“सावित्री ज्योती” मालिकेतील अश्विनी काथारचा ‘हा’ हॉ’ट अंदाज पाहून तों’डात जातील बो’टे…एकदा पहाच..

“सावित्री ज्योती” मालिकेतील अश्विनी काथारचा ‘हा’ हॉ’ट अंदाज पाहून तों’डात जातील बो’टे…एकदा पहाच..

पूर्वीच्या काळी सुरुवातीला आपल्याकडे चित्रपटाची चर्चा सुरू झाली. त्यानंतर टेलिव्हिजनने क्रांती केली. आता तर मोबाईलने एवढी क्रांती केलेली आहे की, आपल्या हातातील मोबाईलमध्ये सर्व काही आपल्याला पाहता येते. यामध्ये आपल्याला कुठल्याही गोष्टी करता येतात. आपले आता कुठल्याही गोष्टीवर वाचून अडत नाही.

जर आपल्याकडे मोबाईल नसेल तर मात्र आपली पंचायत होऊ शकेल.अनेकांच्या घरांमध्ये एकच टीव्ही असतो. त्यामुळे लहान मुलांना कार्टून पाहायचे असतात. तर मोठ्या माणसांना टीव्ही मालिका पहायचा असतात. मात्र, अनेकांच्या घरात एकच टीव्ही असल्यामुळे हे शक्य होत नाही. मात्र, मोबाईल मुळे आता हे शक्य होत आहे.

मोबाईलवर देखील आपण आपल्या आवडत्या मालिका पाहू शकता. गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मालिकानी देखील मोठी क्रांती केली आहे. अनेक मराठी मालिका या सुपर डुपर हिट होत आहेत. पूर्वी आपल्याकडे मराठीमध्ये सह्याद्री वाहिनीवर केवळ आठवड्यातल्या एक दिवस मालिका लागायचा. अन्यथा त्यावर इतर कार्यक्रम असायचे.

त्यामुळे अनेकांची पंचाईत व्हायची. मात्र, कालांतराने खऱ्या अर्थाने मराठीमध्ये क्रांती केली म्हणावी लागेल. हे सगळ्यात आधी झी मराठीने सुरू केले. त्यानंतर या वाहिनीवर अनेक मराठी मालिका सुरू झाल्या. मराठी मालिका मोठ्या संख्येने सुरू झाल्याने अनेक अभिनेत्यांना काम देखील या माध्यमातून मिळाले. नाहीतर जुन्या काळी केवळ काही ठराविक अभिनेत्यांना अभिनेत्रींना या मालिकांमध्ये काम मिळते.

मात्र, आता असे नाही. अनेक अशा मराठी वाहिन्या आहेत की, ज्यावर वेगवेगळ्या मालिका या सुरू असतात. त्यामुळे हजारो कलाकारांना या माध्यमातून काम मिळते. तसेच यासोबत बॅकस्टेज कलाकार स्पॉटबॉ’य यांना देखील वेगळे काम मिळत असते. त्यामुळे सगळ्यांचे पोट या माध्यमातून भरत असते.

काही महिन्यापूर्वी सावित्रीज्योती ही मालिका छोट्या पडद्यावर सुरू झाली होती. या मालिकेला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला होता. मात्र, कालांतराने या मालिकेचा टाईमिंग चेंज करण्यात आला. त्यानंतर या मालिकेला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. तसेच प्रेक्षकांनी देखील ही मालिका पाहिली नाही. त्यामुळे ही मालिका नाईलाजाने बं’द करावी लागली.

या मालिकेमध्ये अश्विनी काथार व ओमकार गोवर्धन यांनी भूमिका साकारल्या होत्या. ही मालिका अतिशय दर्जेदार झाली होती. मात्र, प्रेक्षकांनी हवा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याच्या निर्मात्याला मोठे नुकसान होत होते. त्यामुळे त्यांनी ही मालिका बं’द करण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर प्रसिद्ध विचारवंत प्राध्यापक डॉ’क्टर हरी नरके यांनी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन या मालिके ला अनुदान देण्याची मागणी केली. तसेच ही मालिका पुन्हा सुरू करण्याची मागणी देखील दिली होती. मात्र, पुढे काहीच झाले नाही, असे सांगण्यात येत आहे. आज आम्ही आपल्याला अश्विनी काथार या अभिनेत्री बद्दल बद्दल माहिती देणार आहोत.

अश्विनी ही अतिशय बो’ल्ड आणि ब्युटीफुल अशी अभिनेत्री आहे. अश्विनीने या मालिकेमध्ये सावित्रीबाईंची भूमिका केली होती. तिची भूमिका सर्वांनाच एवढी आवडली होती. ती सगळ्यांच्या गळ्यातील ताईत झाली होती. मात्र, ठराविक लोकांनाच ही मालिका आवडत होती. त्यामुळे या मालिकेवर गडांतर आले.

सो’शल मी’डियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी कायम संपर्कात असते. मात्र, तिने सो’शल मी’डियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना चांगलाच ध’क्का दिला आहे. आपले बो’ल्ड आणि ब्युटीफुल असे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. यामुळे तिच्या चाहत्यांना ध’क्काच बसला आहे. तिचा बि’क’नी फोटो तर अतिशय हॉ’ट असा झालेला आहे.

त्यामुळे अनेकांनी तिच्यावर टी’कादेखील केलेली आहे. अनेकांना तिला सावित्रीबाईंच्या भूमिकेत पाहायची सवय लागली. त्यामुळे अनेक जण तिच्यावर टी’का करत असल्याचे दिसत आहे. याबाबत तिने खु’लासा देखील केलेला आहे. मी अभिनेत्री आहे आणि मला जे काम मिळेल ते करावे लागते. तसेच काही जणांनी तिचे समर्थन देखील केले आहे. मात्र, तिच्या या बो’ल्ड फोटोंमुळे अनेकांना ध’क्का ब’सला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *