सलमानच्या ‘या’ अभिनेत्रीने केले बि’कि’नी फोटोशूट, वयाच्या ५२व्या वर्षी दिसते हॉ’ट, बोल्ड आणि ब्युटीफुल..

सलमानच्या ‘या’ अभिनेत्रीने केले बि’कि’नी फोटोशूट, वयाच्या ५२व्या वर्षी दिसते हॉ’ट, बोल्ड आणि ब्युटीफुल..

मनोरंजन

साधारणतः 1989 मध्ये दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी “मैने प्यार किया” या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटामध्ये सुमन आणि प्रेम यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना खूप आवडली होती. या चित्रपटामध्ये सुमन ही भूमिका करणारी अभिनेत्री भाग्यश्रीचे वय केवळ वीस वर्ष होते.

भाग्यश्रीचे पूर्ण नाव भाग्यश्री पटवर्धन असे आहे. भाग्यश्री ही सांगलीच्या राजघराण्याशी निगडित आहे. भाग्यश्री हिने अनेक चित्रपटात काम केले. मात्र, तिला “मैने प्यार किया”या चित्रपटाने अफाट यश मिळवले. या चित्रपटांनंतरही भाग्यश्री हिने मे बुलबुल, त्यागी, पायल यासारख्या चित्रपटात काम केले.

मात्र, तिला खऱ्या अर्थाने ओळखले दिली ती “मैने प्यार किया” या चित्रपटाने. या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत तिची ट्युनिंग अतिशय व्यवस्थित जमली होती. या चित्रपटानंतर भाग्यश्री हिने जो ड्रेस परिधान केला, त्या ड्रेसची नंतर फॅशन झाली. भाग्यश्री हिचे अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तिचे हिमालय दासानी याच्यासोबत प्रेमप्रकरण जुळले.

त्यानंतर या दोघांनी लग्न केले. आता भाग्यश्रीला जवळपास दोन मुले आहेत. ही मुले देखील बॉलिवूडमध्ये येण्यास सरसावली आहेत. भाग्यश्री सारखेच तिचे हे मुले अतिशय सुंदर असे आहेत. भाग्यश्री हिने जवळपास बावीस वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन केले होते. ती काही चित्रपटात दिसली होती.

मात्र, मेनस्ट्रीम मध्ये काम न करता तिने साईड भूमिका करण्यास प्राधान्य दिले आणि तिचा तोही निर्णय योग्य देखील ठरला. भाग्यश्री ही सोशल मीडियावर देखील खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मीडिया वर ती आपले फोटो अनेकदा अपलोड करत असते. या फोटोला तिच्या हाती देखील खुप लाईक करत असतात.

ती आज 52 वर्षाची आहे. मात्र, असे असूनही भाग्यश्रीचे सौंदर्य अजून जशास तसे तसेच टिकून आहे. अजूनही ती विशीच्या तरुणी सारखीच दिसते. तिचा लूक अतिशय जबरदस्त असाच आहे. भाग्यश्री हिने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्राम अकाउंट वर स्विमिंग करतानाचे फोटो अपलोड केले आहेत. यामध्ये ती बि’कि’नीमध्ये दिसत आहे. तिचा हा अवतार पाहून अनेक जण अवाक झाले.

मात्र, 52 वर्षांच्या वयामध्ये देखील बि’क’नीतील तिचा लूक अतिशय ग्लॅमरस असा दिसत आहे. हा फोटो शेअर केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी त्याला प्रचंड लाईक आणि शेअर देखील केलेली आहे.तर काही जणांनी तिच्या या फोटोवर टी’का देखील केली आहे. मात्र, आपण टी’का करांकडे दुर्लक्ष करत असल्याचे यापूर्वी तिने सांगितले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *