सैफने सांगितले कधी होणार करिणाची डि’लिव्हरी, पण सैफला ‘या’ गोष्टीची वाटत आहे भीती, म्हणाला चौथ्या मूलाची…

सैफने सांगितले कधी होणार करिणाची डि’लिव्हरी, पण सैफला ‘या’ गोष्टीची वाटत आहे भीती, म्हणाला चौथ्या मूलाची…

करिना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा एकदा आ’ई- बाबा होणार आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नंतर चाहते त्यांच्या बाळाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि ते देखील आपल्या दुसऱ्या बाळाला घेऊन खूपच उत्साही आहेत. तसेच आपण पहात असाल कि ग’रोद’रपणात देखील करिना सोशल मीडियावर विशेष स’क्रीय आहे.

ती तिच्या व्यावसायिक आयुष्यातले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत आहेच. शिवाय खासगी आयुष्यातली झलकही ती दाखवत असते. स्वतः सैफ अली खान पुन्हा बाबा होण्यासाठी उत्साही आहे. आता त्याने करिनाची डि’लि’व्हरी कधी होईल, हेही सांगितलं आहे.

दुसरं मूल म्हणजे जबाबदारी पण हे जास्त घाबरवणारंही आहे:- करिना कपूर आणि सैफ अली खान यांनी सोशल मीडियावर दुसऱ्यांदा पालक होण्याची बातमी शेअर केली होती तेव्हा तैमुर मार्च महिन्यात मोठा भाऊ होईल असं म्हटलं गेलं होतं. पण आता स्वतः सैफने खुलासा केला आहे कि फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच एक छोटा पाहुणा आपल्या घरी येणार आहे.

सैफने फिल्मफे’अरला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, दोघेही यासाठी खूप उत्सुक आहेत. पण दुसरं मुल ही माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. यासोबतच मला थोडी भी’तीही वाटत आहे. तसेच आम्ही आमच्या दुसऱ्या बाळाचे आगमन आमच्या नवीन घरात करणार आहे. त्यामुळे आम्ही दोघे लवकरच आमच्या खारमधील घरात राहायला जाणार आहोत असे त्याने यावेळी बोलताना सांगितले होते.

करिनाचे बेबी बंपचे व्हिडिओ झाले व्हायरल:- दरम्यान, आता करिना कपूर आपल्या कुटुंबासोबत नव्या घरात शिफ्ट झाली आहे. सध्या करीना कपूर खान आणि सैफ अली खान खारमधील फॉर्च्युन हाईट्स या इमारतीत राहत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी या इमारतीच्या शेजारील इमारतीत एक घर घेतले आहे. जे घर फॉर्च्युन हाईट्समधील घराच्या दुप्पट आहे.

फॉर्च्युन हाईट्सचे शेवटचे दोन मजले हे करीना व सैफचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नवीन घराचे काम सुरू असून आता ते पूर्ण झाले आहे. करिना व सैफने स्वत: त्यांच्या आवडीनुसार हे घर डिझाईन केले आहे. त्यात लायब्ररी, तैंमूर व नवीन बाळासाठी नर्सरी, छोटा स्विमिंगपूल, सुंदर असे टेरेस बनविण्यात आले आहे.

या घराचे सर्व काम प्रसिद्ध डिझायनर दर्शिनी शाह करत आहेत. तसेच त्याचं हे नवीन घर तैमुर आणि दुसऱ्या बाळाच्या सोयी लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे. करिनाने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे योगसाधना करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. तिचे हे फोटो अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहेत.

पहिल्या गरोदरपणातही करिना एवढीच सक्रीय होती. करीना सध्या आठ महिन्यांची प्रे ग्नें’ट असून पुढल्या महिन्यात तिची प्र’सूती होणार आहे. पण सध्या करीना कपूर आपली दुसरी प्रे ग्नें’सी एन्जॉय करते आहे. तसेच करिना दुस-यांदा आ’ई होणार आहे तर सैफ चौथ्यांदा बाबा बनणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.