सलमानच्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का ? पहा 25 वर्षानंतरही दिसतेय इतकी हॉ’ट आणि बो’ल्ड…

सलमानच्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का ? पहा 25 वर्षानंतरही दिसतेय इतकी हॉ’ट आणि बो’ल्ड…

अभिनेता सलमान खान याने साधारणतः तीस वर्षांपूर्वी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या कालावधीत त्याने अनेक चित्रपटात काम केले. मात्र, खर्‍या अर्थाने त्याला ओळख मिळाली ती सूरज बडजात्या यांच्या मैने प्यार किया या चित्रपटातून. मैने प्यार किया या चित्रपटात त्याने अतिशय उत्कृष्ट अशी भूमिका केली होती.

या चित्रपटांमध्ये त्याच्यासोबत मराठमोळी भाग्यश्री पटवर्धन ही दिसली होती. भाग्यश्री पटवर्धन असे तिचे नाव असले तरी ती फक्त चित्रपटांमध्ये भाग्यश्री असे नाव लावायची. कालांतराने तिने काही चित्रपटात काम केले. मात्र, मैने प्यार किया सारखे तिला यश मिळाले नाही. मात्र, या दरम्यान तिने हिमालय या दिग्दर्शकासोबत लग्न केले आणि आता ती सुखी संसार जगत आहे.

मध्यंतरी ती काही मालिका व चित्रपटात दिसली होती. मात्र, सलमान खान याने आपल्या यशाचा चढता आलेख हा तसाच ठेवला. त्यानंतर सलमान खान याने कुर्बान, सूर्यवंशी या सारख्या चित्रपटात काम केले. त्यानंतर त्याने राजश्री प्रोडक्शनच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात देखील त्याला प्रचंड यश मिळाले.

मात्र, खऱ्या अर्थाने हा चित्रपट गाजवून सोडला तो अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिने. हा चित्रपट खऱ्या अर्थाने स्त्रीकेंद्रित होता, असे म्हणावे लागेल. त्यानंतर सलमान खान याने ‘हम साथ साथ है’ या चित्रपटात काम केले. हम साथ साथ है हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतरही त्याने राजश्री प्रोडक्शनच्या प्रेम रतन धन पायो या चित्रपटात काम केले.

हा चित्रपट देखील बर्‍यापैकी चालला होता. मात्र, हम आपके है कौन सारखे यश या चित्रपटाला मिळाले नव्हते. आता सलमान खान याचा ईदच्या पार्श्वभूमीवर राधे युवर मोस्ट वॉन्टेड भाई हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. मात्र, देशांमध्ये सध्या को’रो’ना म’हामा’री ची मोठी लाट असल्यामुळे हा चित्रपट ओटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

सलमान खान याच्यासोबत सूर्यवंशी या चित्रपटात शिबा ही अभिनेत्री दिसली होती. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांचा हा चित्रपट आला होता. या चित्रपटात तिने सलमान खानच्या पत्नीची भूमिका केली होती. हा चित्रपट त्या वेळी प्रचंड चालला होता. त्यानंतर तिने प्यार का साया या चित्रपटात काम केले होते. तसेच तिने ‘दम’ या चित्रपटात काम केले.

मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती सूर्यवंशी या चित्रपटातून. या चित्रपटासाठी तिला ओळखले जाऊ लागले होते. त्यानंतर तिने हासिल टीव्ही मालिका देखील केली होती. या मालिकेबद्दल बोलताना तिने सांगितले होते की, या शोची कॉन्सेप्ट मला खूप आवडली होती. त्यामुळे मी ही मालिका स्वीकारली होती. या मालिकेची कथा रोमँटिक थ्रिलर होती.

मात्र, आपल्याला ही मालिका खूप चांगली वाटली, असे देखील तिने सांगितले. सुनील दत्तच्या ‘ये आग कब बुझेगी’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. मात्र, तिला सलमानसोबतच ओळख मिळाली.1996 मध्ये तिने दिग्दर्शक आकाश दीप सोबत लग्न केले.

त्यानंतर ती सुखी संसार जगत आहे. शीबा आपले फोटो सो’शल मी’डियावर कायम शे’अर करत असते. तिच्या हॉ’ट आणि मा’दक फोटो ला अनेक जण खूप मोठ्या प्रमाणात लाईक करत असतात. आता पंचवीस वर्षांनंतर ती अशी दिसत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *