शाळेतल्या बाथरुममध्ये आलिया भट्ट जे काम करायची ते ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का, पहा तासनतास बाथरूम मध्ये…

शाळेतल्या बाथरुममध्ये आलिया भट्ट जे काम करायची ते ऐकून तुम्हाला सुद्धा बसेल धक्का, पहा तासनतास बाथरूम मध्ये…

शाळा, कुणाच्या आयुष्यातील स्वप्नवत काळ तर कुणासाठी खडतर प्रवास.. कुणासाठी आयुष्याच्या सुंदर इमारतीची पायाभरणी तर कुणासाठी भुसभुशीत जमीन. शालेय जीवनाचा काळ खऱ्या अर्थाने आयुष्याला आकार देणारा. ते वयही तितकंच अवखळ. त्यामुळेच या वयात घडणाऱ्या गमतीजमती, आठवणीत मनात कायमच्या कोरल्या जातात.

आयुष्याच्या या अद्भुत काळाचा ठेवा मनात रुतून राहतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर कायम ताजे राहणारे हे क्षण. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या या शाळेच्या आठवणींचा हा पट सुद्धा असाच बोलका असतो. मग यामध्ये अनेक मोठ मोठे बॉलीवूड स्टार्स सुद्धा काही मागे नाहीत. नुकतेच अभिनेत्रीं आलिया भट्टने आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी तिने अनेक अश्यर्यकारक अशा गोष्टी सांगितल्या आहेत.

आपल्याला माहित असेल कि अभिनेत्री आलिया भट्टने अगदी कमी वयातच आपल्या अभिनयाने चित्रपटरसिकांच्या काळजात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगळी भूमिका साकारत आलियाने आपल्यातील अभिनयकौशल्य दाखवून दिले आहे.

2 स्टेट्स, हम्प्टी शर्मा की दुल्हनिया, उडता पंजाब, हायवे, डिअर जिंदगी, बद्रीनाथ की दुल्हनिया, राजी ते ‘गलीबॉय’ या चित्रपटात आलियाने विविधरंगी भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांमुळे आलियाची चित्रपटसृष्टीतील आघाडीची नायिक म्हणून गणना होते.

तसेच आलिया भट्ट तिच्या खासगी आयुष्यामुळेही बरीच चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून तिच्या अ’फेअ’रच्या चर्चा रंगत आहेत. रणबीर कपूरसह तिच्या लग्नाच्याही चर्चा रोज ऐकायला मिळतात. अशात आता आणखी एका गोष्टीमुळे आलिया पुन्हा चर्चेत आली आहे.

शाळेत असताना आलियाला एक खूप वा’ईट स’वय होती. तिने सांगितले कि माझी घरी पुरेशी झोप होत नसल्याने जेव्हा जेव्हा मी शाळेत जायचे तेव्हा मी बाथरुममध्ये जाऊन तासंतास झोपत झोपायचे शिवाय एकदा तर मी शाळेचा एक सुद्धा तास केला नव्हता व पूर्ण वेळ मी त्यादिवशी बाथरुममध्ये झोपली होती.

आपल्याला शाळेतल्या बाथरुममध्ये झोपण्याची सवय असल्याचे खुद्द आलियाने सांगितले होते. या सवयीमुळे आलियाला शिक्षकांनी शिक्षाही केली आहे. शिक्षा होवू नये म्हणून तरी ती सतत आणि वारंवार आपल्या मित्रासोबत तिच्या या सवयीविषयी चर्चा करायची आणि मित्रांकडून अशी चूक होवू नये म्हणून त्यांना समजवण्याचाही प्रयत्न करायची.

तसेच आपण जर आलियाच्या कामांबद्दल बोलायचे झाले तर आलिया भट्ट सध्या दोन प्रोजेक्टवर काम करत आहे. पहिला सिनेमा हा ‘ब्रह्मास्त्र’ आहे आणि दुसरा सिनेमा ‘गंगूबाई काठियावाडी’ आहे. तब्बल तीन महिने शूटिंग केल्यानंतर आता सिनेमाची शूटिंग जवळपास पूर्ण झाली आहे. पण, सिनेमातील आलियाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही. गंगूबाई काठियावाडी चित्रपटात आलियाची मुख्य भूमिका आहे.

दिवसरात्र सिनेमाच्या शूटिंग करण्यात आलिया व्यस्त असल्यामुळे तिला इतका त्रास झाला की, थेट हॉस्पिटलमध्येच दाखल करावे लागले होते. त्यानंतरही आराम न करता थेट दुस-याच दिवशी अलिया हॉस्पिटलमधून गंगूबाई काठियावाडीच्या शूटवर पोहचली आणि अर्धवट राहिलेले शूट पूर्ण केले.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *