सिद्धार्थ शुक्ला याच्या मृ’त्यूनंतर शहनाज गिल हिच्या वडिलांनी घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या..

मनोरंजन
बॉलिवूडमध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांना आपण ग’मावले आहे. 2 सप्टेंबर रोजी देखील बॉलीवूडने एका नवोदित कलाकाराला ग’मावले आहे. या कलाकाराचे नाव सिद्धार्थ शुक्ला असे आहे. दोन सप्टेंबर रोजी त्याचा मृ’त्यू झाला होता.
तो राहत्या घरातच मृ’त्युमुखी प’डला होता.2 सप्टेंबरच्या सकाळी सिद्धार्थ हा झोपेतून उठत नसल्याने त्याच्या आई-वडिलांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठतच नव्हता. त्यामुळे त्यांनी घाबरून जाऊन त्याला ता’तडीने रु’ग्णाल’यात दाखल केले. रु’ग्णाल’यात दा’खल केल्यानंतर डॉ’क्टरांनी त्याला तपासून मृ’त घोषित केले.
प्राथमिक दृष्ट्या हृ’दयवि’काराने त्याचा मृ’त्यू झाला असावा, असा अंदाज डॉ’क्टरांनी वर्तवला होता. त्यानंतर या प्रकरणी गु’न्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पो’लीस देखील या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौ’कशी करत आहेत. मात्र, आता त्याच्या मृ’त्यूच्या 14 दिवसांनंतर देखील त्याच्या मृ’त्यूचे खरे कारण समोर आलेले नाही.
ज्या दिवशी त्याचा मृ’त्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी त्याच्या गाडीची काच कोणीतरी फोडल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्याचा कुणासोबत वाद झाला होता का? हेदेखील पो’लीस आता तपासून पाहात आहेत. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे त्याचे कोणासोबतही भां’डण झाले नव्हते.
त्यामुळे आता सगळेच वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत. त्याच्या मृ’त्यूनंतर अनेकांना धक्का बसला. मात्र, त्याची प्रेयसी शहनाज गिल हिला देखील जबर ध’क्का बसला आहे आणि ती आता या दुःखातून सावरू शकत नाही. सिद्धार्थच्या अंत्यसंस्कारावेळी शेहनाजची छायाचित्रे समोर आली होती.
शेहनाजची अ’वस्था पाहून अनेकांना तिची काळजी वाटत आहे. सिद्धार्थच्या जाण्याने शेहनाज एकटी पडली आहे. त्यामुळे तिचे आता वडील देखील चिंतेत पडले आहेत. त्यामुळे त्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तिच्या वडीलाचे नाव संतोख सिंह गील असे आहे. त्यांना आपल्या मुलीची अशी अवस्था अजिबात पाहवत नाही.
त्यामुळे ती आता कायम शहनाजच्यासोबत राहताना दिसत आहेत आणि तिला दुसऱ्या कामामध्ये व्यस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या बाप-लेकीची छायाचित्रे सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेली आहेत.
व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दिसत आहे की, शेहनाजच्या वडिलांच्या हातावर जो टॅटू आहे, त्यामध्ये प्रार्थनेला जोडलेले दोन हात आहेत. शिवाय हातात गुलाबाचं फुल आहे. त्यामध्ये शेहनाजचं नाव काढलेलं आहे. सिद्धार्थ शुक्ला याच्या नि’धनानंतर आता शहानाज ही कोणालाही बोलत नसल्याचे सांगण्यात येत आहे.