत. या चित्रपटात किशोर कदम यांची भूमिका देखील सर्वांनाच खूप आवडली होती. त्याचप्रमाणे चित्रपटातील पाटील हा देखील सर्वांना खुप आवडला होता.

हा चित्रपट त्यावेळी एवढा गाजला होता की, या चित्रपटाचा हिंदी रीमेक देखील करण्यात आला हिंदी रिमेक करण्यात आला. रिमेक जान्हवी कपूर दिसली होती. त्या चित्रपटाचे नाव धडक असे होते. हा चित्रपटदेखील त्यावेळी चांगला चालला होता. सैराट मध्ये आर्ची च्या सोबत असणारी तिची मैत्रीण अानी ही सर्वांच्याच लक्षात राहिलेली आहे.

आनी चे खरे नाव अनुजा मुळे असे आहे. अनुजा मुळे ही चित्रपटात चांगलीच गाजली होती. त्यानंतर मात्र, तिला काही चित्रपट मिळाले नाही. मात्र, असे असले तरी सो’शल मी’डियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. आज ती ask mi now’ द्वारे ती आपल्या चाहत्यांना बोलत असते. संवाद साधत असते.

सध्या तिने वकिलीमध्ये पदवी घेतल्याचे सांगण्यात येते. या माध्यमातून आपल्या चाहत्यांना किंवा ज्यांना काही प्रश्न असतील त्यांना समुपदेशन करत असते. त्यांच्या शंकांचे निरसन करत असते. काही वर्षांपूर्वी ती चीठा या एकांकीमध्ये दिसली होती. भविष्यात चांगला चित्रपट मिळाला तर आपण त्यामध्ये नक्की काम करू, असे तिने सांगितले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *