बाबो ! ‘लागीर झालं जी मधील’ शितलीच्या काकीचा झाला मेकओव्हर, ‘या’ मराठी मालिकेतील मॉडर्न लूक बघून तुम्हीही पडाल प्रेमात…

बाबो ! ‘लागीर झालं जी मधील’ शितलीच्या काकीचा झाला मेकओव्हर, ‘या’ मराठी मालिकेतील मॉडर्न लूक बघून तुम्हीही पडाल प्रेमात…

टीव्ही क्षेत्रातील बऱ्याच जुन्या मालिका बंध होऊन आता टीव्हीवर नवनवीन मालिकांचा बोलबाला सुरु आहे. परंतु असे असले तरी या नव्या मालिकांमध्ये काही जुने चेहरे पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. टीव्हीवर अशीच एक मालिका आहे जीच नाव आहे ‘पाहिले न मी तुला’.

एका लोकप्रिय टीव्ही चॅनल वर नुकतीच सुरू झालेली ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांना भारीच अवडलीय. या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतो आहे. या मालिकेत शशांक केतकर खलनायकाची भूमिका पार पाडत आहे.

मालिकेतील ‘मनु’ आणि ‘अनिकेत’ची प्रेमकहाणी आणि त्यातच शशांक केतकरची ख’लनाय’काची भूमिका चाहत्यानाही आवडताना दिसून येत आहे. या मालिकेत म्हणजेच ‘पाहिले न मी तुला’ या मध्ये महत्त्वाची भूमीका साकारणारी एक अभिनेत्री जी सध्या सो’शल मी’डियावर खूपच चर्चेत येताने दिसून येत आहे. आपण आज ह्याच अबबीनेत्रीबद्धल जाणून घेणार आहोत.

आपण आज ज्या अभिनेत्री बद्धल माहिती करून घेणार आहोत ती दुसरी कोणी नसून त्या अभिनेत्रीचे नाव आहे मंजुषा खेत्री. या मालिकेपूर्वी मंजुषाने ‘लागिर झालं जी’ या मालिकेत काम केलेले आहे. ‘शितली’ ची ‘निलम काकी’ म्हणून मंजुषाने ते पात्र साकारले होते. आता मंजुषा या नवीन मालिकेत ग्लॅमरस ‘नीलम’चे हे पात्र साकारताना आपल्याला दिसून येत आहे.

लागीर झालं जी मध्ये अगदी साधी भोळी दिसणारी ही अभिनेत्री या नवीन मालिकेत आता साधी भोळी नाही तर मॉडर्न लूकमध्ये दिसून येत आहे. या मालिकेत ती इतकी मॉडर्न दिसतेय की आता तिला ओळखणे देखील मुश्किल झाले आहे.

अशी केली करिअरची सुरुवात :- प्रत्येक अभिनेता असो किंवा अभिनेत्री किंवा एखादे लहानमोठे भूमिका साकारणारे कलाकार असोत. त्यांचे करियर ची सुरुवात होण्यामागे फार मोठा इतिहास असतो. अशीच काहीशी पार्श्वभूमी मंजुषा चे करियरची आहे. या अभिनेत्रीने आपल्या करियरची सुरुवात ब्युटी काँटेस्ट पासून सुरू केली होती.

यावेळी तिला यश देखील मिळाले होते. कोकण विभागातुन ती बऱ्याचशा स्पर्धेत विजेती देखील झाली होती. ‘मिस पश्चिम टाईम्स’, ‘मिस रत्नागिरी’, ‘मिस कोंकण’, ‘मिस साऊथ महाराष्ट्र’ अशा अनेक स्पर्धेत तिने आपल्या सौंदर्याची छाप पाडली होती आणि मंजुषा विजेती त्यावेळी विजयी ठरली होती. त्यानंतर तिच्या आत्मविश्वासात भर पडून ती अभिनय क्षेत्राकडे वळाली आणि या क्षेत्रात तिने पदार्पण केले.

मंजुषा मूळची कोकणातील, तिचा जन्म रत्नागिरी येथे झाला असला तरी गेल्या 10 वर्षापासून ती कोल्हापूर येथेच राहत आहे. सो’शल मी’डियावर देखील मंजुषा नेहमीच सक्रिय असल्याचे दिसून येते आहे. सध्या तिच्या ट्रान्स्फरमेशन बो’ल्ड लूकची चर्चा सो’शल मी’डियावर नेहमीच होताना दिसून येते आहे.

‘पाहिले न मी तुला’ या नवीन मालिकेत तिने साकारलेली ‘नीलम’ समरला तिच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. या मालिकेच्या सुरुवातीलाच तिने चाहत्यांचे मनावर छाप टाकली आहे.

अशी आहे मालिकेची कथा :- एका सर्वसादरण घरातील मुलीची कथा या मालिकेतून दाखवण्यात येत आहे. यात शशांक केतकर तिचा बॉस आहे. यात ती तिचा प्रियकर आणि तिचा बॉस या दोघांमध्ये पुरेपूर अ’डकलेली दिसून येत आहे. एकीकडे प्रेम तर दुसरीकडे कर्तव्य याचा तिला योग्य पद्धतीने ताळमेळ बसवायचा आहे. आणि हे करता करता तिचे कसे नाकी नौ येतात हे आपण या मालिकेतून पहात आहोत.

ख’लना’यकाच्या भूमिकेत शशांक केतकर :- इतर मालिकांमध्ये नेहमीच सकारात्मक भुमका साकारणारा शशांक मात्र यावेळी न’कारा’त्मक भूमिका साकारताना दिसून येत आहे. शशांकसोबत या मालिकेत अभिनेत्री तन्वी मुंडले आणि ‘माझा होशील ना? फेम ‘सुयश’ अर्थात अभिनेता आशय कुलकर्णी मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे.

शशांकने यापूर्वी याच मालिकेचा प्रोमो शेअर केला होता. त्यावेळी त्याने सांगितले होते की, ‘आता कदाचित मला शिव्या खायला तयार राहावं लागणार आहे’, असं शशांकने गमतीनं म्हटलं होतं. नुकतेच मालिकेचे सुरुवातीचे काही भाग प्रसारित झाले आहे आणि मालिकेला रसिक प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता ही मालिका रोज टीव्ही चॅनल वर संध्याकाळी 7 वाजता प्रेक्षकांना बघायला भेटणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *