सुशांतला ड्र’ग’ची स’वय लावणारा गा’यब मित्र अखेर सा’पडला! होता त्याचाच…?

सुशांतला ड्र’ग’ची स’वय लावणारा गा’यब मित्र अखेर सा’पडला! होता त्याचाच…?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृ’त्यूला जवळपास आठ महिन्याचा कालावधी लोटत असताना देखील या प्र’करणाचे कां’गोरे पो’लि’स अजूनही शोधतच आहेत. या प्र’करणात आत्तापर्यंत जवळपास तीस जणांची चौ’क’शी करण्यात आलेली आहे, तर याप्रकरणी एका फार्म हाऊस चा व्यवस्थापक सिम्युअल याला अ’टक करण्यात आलेली आहे.

सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2019 रोजी आपल्या राहत्या घरी आपले जीवन सं’प’व’ले होते. त्यानंतर या प्र’करणात अनेकांची चौ’क’शी करण्यात आली. या प्रकरणात सुशांत याची एक्स ग’र्लफ्रें’ड अंकिता लोखंडे यांची सुरुवातीला पो’लिसां’नी चौ’कशी केली. त्यानंतर मुंबई पो’लि’सां’नी या प्र’करणात अनेकांची चौ’कशी केली.

मात्र, असे असताना मुंबई पो’ली’स या प्र’करणात काहीतरी ल’पवत असल्याचे सांगत अनेकांनी या प्र’करणी सी’बीआ’य चौ’क’शीची मा’गणी केली. त्यानंतर हे प्र’करण सी’बी’आ’यकडे सो’पवण्यात आले. या प्र’करणी अंकिता लोखंडे हिची चौ’कशी केल्यानंतर पो’लिसां’नी सुशांत सिंह राजपूत याची माजी प्रियसी रिया चक्रवर्तीची देखील चौ’क’शी केली.

रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत गेल्या काही वर्षापासून एकत्र राहात होते. अंकिता लोखंडे सोबत ब्रेकअप झाल्यानंतर सुशांतने रिया सोबत राहणे पसंत केले होते. त्यानंतर त्यांच्या घरी अनेकदा जात येत होती. त्यामुळे घ;टनेच्या वेळी रिया चक्रवर्ती तिथे उपस्थित होती का?, याची देखील चौ;कशी केली.

मात्र, त्यातही अजूनही काही सी’बीआ’यला काहीही सा’पडले नाही. तसेच सुशांत याच्या मृ’त्यूचे कारण देखील सीबीआयने पाहिले. मात्र, त्यात काहीही तथ्य निघत नाहीत. अशाच का’रणामुळे सुशांतने आपले जी’वन सं’पवले का? याचा देखील शोध घेतला. मात्र, त्यांच्या बँक खात्यामध्ये जवळपास को’ट्यव’धी रु’पये सापडून आले.

त्यामुळे या प्र’करणात सीबीआयने वेगळ्या बाजूने ही चौ’कशी केली. त्यानंतर या प्र’करणात अ’म’ली प’दार्थाचे से’वन हा मुद्दा देखील फार मोठ्या प्रमाणात समोर आला. या प्र’करणात अ’म’ली प’दार्थाची देवाण-घेवाण झाल्याचे स्पष्ट झाले. याच प्र’करणात अर्जुन रामपाल याच्यासह सारा अली खान, श्रद्धा कपूर यांची देखील चौ’क’शी करण्यात आली होती.

मात्र, ही केवळ चौ’कशी’चा फार्स असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, यानिमित्ताने अ’म’ली प’दा’र्थाचे सेव’न देखील पुन्हा चर्चेचा विषय बनला होता. या प्र’करणातच नंतर कॉमेडियन भारती हिला तिच्या पतीसह देखील अ’टक करण्यात आली होती. तिच्या घरात देखील गां’जा आणि काही प्रमाणात अ’म’ली प’दार्थ सापडले होते.

मात्र, या आणि सुशांत या प्र’कर’णाचा काही सं’बंध आहे का? हेदेखील सीबीआय प’डता’ळून पाहत होते. याच प्र’करणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शो’विक याची देखील सी’बीआ’यने चौ’कशी केली होती. रिया चक्रवर्ती ही सुशांतचा कंपनीमध्ये व्यवस्थापक होती आणि तिने त्याला खूप त्रा’स दिला, असे देखील सांगण्यात येत होते.

त्यामुळेच तो या सर्व गोष्टींना वै’ताग’ला होता आणि त्यांनी आपल्या रा’हत्या घ’री आपले जी’वन सं’पव’ले होते, असे देखील अनेक जण म्हणत आहे. मात्र, यात अजून तथ्य समोर आले नाही. याप्र’करणी एनएसबी नुकतीच एका आ’रोपी’ला अ’टक केली आहे. त्या आ’रोपीचं नाव दिग्दर्शक ऋषिकेश पवार असे आहे.

ऋषिकेश पवार सुशांत सिंह राजपूत याचा जवळचा मित्र असल्याचे सांगण्यात येते. ऋषिकेशने सुशांत सिंह राजपूत या ला अ’म’ली प’दा’र्थांची स’वय लावली, असा देखील सं’शय आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून देखील त्याची चौ’कशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या प्र’क’रणातून आता नेमके काय बाहेर येते, हे पाहावे लागेल.’

admin

Leave a Reply

Your email address will not be published.