वयाच्या ४२ व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीला लागले लग्नाचे वेध, सो’शल मी’डियावर येऊन म्हणाली ; “माझ्यासाठी कुणीतरी नवरा शोधा”…

वयाच्या ४२ व्या वर्षी ‘या’ अभिनेत्रीला लागले लग्नाचे वेध, सो’शल मी’डियावर येऊन म्हणाली ; “माझ्यासाठी कुणीतरी नवरा शोधा”…

बॉलिवूडमध्ये अश्या अनेक अभिनेत्री आहेत की, ज्यांनी वयाच्या 40 व्या वर्षानंतर लग्न केले आहे. तसेच अनेक अश्या अभिनेत्री आहेत की, ज्यांनी वयाची चाळीशी ओलांडली तरी अजूनही लग्न केले नाही. अशा अभिनेत्रींना विचारले असता त्या म्हणतात की, आम्हाला सिंगल रहाणं खूप आवडते आणि काही अभिनेत्री असे सांगतात की, आमच्या आवडीचा मुलगा भेटला नाही.

त्यामुळे अजूनही आम्ही लग्न केले नाही. यामध्ये अमिषा पटेल, तब्बू, तनिषा मुखर्जी यांचे नाव आवर्जून घेऊ शकता. अभिनेत्री तब्बू हिने बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपूर्वी पदार्पण केले आहे. तब्बू हिने अजय देवगन सोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. तब्बू आणि अजय देवगन यांनी अग्निपथ या चित्रपटात एकत्र काम केले होते.

हा चित्रपट त्या वेळी प्रचंड गाजला होता. या चित्रपटातील गाणी देखील खूप गाजले होते. या चित्रपटानंतर तब्बू ही अजय देवगन च्या प्रे’मात प’डली होती. मात्र, अजय देवगन याने तिच्याकडे कायम दुर्लक्ष केले होते. अजय देवगन याचे काळात अभिनेत्री काजोलच्या सोबत प्रेम सं’बंध निर्माण झाले होते. त्यानंतर त्याने काजोल सोबत लग्न केले.

त्यामुळे अभिनेत्री तब्बू ही सिंगल राहिली. एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली होती की, मी केवळ अजय देवगन मुळे लग्न केले नाही. काही वर्षांपूर्वी आलेल्या दृश्यम या चित्रपटात दोघांची जोडी एकत्र दिसली होती. असाच काहीसा प्रकार अमिषा पटेल हिच्या सोबत देखील झालेला आहे.

अमिषा पटेल हिने रितिक रोशन सोबत ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून 2000 साली पदार्पण केले होते. हा चित्रपट त्या वेळी प्रचंड गाजला होता. कारण आता या चित्रपटातील गाणी देखील खूप गाजले होते. या चित्रपटानंतर लगेच रितिक रोशन यांनी लग्न केले होते. मात्र, अमिषा पटेल हिने करियर वर आपले लक्ष केंद्रित केले होते.

मात्र, असे असले तरी तिला अपेक्षित यश मिळालेच नाही. त्यानंतरही ती बॉयफ्रेंड सोबत रि’लेशन मध्ये असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, कालांतराने तिचे ब्रे’कअप झाले. मात्र, त्यानंतरही ती सिंगलच आहे. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत की, ही अभिनेत्री एका दिग्गज अभिनेत्री ची लहान बहीण आहे.

होय, आम्ही बोलत आहोत अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या बद्दल. शिल्पा शेट्टी हिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने हिट चित्रपट देखील दिलेले आहेत. अक्षय कुमारसोबत तिचे काही वर्षांपूर्वी प्रेम’सं’बंध निर्माण झाले होते. मात्र, अक्षय ने ट्विंकल खन्ना सोबत घरोबा केल्याने शिल्पा शेट्टी हिने राज कुंद्रा या उद्योगपतीशी लग्न केले आहे.

आम्ही बोलत आहोत शिल्पा शेट्टी ची बहीण शमिता शेट्टी हिच्या बद्दल. शमिता शेट्टी हिला आता लग्न करण्याची इच्छा झालेली आहे. मात्र, आता तिचे वय तब्बल 42 वर्षे आहे. एका मुलाखतीत तिने सांगितले आहे की, मला आता लग्नासाठी मुलगा हवा आहे. मात्र ,मला असा मुलगा मिळत नाही. लग्नाची पूर्ण तयारी केलेली आहे.

माझ्यासाठी मुलगा तुम्ही शोधा, असे म्हणून तिने पुढे उत्तर देणे टाळले. 2000 मध्ये शमिता शेट्टी हिने ‘मोहब्बते’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर तिचे ‘शरारा’ हे गाणे आले होते. हे गाणे प्रचंड गाजले होते. मात्र, त्यानंतरही तिला अपेक्षित यश मिळाले नाही. शमिता शेट्टी सध्या आपली बहीण शिल्पा शेट्टीच्या सोबतच राहते. ती इंटेरियर डिझाइनिंग चा व्यवसाय करत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, आता तिच्या लग्नाची चर्चा एकदम सुरू झालेली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *