‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळलं मोठं संकट वाचून डोळ्यांत येईल पाणी…

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ स्टार प्रवाह वरील मालिका सध्या प्रचंड गाजत आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांचा अभिनय सगळ्यांना आवडत आहे. जयदीप गौरीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्याच प्रमाणे या मालिकेतील इतर भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडतात.
ही मालिका आता रंजक टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. काही दिवसापूर्वी या मालिकेत नवा ट्विस्ट निर्माण झाला होता. हे सगळे कुटुंब फिरण्यासाठी एका पर्यटन स्थळी जाते. त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धादेखील घेण्यात येतात. यामध्ये गौरी ही हारते. त्यानंतर हे कुटुंब आता परत घरी आले आहे.
आता या मालिकेत गौरी ही जयदीप याला मी तुझ्यावर प्रेम करते हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे आता तिचा प्रयत्न यशस्वी होतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यामध्ये को’रो’ना म’हामा’रीचा उ’द्रेक असल्यामुळे सरकारने चित्रीकरणवर बंदी घातली होती.
त्यामुळे या मालिकेतील सर्व कलाकार चित्रीकरण करण्यासाठी बाहेर राज्यामध्ये गेले होते. या मालिकेचे शूटिंग सिलवासा, गुजरात मधील काही भागात करण्यात आले. त्यामुळे सर्वच कलाकार हे परराज्यात होते. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबीयांकडे लक्ष देण्यास अधिक वेळ नव्हता. या कालखंडात अनेक घडामोडी देखील घडून गेल्या.
को’रो’ना असल्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये कोणी ना कोणी कोरोना पॉ’झिटिव्ह निघालेच. या मालिकेत काम करणारा अभिनेता कपिल होनराव याच्या घरी देखील असेच सं’कट को’सळले होते. कपिल होनराव याने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत चांगली भूमिका साकारलेली आहे.
काही दिवसापूर्वी फादर्स डेच्या निमित्ताने कपिल होनराव याने आपल्या वडिलांच्या आजाराबाबत प्रेक्षकांना माहिती दिली होती. कपिल यावर म्हणतो की, फादर्स डे च्या दिवशी माझे दुःख मी आपल्या सोबत शेअर करत आहे. कारण की आता चित्रीकरणामुळे मी बाहेर राज्यात आहे. मात्र, माझ्या घरांमध्ये मोठे सं’कट को’सळले आहे.
माझ्या वडिलांना को’रो’ना आ’जार झाला होता. त्यानंतर वडील यांनी को’रोणावर मात देखील केली आणि त्यांना घरी देखील नेण्यात आले. मात्र, काही दिवसानंतर त्यांची ऑ’क्सिज’नची पातळी ही कमी होत होती. त्याचप्रमाणे त्यांना म’धुमे’ह देखील होता. त्यामुळे आमची चिंता वाढली होती, असे तो म्हणाला.
मी बाहेर असल्यामुळे मला तिकडे जाता देखील येत नव्हते. डॉ’क्टरांकडे त्यांना ऍडमिट केले. त्या वेळी डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना ब्लॅक फं’गस हा आ’जार झालेला आहे. त्यांची वा’चण्याची शक्यता केवळ 30 टक्के आहे. तरीदेखील माझ्या वडिलांनी या आ’जारावर मात केली.
आता वडील घरी सुरक्षित रित्या आलेले आहेत. मात्र, या कालखंडामध्ये आम्हाला खूप त्रा’स झाला. वडिलाला देखील खुप यातना झाल्या. आता ते लवकरच यातून सावरतील असेदेखील कपिल म्हणाला. फुफुसला देखील परिणाम झाला असून डो’ळ्याला देखील सूज आली होती. मात्र, आता ते यातून सावरल्याचे तो म्हणाला आहे.