सलमानने आधी आईसोबत दिले होते कि’सिंग सीन, आता तिच्याच 22 वर्षीय मुलीशी करणार रोमान्स, पहा दिसतेय इतकी हॉ’ट आणि बो’ल्ड

मनोरंजन
प्रत्येक शुक्रवारी, बॉलीवूडच्या सिताऱ्यांचे नशीब बदलतं, अस सांगितलं जातं. आपण अनेकवेळा ते पाहिलं देखील आहे. वेगवेगळ्या सिनेमा मधून, नवीन कलाकार बॉलीवूड मध्ये एन्ट्री घेतात. पण प्रत्येकाला यश मिळतंच असं नाही. अनेकांचे स्वप्न केवळ स्वप्नच बनून राहते तर, काहींना अनपेक्षित असे यश मिळते.
बॉलीवूड मध्ये लोकप्रियता मिळावी, यश मिळावे अशी अनेकांची अपेक्षा असते. काहींचे तेच मोठे स्वप्न असते. अनेक सेलेब्रिटीज आपल्या मुलांना चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळावी यासाठी वेगळे वेगळे हातखंडे आजमावत. त्यापैकी जवळपास सर्वच आपल्या मुलांना मोठ्या प्रोडक्शन हाऊस मधून लाँच करण्यात यशस्वी तर होतात, मात्र त्यामध्ये सर्वच यशस्वी होतात असे नाही.
‘स्टुडंट ऑफ द इयर’ या सिनेमांमधून करणं जोहरने बऱ्याच सेलेब्रिटी किड्सला लाँच केले. सलमान खानने दंबग सिनेमाच्या सिरीजमधून शत्रूग्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी आणि महेश मांजरेकर यांच्या मुलीला सुद्धा लाँच केले होते. सुनिल शेट्टीच्या मुलीला सुद्धा सलमान खाननेच लाँच केले. आणि आता अजून एका स्टारकिडला लाँच करण्याच्या तैयारीत सलमान खान आहे.
विशेष म्हणजे या अभिनेत्रीच्या आईसोबत सलमानने काम केले होते आणि नवीन ओळख मिळवली होती. राजश्री प्रॉडक्शनचा मैने प्यार किया हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनांत आपली वेगळी जागा बनवून आहे. या सिनेममधूनच सलमान खानला नवी ओळख मिळाली होती. भाग्यश्री आणि सलमान यांची जोडी, सर्वांच्याच पसंतीस उतरली होती.
आपल्या पाहिल्या सिनेमा मधूनच भाग्यश्रीने कमालीची लोकप्रियता कमवली होती. मात्र त्यानंतर कोणत्याही सिनेमामध्ये तिने खास कमाल नाही केली. ती स्वतःच या क्षेत्रापासून दूर झाली. अलीकडच्या काळात तृषा कहा है या मालिकेत ती झळकली होती. तिने स्वतःला अभिनयापासून दूर केले असले तरीही, सिनेसृष्टीत आजही तिचा भलामोठा मित्रपरिवार आहे.
सलमान खानसोबत अजूनही तिची चांगली मैत्री आहे. आणि बॉलीवूडचा भाईजान सलमान ओळ्खलाच जातो आपल्या खास मैत्रीसाठी. तेव्हा याच मैत्रीच्या नात्यातून आता सलमान आपल्या सर्वात पहिल्या अभिनेत्रीच्या मुलीला बॉलीवूड मध्ये लाँच करणार आहे. भाग्यश्रीची मुलगी अवंतिका तिच्या सारखीच सुंदर आहे. अवंतिका सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते.
आपले अनेक फोटोज ती सोशल मीडियावर शेअर करत असते. भाग्यश्री आजही बॉलीवूडच्या अनेक अभिनेत्रीना सुंदरतेच्या बाबतीत माघे टाकते. तिची मुलगी देखील तेवढीच देखणी आहे. लवकरच सलमानच्या सिनेमामध्ये ती काम करणार असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. त्यातच अवंतिकाने काही दिवसांपूर्वी मैने प्यार किया या सिनेमाचा फोटो शेअर केला होता.
‘मला नेहमीच, आईने त्याच्यासोबत रोमान्स केला त्या अभिनेत्यासोबत रोमान्स करण्याची आणि सुमनचे पात्र रेखाटण्याची इच्छा होती,’अस कॅप्शन तिने टाकलं होतं. तिच्या या शेअर केलेल्या स्टोरी मुळे, लवकरच सलमान सोबत तिला रोमान्स करताना बघू शकतो असे बोललं जातं आहे. भाग्यश्री सोबत तर सलमानची जोडी सुपर डुपर हिट ठरली, तशी सलमान-अवंतिकाची जोडी हिट ठरणार का, हे बघावे लागेल.