साध्या भोळ्या दिसणाऱ्या बानूने सोशल मीडियावर लावली आग, पहा तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो..

साध्या भोळ्या दिसणाऱ्या बानूने सोशल मीडियावर लावली आग, पहा तिचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो..

एक काळ होता जेव्हा मराठमोळ्या अभिनेत्रींना आपल्या साधा आणि सिम्पल लूक साठी ओळखलं जात होत. मराठी अभिनेत्री हॉट आणि बोल्ड लुकपासून स्वतःला थोडं दूरच ठेवत होत्या. मात्र आता मराठी अभिनेत्री देखील आपल्या हॉट आणि बोल्ड लूकने बॉलीवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देतात.

सोनाली कुलकर्णी, अमृता खानविलकर, राधिका आपटे, सई ताम्हणकर या मराठमोळ्या अभिनेत्रींनी आपल्या बोल्ड अंदाजाने सर्वांनाच वेड लावलं आहे. भल्याभल्या बॉलीवडूच्या अभिनेत्रींना या मराठमोळ्या अभिनेत्रीने माघे टाकले आहे. नुकतंच असच बोल्ड आणि ग्लॅमरस असं फोटोशूट अजून एका मराठमोळ्या अभिनेत्रीने केलं आहे.

साधी सोज्वळ दिसणाऱ्या बानू ने, हटके फोटोशूट केलं आहे. जय मल्हार मधली बानू म्हणेजच इशा केसकर सुरुवातीपासूनच चर्चेत असते. जय मल्हार मालिकेनंतर तिने, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारली होती. जय मल्हार मध्ये सध्या लूकमध्ये झळकणारी इशा, माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत अगदी ग्लॅमरस लूकमध्ये दिसली.

तिच्या ग्लॅमरस लूकने सर्वानाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला होता. त्याचवेळी, ईशाच्या चाहत्यांच्या वर्गामध्ये प्रचंड वाढ झाली. तिच्या निरागस चेहेऱ्यावर भाळलेल्या चाहत्यांना तिचा बोल्ड लुकदेखील तेवढाच जास्त आवडला. शनायाच्या लूकमध्ये ती अत्यंत सुंदर दिसली. आता याच ईशाने पुन्हा एकदा फोटोशूट केले आहे. सोशल मीडियावर इशा चांगलीच सक्रिय असते.

सोशल मीडियावर ती नेहमीच आपले फोटोज शेअर करत असते. तिचे चाहते देखील तिच्या फोटो आणि व्हिडियोज ला भरभरून दाद देतात. इशा आता आपल्या एका फोटोशूटचे काही फोटोज शेअर केले आहेत. पिवळ्या रंगाच्या स्कर्ट सोबत पिवळ्या रंगाचं जॅकेट आणि त्यावर काळ्या रंगाचा टॉप, या पेहरावात ती अत्यंत मा’दक दिसत आहे.

याच पेहरावात तिने काही फोटोज शेअर केले आहेत. आपल्या केवळ डोळ्यांनी तिने, अनेकांना घायाळ केले आहे. दुसऱ्या लूकमध्ये तिने पर्पल रंगला प्रधान्य दिल आहे. पर्पल रंगाची पॅन्ट, आणि गडद पर्पल रंगाचा टॉप सोबत अगदी चमचमीत जॅकेट यामुळे तिला भन्नाट स्ट्रीटवेअरचा लूक आला आहे. त्यामध्ये देखील ती अगदी सुंदर दिसत आहे.

तिच्या या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. अनेक नेटकऱ्यांनी तिच्या फोटोंवर कमेंट्स केले आहेत. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या इशाने काही वर्षांपूर्वी एक मोठा ऍक्टिंग कोर्स केला. त्यासाठी तिने मालिकेमधून देखील ब्रेक घेतला होता. गर्लफ्रेंड या मराठी सिनेमामध्ये देखील तिने काम केलं आहे.

अनेक शॉर्ट सिनेमामध्ये तिने आपल्या दमदार अभिनयाचा परिचय दिला आहे. सध्या ती काही प्रोजेक्ट्सच्या स्क्रिप्ट वाचत आहे. काही वेबसिरीज आणि मराठी सिनेमांसाठी तिला विचारण्यात आले आहे. मात्र ती एका उत्तम ब्रेकच्या शोधात आहे.

दक्षिण सिनेमामधून देखील तिच्याकडे काही सिनेमांची ऑफर आहे. आता लवकरच ती, चांगल्या मोठ्या प्रोजेक्ट मधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तैयारीत आहे. मात्र, तोपर्यंत आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोजने ते नेहमीच आपल्या चाहत्यांच्या मनात घर बनवून आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.