संजय दत्त सोबतचे ब्रेकअप नंतर पहिल्यांदा माधुरीने सांगितली मन हेलावणारी कहाणी, म्हणाली मला लग्नाचे आमिष दाखऊन…

संजय दत्त सोबतचे ब्रेकअप नंतर पहिल्यांदा माधुरीने सांगितली मन हेलावणारी कहाणी, म्हणाली मला लग्नाचे आमिष दाखऊन…

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित सर्वांनाच माहिती आहे. डॉक्टर नेने यांची पत्नी असलेली माधुरी दीक्षित आता 53 वर्षाची झाली आहे. माधुरीचा जन्म 15 मे 1967 रोजी मुंबई येथे झाला होता. माधुरीने आपले शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून अबोध या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल ठेवले होते.

सुंदरतेची खान असलेली माधुरी दीक्षित सर्वांची एक आयडॉल बनून गेली आहे. आपल्या चित्रपटांमुळे माधुरी दीक्षित खूपच चर्चेत राहिली. तिच्या अफेअरची देखील चर्चा 90 च्या दशकात खूप होत होत्या. यामुळे देखील ती खूपच चर्चेत राहिली होती.

त्यावेळी संजय दत्त सोबत माधुरी चे अफेअर असल्याचे सांगितले जात होते. एवढेच नाही तर स्वतः संजय दत्त यांनी माधुरी सोबत लग्न करण्याचे कबूल देखील केले होते. त्यांना माधुरी शी लग्न करण्याची खूप इच्छा होती. तेव्हा संजय दत्त माधुरीला लग्नाचे आमिष दाखवत होता.

परंतु त्यानंतर काही कारणास्तव दोघेही वेगळे झाले आणि आपापल्या मार्गाने करियर करू लागले. संजय दत्त यांची बायोपिक म्हणून एक चित्रपट आला होता ज्याचे नाव ‘संजु’ असे होते. हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा माधुरी दीक्षित बद्दल या चित्रपटात काय दाखवले गेले आहे याबद्दल खूपच चर्चा होत होती.

परंतु या चित्रपटांमध्ये माधुरीचा कुठेही उल्लेख नव्हता. सुत्रांच्या सांगण्यानुसार हे सर्व माधुरीने करण्यास सांगितले होते. माधुरीची अशी इच्छा होती की या चित्रपटात आपल्याविषयी काही दाखवू नये. सुत्रांच्या सांगण्यानुसार माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांच्या अफेयर बद्दलचा एक सीन या चित्रपटासाठी चित्रीत करण्यात आला होता.

परंतु त्यानंतर हा तीन चित्रपटातून काढून टाकण्यात आला. माधुरी दीक्षित आपले जीवन अगदी आनंदाने जगत आहे. तुझे असे म्हणणे होते की आपल्या सुंदर चाललेल्या आयुष्यावर मागे झालेल्या घटनांचा काहीही प्रभाव पडू नये.

मीडिया रिपोर्टनुसार संजू या चित्रपटात संजय दत्त यांना पोलीसांनी पकडल्या नंतर ते एका ॲक्ट्रेस ला फोन लावतात, परंतु तो फोन त्या एक्ट्रेस ची आई उचलते. त्यावेळी त्या ॲक्ट्रेस ची आई संजूला असे सांगते की आता माझी मुलगी तुझ्याशी कुठलेही नाते ठेवण्यास तयार नाही आहे. हि ॲक्ट्रेस दुसरी तिसरी कोणी नसून माधुरी दीक्षित होती असे सांगितले जाते.

ही घटना तेव्हाची आहे जेव्हा संजय दत्त मुंबई मध्ये झालेल्या बॉम्ब स्पोट विषयी पोलिसांकडे होते. त्यावेळी संजय दत्त यांनी एक फोन करण्याची पोलिसांकडे मागणी केली होती. त्यावेळी पोलिसांनी यावर परवानगी दिली. त्यावर संजय दत्त यांनी तो फोन माधुरी दीक्षित ला केला होता.

असे सांगितले जाते की संजय दत्त सोळा महिने जेलमध्ये होते. परंतु माधुरी एकदाही त्यांना भेटण्यासाठी गेली नव्हती. येथूनच दोघांचा नात्यांमध्ये फूट निर्माण होऊ लागली होती. संजय दत्त जेलच्या बाहेर येऊनही माधुरी त्यांना भेटण्यासाठी गेली नव्हती. त्यानंतर दोघांनीही नाते तोडून टाकले होते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *