‘लागीर झालं जी’ ची ‘जयडी’ खऱ्या आयुष्यात दिसते इतकी बो’ल्ड आणि हॉ’ट, की फोटो पाहून चकित व्हाल…

लागीरं झालं जी या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकाच्या मनात खास जागा निर्माण केली. त्यापैकी एक म्हणजे जयडी. खलनायिका पात्र असूनही जयडीने मालिकेत ओळख निर्माण केली होती.
आज आपण जयडी ची भूमिका साकरणारी अभिनेत्री पूर्वा शिंदे बद्दल जाणून घेणार आहोत. पूर्वा शिंदे ही मुळची पुण्याची असून आयब्रो गर्ल म्हणून सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. अभिनेत्री प्रिया प्रकाशनचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यापाठोपाठ पुण्यातील पूर्वा शिंदे हिचा देखील व्हिडिओ व्हायरल झाला होता.
पूर्वाच्या या व्हिडिओला एका रात्रीत 60 हजार लोकांनी पाहिला असून 9 हजार लोकांनी या व्हिडिओला पसंत केलं आहे. पूर्वा शिंदे पुण्यात राहत असून तिने हॉस्टेल गर्ल या सिनेमांत देखील काम केलं आहे. तसेच पूर्वा शिंदे यासाठी देखील सिनेमांत काम केलेलं आहे.
पूर्वा शिंदे सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे. सोशल मीडियावरील तिचा बो’ल्ड अंदाज सध्या भरपूर पसंतीला आहे. तिच्या चाहत्यांनी जयडीच्या साडीच्या रुपात तिला पाहिते तर धक्का बसलाच होता. सोशल मीडियावर जयडीच्या फोटोंवर नजर टाकली तर तिचे विविध स्टाईल असलेले फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.
मालिकेत बहुतांशी साडीमध्ये आणि पंजाबी ड्रेसमध्ये वावरणारी जयडी ही प्रत्यक्षात खऱ्या आयुष्यामध्ये अतिशय स्टायलिश असल्याचं या फोटोवरुन पाहायला मिळते. पूर्वाला वेस्टर्न कपडे घालायला खूप आवडतात. तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोजमधून तिला वेस्टर्न लूकची आवड असल्याचे दिसते.
पूर्वा शिंदे जयडी भूमिकेमुळे लोकांना चांगलीच भावली होती. त्यातच तिचा हा रिअल लाइफ स्टायलिश अंदाज पाहून तिच्या चाहत्यांच्या संख्यतेही वाढ होत आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 37.1k हून अधिक फॉलोअर्स आहेत. पुर्वा आता एका वेगळ्या अंदाजात रसिकांच्या समोर येणार आहे.
पुर्वा आता युवा डान्स क्वीन या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे तिचे चाहते भलतेच खुष आहेत. पुर्वा मालिकेत साडीमध्ये दिसली असली तरी रिअल लाईफमध्ये ती खूपच जास्त मॉडर्न राहते. आपण तिचे फोटोज बघून याचा अंदाज घेवू शकता.
ती कायमच हॉ-ट गेट अप मधील फोटो चाहत्यांशी शेअर करत असते. युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णी आणि मयुर वैद्य परीक्षकाचं काम पाहणार आहेत. तर अद्वैत दादरकर सुत्रसंचालन करत आहे.
मालिकेत जयडी ही भूमिका पूर्वाच्या आधी अभिनेत्री किरण ढाणे हिने साकारली होती. मात्र मानधन वाढवून न दिल्याने तिने ही मालिका सोडली होती. लागिरं झालं जी मालिके नंतर किरण आता डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत झळकत आहे. एक होती राजकन्या मालिकेतून रसिकांच्या भेटीला आली होती.