सिद्धार्थ शुक्लाला ‘या’ दिग्ग्ज WWE चॅम्पियनने वाहिली श्रद्धांजली…

सिद्धार्थ शुक्लाला ‘या’ दिग्ग्ज WWE चॅम्पियनने वाहिली श्रद्धांजली…

प्रसिद्ध हिंदी टीव्ही अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं 2 सप्टेंबर रोजी सकाळी नि’धन झालं. लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सिद्धार्थ शुक्लाच्या मृ’त्युने त्याच्या चाहत्यांना मोठे दुःख दिले आहे. अचानक झालेल्या त्याच्या मृ’त्यूमुळे सगळीकडेच शो’ककळा प’सरली आहे.

टेलिव्हिजन सोबत बॉलिवूडमधून देखील त्याच्या मृ’त्यूवर अनेक सेलेब्रिटीज दुःख व्यक्त करत आहेत. सिद्धार्थ शुक्ला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सुरुवातीपासूनच एक मोठं नाव होतं. मात्र मध्ये त्याने बिग बॉस मध्ये आपला सहभाग नोंदवला आणि त्यानंतर त्याला भरघोस यश मिळालं.

बिग बॉस 13 मध्ये त्याची लोकप्रियता इतकी प्रचंड वाढली होती की, केवळ आपल्या प्रसिद्धीच्या जोरावर त्याने तो रियालिटी शोदेखील जिंकला. नंतर त्याच्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळाली होती. अनेक म्युझिक अल्बम आणि जाहिरातींमध्ये तो झळकू लागला. सिद्धार्थ शुक्लाचा मित्र परिवार खूप मोठा आहे.

फक्त टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्येच नाही तर, बॉलिवूड आणि मॉडलिंग इंडस्ट्री मध्ये सुद्धा त्याचे खूप सारे फ्रेंड्स आहेत. त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार दुःखी तर आहेतच सोबतच त्याचे चाहते सुद्धा अत्यंत दुखी आहेत. काल सकाळी त्याला हृ’दयवि’काराचा झ’टका बसला आणि त्यातच त्याचा मृ’त्यू झाला. अजून पो’स्टमॉर्ट’मचा रिपोर्ट आलेला नाहीये, मात्र यामध्ये काही सं’शयास्पद नाही असे डॉ’क्टरांचे म्हणणे आहे.

काल मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार झाले आणि सिद्धार्थने शोकाकूल वातवरणात शेवटचा निरोप घेतला. त्याच्या चाहत्यांना आणि निकटवर्तीयांना अजूनही हा ध’क्का पचवणं कठीण झालं आहे. अनेक सेलिब्रिंटींनी सिद्धार्थच्या जाण्याने दुःख व्यक्त केलं आहे. तर प्रसिद्ध WWE चॅम्पियन आणि हॉलिवूड अभिनेता जॉन सिनाने देखील सिद्धार्थच्या मृ’त्यूवर शोक व्यक्त केला आहे.

जॉनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर सिद्धार्थचा एक फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने सिद्धार्थच्या मृ’त्यूवर शोक व्यक्त केला आहे. त्याने यासोबत कोणतही कॅप्शन लिहिलं नाही. तर सिद्धार्थचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही लाईक केलं आहे.

सिद्धार्थच्या मृ’त्यूच्या बातमीनंतर सतत त्याचे चाहते त्याच्या आठवणी शेअर करत आहेत. अनेकांनी त्यावर शोक व्यक्त केला आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही दुःख व्यक्त केलं. काल मुंबईत शोकाकूल वातावरणात सिद्धार्थला अखेरचा निरोप देण्यात आला. त्यावेळी त्याचे अनेक जवळचे मित्रमैत्रीणी उपस्थित होते.

बिग बॉस तसेच अनेक मालिकांमधून सिद्धार्थ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. शेहनाझ गिल आणि सिद्धार्थची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली होती. त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र उपस्थिती देखील लावली होती. सिद्धार्थच्या जाण्याने अनेकांना मोठा ध’क्का बसला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *