संजूबाबाच्या प्रेमात वेडी झाली होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, बेडरूममध्ये लावले होते त्याचे पोस्टर.

संजूबाबाच्या प्रेमात वेडी झाली होती ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, बेडरूममध्ये लावले होते त्याचे पोस्टर.

चित्रपटाची शूटिंग सुरू असताना अभिनेता आणि अभिनेत्री जास्त काळ एकमेकांसोबत वेळ घालवत असतात. त्या दरम्यान त्यांच्यामध्ये जवळीक वाढणे स्वाभाविक असते पण कधी कधी ही जवळीक इतकी वाढते की त्याचे रूपांतर प्रेमात होते.

बॉलीवूड मध्ये ब्रे’कअप आणि पॅचअप होणे ही काही नवीन गोष्ट नाही. रोज नवीन नवीन पॅचअप आणि ब्रे’कअप बॉलिवूडमध्ये होत असतात. म्हणून आज आपण अशाच एका स्टोरी बद्दल बोलणार आहोत.

आज आपण रविना टंडन आणि संजय दत्त यांच्याबद्दल बोलणार आहोत. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्यात, विजेता, जमाने से क्या डरना, जिना मरना तेरे संग, क्षत्रिय आणि आतिश या चित्रपटांमध्ये या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शविली होती.

पण तुम्हाला माहिती आहे का जेव्हा रविनाला ‘जमाने से क्या डरना’ या चित्रपटाची ऑफर आली होती तेव्हा तिला यावर विश्वास बसला नव्हता. कि तीला संजय दत्तसोबत चित्रपटात काम करण्याची संधी मिळत आहे, कारण रविना टंडन संजय दत्त ची खूप मोठी चाहती राहिली आहे.

संजय दत्त तिचा फेवरेट स्टार असल्यामुळे जेव्हा तिला 1994 मध्ये जमाने से क्या डरना या चित्रपटाची ऑफर आली आणि त्यात संजय दत्त सोबत काम करणार आहे हे कळल्यानंतर यावर तिचा विश्वास बसत नव्हता. रवीनाने तिच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘लहानपणापासूनच मला ऋषीकपूर खूप आवडत होते त्यामुळे मी त्यांचे प्रत्येक चित्रपट बघत असे, पण त्यांचे वय वाढल्यामुळे मी संजय दत्त कडे आकर्षित झाले’

रविना टंडन संजय दत्तची चहाती असल्यामुळे तिच्या रूममध्ये चारही बाजूने तिने संजूबाबाचे पोस्टर लावले होते. रविणाने मुलाखतीत आणखी एक किस्सा सांगितला होता की, ‘क्षत्रिय चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान जेव्हा मी हॉर्स रायडिंग करत होते तेव्हा मला घोड्याने खाली फेकले.

त्यामुळे माझा हात फ्रॅ’क्चर झाला होता शिवाय का’नातून र’क्त निघत होते, आणि मी बे’शुद्ध प’डली होती. शूटिंग जंगलात केले जात असल्यामुळे दूरवर कुठलेही रु’ग्णा’लय नव्हते, अशात मला संजूबाबाने दोन्ही हातात उचलून रु’ग्णा’लयापर्यंत नेले होते.

नव्वदच्या दशकात रविना टंडन एक आघाडीची अभिनेत्री होती. तिच्या सौंदर्याने अनेकांना वे’ड लावले होते. परंतु ती संजूबाबाच्या प्रे’मात खूप वे’डी झाली होती. रविनाने अजून एक किस्सा सांगितला होता की जेव्हा मी संजूबाबासोबत काम करत असे तेव्हा मनात एक भीती कायम असायची, म्हणजे काम करताना माझ्याकडून चूक होणार नाही ना?

पण या जोडीने एकापेक्षा एक हिट चित्रपट देत एक धमाकेदार जोडी ठरली होती. त्याकाळी सर्वात यशस्वी दोघांपैकी एक जोडी संजूबाबा आणि रविना टंडन ची होती.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *