सिद्धार्तच्या जिम ट्रेनरने केला ख’ळबळज’नक खुलासा : म्हणाला, सिद्धार्थचा मृ’त्यू हा’र्ट अ’टॅकने झाला हे मी मानूच शकत नाही..

सिद्धार्तच्या जिम ट्रेनरने केला ख’ळबळज’नक खुलासा : म्हणाला, सिद्धार्थचा मृ’त्यू हा’र्ट अ’टॅकने झाला हे मी मानूच शकत नाही..

लोकप्रियता आणि प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सिद्धार्थ शुक्लाच्या मृ’त्युने त्याच्या चाहत्यांना मोठे दुःख दिले आहे. अचानक झालेल्या त्याच्या मृ’त्यूमुळे सगळीकडेच शो’ककळा प’सरली आहे.

टेलिव्हिजन सोबत बॉलिवूडमधून देखील त्याच्या मृ’त्यूवर अनेक सेलेब्रिटीज दुःख व्यक्त करत आहेत. सिद्धार्थ शुक्ला टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधला सुरुवातीपासूनच एक मोठं नाव होतं. मात्र मध्ये त्याने बिग बॉस मध्ये आपला सहभाग नोंदवला आणि त्यानंतर त्याला भरघोस यश मिळालं.

बिग बॉस 13 मध्ये त्याची लोकप्रियता इतकी प्रचंड वाढली होती की, केवळ आपल्या प्रसिद्धीच्या जोरावर त्याने तो रियालिटी शोदेखील जिंकला. नंतर त्याच्या करिअरला एक वेगळी कलाटणी मिळाली होती. अनेक म्युझिक अल्बम आणि जाहिरातींमध्ये तो झळकू लागला. सिद्धार्थ शुक्लाचा मित्र परिवार खूप मोठा आहे.

फक्त टेलिव्हिजन इंडस्ट्री मध्येच नाही तर, बॉलिवूड आणि मॉडलिंग इंडस्ट्री मध्ये सुद्धा त्याचे खूप सारे फ्रेंड्स आहेत. त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार दुःखी तर आहेतच सोबतच त्याचे चाहते सुद्धा अत्यंत दुखी आहेत. काल सकाळी त्याला हृ’दयवि’काराचा झ’टका बसला आणि त्यातच त्याचा मृ’त्यू झाला. अजून पो’स्टमॉर्ट’मचा रिपोर्ट आलेला नाहीये, मात्र यामध्ये काही सं’शयास्पद नाही असे डॉ’क्टरांचे म्हणणे आहे.

दरम्यान, अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या मृ’त्यूनंतर त्याचा जिम ट्रेनर सोनू चौरसियाने केलेल्या दाव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिद्धार्थ मृ’त्यू हा’र्ट अ’टॅकमुळे होऊच शकत नाही, असा दावा या जिम ट्रेनरने केला आहे. ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत सोनू चौरसियाने काही ध’क्कादा’यक खुलासे केलेत.

सिद्धार्थचा मृ’त्यू हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने झाला, हे मी मानूच शकत नाही. तो खूप फिट आणि फिटनेसबद्दल अतिशय जागरूक होता. रोज सकाळी 10.30 वाजेपर्यंत जिममध्ये असायचा. जिममध्येही तो खूप घाम गाळायचा. खूप मेहनत करायचा, असे सोनू म्हणाला.

सिद्धार्थच्या मृ’त्यूची बातमी मिळाली तेव्हा माझ्यासाठी तो मोठा ध’क्का होता, असेही तो म्हणाला. ‘सकाळी 9.30 वाजता मला राहुल वैद्यचा फोन आला. सिद्धार्थची त’ब्येत बि’घडल्याचे त्याने मला सांगितले. पण यानंतर थोड्याच वेळात माझा फोन खणखणू लागला. सिद्धार्थच्या मृ’त्यूची बातमी माझ्यासाठी मोठा ध’क्का होती.

तो कधीच कुठल्या त’णावा’त वा डि’प्रेश’नमध्ये नव्हता. नेहमी आनंदी राहणारा आणि सर्वांना आनंदी ठेवणारा माणूस होता. 24 ऑगस्टला मी त्याच्याशी बोललो होतो. त्याने मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. नंतर मी मुंबईत नव्हतो.

20 ऑगस्टला त्याने बहिणीला गाडी गिफ्ट करणार असल्याचे मला सांगितले होते आणि 22 ऑगस्टला गाडी गिफ्टही केली होती. सिद्धार्थ रात्री जेवल्यानंतरही 40 मिनिटं वॉक करायचा. मला सुद्धा त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा आहे. त्याचा मृ’त्यू हा’र्टअटॅ’कने झाला, यावर अजूनही माझा विश्वास नाहीये, ’असेही त्याने सांगितले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *