विवाहित असूनही ‘या’ अभिनेत्रीने तिच्या ‘बे’डरूम’ आणि ‘बा’थरूम’ मध्ये लावलेत ‘या’ अभिनेत्याचे फोटो, कारण एकूण चकित व्हाल…

विवाहित असूनही ‘या’ अभिनेत्रीने तिच्या ‘बे’डरूम’ आणि ‘बा’थरूम’ मध्ये लावलेत ‘या’ अभिनेत्याचे फोटो, कारण एकूण चकित व्हाल…

आपल्याला माहित असेल कि असिनने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले होते. क्वीन ऑफ कॉलिवूडच्या नावाने असिनला ओळखले जाते. तसेच तिने आमिर खानसोबत पहिल्यादा बॉलीवूड मध्ये पाऊल ठेवले होते. आपणास माहित असेल कि असिनने आमिर खान सोबत गजिनीमध्ये काम केले होते.

या चित्रपटानंतर तिला सलमान खान आणि अक्षय कुमारसोबत काम करण्याची संधी मिळाली. २००९ साली असिनने सलमान खानसोबत ‘लं’डन ड्रिम्ज’मध्ये काम केले आणि हा सिनेमा मोठ्या पडद्यावर फारशी आपली कमाल दाखवू शकला नाही. यानंतर मात्र रेडीमध्ये असीन आणि सलमान खानची जोडी पुन्हा एकदा आपल्याला दिसली.

या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० को’टीं’चा ग’ल्ला जमावला. असिनने भलेही आमिरसोबत पहिला चित्रपट केला असेल. परंतु ती आमिर नव्हे तर सलमान खानची खूप मोठी चाहती आहे. ती सलमानची एवढी चाहती आहे की, तिने चक्‍क आपल्या बेडरूममध्ये तसेच बाथरूममध्ये सलमानचे पोस्टर लावले होते.

अभिनेत्री असिनने आमिर खानसोबत ‘गजनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आपल्याला माहित असेल कि हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर चांगलाच ब्लॉकबस्टर ठरला होता. यानंतर मात्र असिनला हिंदी चित्रपटांमध्ये मागणी वाढली होती. मात्र तिने साउथच्या चित्रपटांना प्राधान्य दिल्याने ती खूपच कमी हिंदी चित्रपटांमध्ये झळकली.

पण जेव्हा असिनला सलमानसोबत ‘लं’डन ड्रीम्स’ चित्रपटाची ऑ’फर मिळाली होती. तेव्हा तिला यावर विश्‍वास बसत नव्हता की, आपल्या आवडत्या स्टारसोबत आपल्याला चित्रपट करायला मिळणार आहे. आणि या चित्रपटासाठी तिने क्षणाचा सुद्धा विलंब न करता लगेच होकार दिला होता.

असिनने भलेही आमिरसोबत पहिला चित्रपट केला. परंतु ती आमिर नव्हे तर सलमान खानची चाहती आहे. ती सलमानची एवढी चाहती आहे की, तिने चक्‍क आपल्या बेडरूममध्ये तसेच बाथरूममध्ये सलमानचे पोस्टर लावले होते. लं’डन ड्रीम्स’चे बहुतेक शूटिंग आउटडोर झाले होते. ज्यामुळे कलाकारांना एकमेकांसोबत एकत्रित राहण्यास वेळ मिळाला होता.

याप्रसंगी असिन आणि सलमान यांची चांगली मैत्री झाली होती. दरम्यान, सलमानने असिनला मुंबईत एक घरही गिफ्ट दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. तसेच असीन २०१५ मध्ये आलेल्या ऑल इज वेल या चित्रपटात अभिषेक बच्चनसोबत शेवटची दिसली होती. त्यानंतर मात्र तिने इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला आणि राहुल शर्मासोबत संसार थाटला.

आपणास सांगू इच्छितो कि सध्या राहुल शर्मा हे मा’यक्रोमॅक्स इ’न्फॉर्मेटिक्सचे सीईओ आहेत. फॉर्च्युन मासिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये राहुल शर्मा हे भारतातील ४० वे श्री’मंत व्यक्ती आहेत. राहुल शर्मा यांनी नागपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी कॅनेडियन विद्यापीठातून वाणिज्य विषयात पदवी प्राप्त केली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *