सिद्धार्थबाबत सलमान मस्करीत जे बोलला ते खरं ठरलं ! पहा ‘Bigg boss’च्या घरातील सलमानची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली…

लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सिद्धार्थ शुक्लाच्या मृ’ त्युने त्याच्या चाहत्यांना मोठे दुःख दिले आहे. अचा’नक झालेल्या त्याच्या मृ’त्यूमुळे सगळीकडेच शो’ककळा प’सरली आहे.
टेलिव्हिजन सोबत बॉलिवूडमधून देखील त्याच्या मृ’त्यूवर अनेक सेलेब्रिटीज दुःख व्य’क्त करत आहेत. सिद्धार्थ शुक्ला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सुरुवातीपासूनच एक मोठं नाव होतं. मात्र मध्ये त्याने बिग बॉस मध्ये आपला सहभाग नोंदवला आणि त्यानंतर त्याला भरघोस यश मिळालं.
बिग बॉस 13 मध्ये त्याची लोकप्रियता इतकी प्र’चंड वाढ’ली होती की, केवळ आपल्या प्रसिद्धीच्या जोरावर त्याने तो रियालिटी शोदेखील जिंकला. नंतर त्याच्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळाली होती. अनेक म्युझिक अल्बम आणि जाहिरातींमध्ये तो झळकू लागला. सिद्धार्थ शुक्लाचा मित्र परिवार खूप मोठा आहे.
फक्त टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्येच नाही तर, बॉलिवूड आणि मॉडलिंग इंडस्ट्री मध्ये सुद्धा त्याचे खूप सारे फ्रेंड्स आहेत. त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार दुः’खी तर आहेतच सोबतच त्याचे चाहते सुद्धा अत्यं’त दु’खी आहेत. काल सकाळी त्याला हृ’दयवि’काराचा झ’ट’का ब’सला आणि त्यातच त्याचा मृ’त्यू झाला. अजून पो’स्टमॉर्ट’मचा रिपोर्ट आलेला नाहीये, मात्र यामध्ये काही सं’श’यास्पद नाही असे डॉ’क्टरां’चे म्हणणे आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री तीन वाजताच्या आसपास अचानक सिद्धार्थ शुक्लाच्या छा’तीमध्ये जास्त दुखू लागले. त्यामुळे त्यांच्या आईने देखील उठून त्याला पाणी पिऊ घातले. त्यानंतर मात्र सिद्धार्थ शुक्ला झो’पला आणि तो उठ’लाच नाही. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कूपर रुग्णालयात त्याला मृ’त घो’षित करण्यात आलं होतं. काल मुंबईत त्याच्यावर अंत्य संस्कार झाले आणि सिद्धार्थने शोकाकूल वातवरणात शेवटचा निरोप घेतला.
बिग बॉसच्या घरातून सिद्धार्थने लाखो चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. अभिनेता सलमान खानसोबतही त्याची चांगली बॉन्डिंग पाहायला मिळाली होती. त्याच्या अनेक आठवणी त्याचे चाहते सोशल मीडियावर सातत्याने शेअर करत आहेत. त्यातीलच त्याचा आणि सलमानचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. ज्यात सलमान आणि सिद्धार्थ मस्करी करताना दिसत आहेत.
बिग बॉसच्या घरात असताना एकदा सिद्धार्थ आ’जारी होता. तेव्हा त्याने लाईव्ह सलमानशी संवाद साधला होता. सुरूवातीला सलमान आणि सिद्धार्थ जोरजोरात हसताना दिसत आहेत. त्यानंतर सलमान म्हणतो, “फॅन्सनी वाचवलं, वरचा नाही वाचवणार. सगळे रडणार, सगळे म्हणतील नाही यार खूप चांगला माणूस होता.
ओरडायचा, तोंडावर येऊन बोलायचा, ध’क्का पण द्यायचा पण माणूस चांगला होता. तो मनाने चांगला होता. या बिग बॉसच्या घरात कोणाला प्रेम होतं, कोणी लग्न करतं तर कोणी कायमचं निघून जातं.” हे ऐकून सिद्धार्थ म्हणतो, “सर तुम्ही हे अगदी खरं बोललात.”
सिद्धार्थ बिग बॉस 13 मध्ये दिसला होता. तर तोच या पर्वाचा विजेता देखील ठरला होता. त्यातील शेहनाझ आणि सिद्धार्थची जोडी फारच प्रसिद्ध झाली होती. दोघांचेही लाखो चाहते आहेत. सिद्धार्थवर आज अंत्य संस्कार करण्यात आले. त्यावेळी शेहनाझसह संपूर्ण बिग बॉसच्या घरातील त्याचे मित्रमैत्रीणी उपस्थित होते.