सलमान, सारा ते वरून धवन, ‘देवमाणूस’ मालिकेतील चिमुकली ‘मायराचे’ बॉलिवूड कनेक्शन बघून चकित व्हाल..

छोट्या पडद्यावर देव माणूस ही मालिका सध्या चांगलीच च’र्चेत आलेली आहे. या मालिकेतील अनेक भूमिका या प्र’चंड गाजत आहेत. या मालिकेतील दिव्या सिंहची भूमिका तर लोकांना खूप आवडत आहे. दिव्या सिंह हिची भूमिका नेहा खान हिने केली आहे. नेहा खान ही मूळची अमरावतीची आहे. गेल्या काही वर्षापासून ती एकदम च’र्चेत आलेली आहे.
मराठी मालिका व चित्रपटात देखील ती काम करत आहे. नेहा हिने अतिशय ख’स्ता खा’ऊन आपले करिअर घडविले आहे. तिच्या वडिलांचा या क्षेत्रात काम करण्यास वि’रोध होता, असेही सांगण्यात येते. शेजारी राहणाऱ्या एका म’हिलेने तिला फो’टो काढण्याचे प्रोत्साहन दिले. त्यानंतर तिने फोटो काढून पेपर मध्ये दिले.
त्यानंतर खऱ्या अर्थाने तिच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. देव माणूस ही मालिका सध्या चांगली चालत आहे. या मालिकेतील तिचे काम प्रेक्षकांना आवडत आहे. तसेच कलाकारांचे काम देखील प्रेक्षकांना आवडत आहे. या मालिकेमध्ये डिम्पी, टोण्या, मंगल, बाबू, आजी, बज्या, नाम्या हे पात्र देखील खूप गाजत आहेत.
त्यांच्यामध्ये होत असलेले संवाद हे सर्वांनाच आवडत आहेत. या मालिकेमध्ये एका भु’रट्या डॉ’क्टरची भूमिका डॉ’क्टर अजय कुमार देव यांनी साकारली आहे. ही भूमिका देखील चांगलीच च’र्चेत आली आहे. एसीपी दिव्या सिंह आणि त्यांच्यामध्ये ख’टके उ’डत असल्याचे देखील दाखवण्यात येत आहे.
अजयकुमार देव हा अनेकांना लुटत असल्याचे यामध्ये दाखवण्यात आले आहे. दिव्या सिंह त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहे. या मालिकेमध्ये सर्वाधिक चर्चा होत आहे, ती मायरा या भूमिकेची. मायारा हिने आपल्या भूमिकेला न्या’य तर दिला आहेच मात्र ती सर्वांच्याच च’र्चेचा विषय झाली आहे. मायरा चे खरे नाव निमी चार्वी खडसे असे आहे.
मालिकेमध्ये तिची भूमिका ही खूप चांगली आहे. तिचे बोलणे हे सर्वांनाच आवडत आहे. चर्वी ही सो’शल मी’डियाच्या माध्यमातून देखील आपल्या चाहत्यांशी संपर्कात असते. ती आपली फोटो रॅम्प वॉक व्हि’डिओ आणि इतर गोष्टी ती सो’शल मी’डियावर टाकत असते. तिच्या या व्हि’डिओला चहाते देखील तेवढ्याच मोठ्या प्रमाणात लाईक आणि कमेंट करत असतात.
त्यामुळे तिला यासाठी प्रोत्साहन मिळत असते. या मालिकेमध्ये तिला डॉ’क्टर अजय कुमार देव यांनी चांगलीच भुरळ घातल्याचे दिसत आहे. ती डॉ’क्टर अंकल म्हणून त्यांच्या सोबत खेळताना देखील दिसत आहे. दिव्या सिंह हिला कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते, त्या वेळी ती डॉक्टर अंकलच्या वाड्यामध्ये खेळण्याचा हट्ट करत आहे. तसेच ती डॉक्टर अंकलला पप्पा म्हणून देखील हाक मारत आहे. त्यामुळे आता या मालिकेत नवे वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या दिग्गज अभिनेत्यांसोबत केले काम
मिमी चार्वी खडसे हिने आजवर अनेक अभिनेत्यांसोबत काम केले आहे. मीमी हिने दिग्गज अभिनेता सलमान खान याच्यासोबत देखील काम केले आहे. त्यासोबतच तिने वरून धवनसोबत देखील काम केले आहे. तसेच एका चित्रपटात सारा अली खान सोबत देखील दिसली आहे. तिच्याकडे आगामी आणखी काही चित्रपट असल्याचे देखील सांगण्यात येते.