“लागीर झालं जी” फेम शितली म्हणजेच शिवानी बावकरची वाजणार ‘लग्नाची पिपाणी’…वाचा सविस्तर वृत्त…

“लागीर झालं जी” फेम शितली म्हणजेच शिवानी बावकरची वाजणार ‘लग्नाची पिपाणी’…वाचा सविस्तर वृत्त…

छोट्या पडद्यावर सध्या अनेक मालिका या धूम धडाक्यात सुरू आहेत. मात्र, काही वर्षांपूर्वी टीव्हीवर आलेली ‘लागिर झालं जी’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेतील आज्या आणि शितलीची जोडी देखील सर्वांना आवडली होती.

आता ही मालिका संपली आहे. मात्र, या मालिकेतील कलाकार आता काय करत असतात, ते काय खा’तात, काय पि’तात, कसे राहतात. याबद्दल माहिती जाणून घेण्याची चाहत्यांची फार मोठी इच्छा असते. गेल्या वर्षी को’रो’ना म’हा’मा’री सुरू झाली. त्यानंतर अनेक मालिका या बं’द पडल्या.

मालिका बंद पडल्यानंतर अनेकांकडे उपजीविकेचे साधन देखील नव्हते. मोठे कलाकार हे कसे तरी तग धरून होते. मात्र, लहान कलाकारांना अनेक सं’कटां’चा सा’मना करावा लागला. प्रशांत दामले या ज्येष्ठ अभिनेत्याने अनेक कलाकारांची ख’र्चाची ज’बाबदा’री उचलली होती. त्यानंतर अनेक मराठीतील कलाकार हे समोर आले होते.

त्यांनी अनेक कलाकारांना मोठी मदत केली होती. त्यामुळे को’रो’ना म’हामा’रीच्या काळामध्ये अनेकांना आधार मिळाला होता. मात्र, असे असले तरी मालिकांचे चित्रीकरण हे बंद होते. त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शक यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे नवीन मालिकाचे चित्रीकरण करण्यात येत नव्हते. प्रेक्षकांनाही हाच पेच पडला होता.

त्यामुळे नवीन मालिका न दाखवता दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांनी पुन्हा जुन्या मालिका नव्याने दाखवण्याचा सपाटा लावला होता. यातील काही मालिका प्रेक्षकांना आवडल्या होत्या. ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील शीतली आता काय करत आहे, याची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे. आज आम्ही आपल्याला या लेखांमध्ये शीतली बद्दल माहिती देणार आहोत.

शितली म्हणजेच शिवानी बावकर हिने ‘लागिर झालं जी’ या मालिकेतील आपली भूमिका अ’फलातून अशीच केली होती. तिने साकारलेली शितली ही सगळ्यांना आवडली होती. तिचा तो देसी अंदाज खूप सर्वांना भावला होता. शिवानी ही सो’शल मी’डियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती आपल्या चाहत्यांशी या माध्यमातून संवाद साधत असते.

आपले फोटो देखील ती इंस्टाग्राम वर शेअर करत असते. शिवानी बावकर हिच्याकडे सध्या एका अल्बमच्या गाण्याचे चित्रीकरण सुरू आहे. या अल्बमचे नाव ‘लग्नाची पिपाणी’ असे असून यामध्ये एक गाणे चित्रित करण्यात येणार आहे. या गाण्यांमध्ये शिवानी बावकरसोबत सचिन कांबळे याची जोडी आहे. सचिन कांबळेसोबत ती रोमान्स करताना या गाण्यामध्ये दिसणार आहे.

या गाण्याला मधुर मिलिंद शिंदे यांनी आवाज दिला आहे, तर दिनकर खाडे यांचे हे गीत आहे. सचिन कांबळे यांनी नृत्य दिग्दर्शनाची भूमिका स्वीकारलेली आहे. या अल्बमचे दिग्दर्शन प्रकाश फाळके यांनी केलेले आहे. तर निर्मिती सुधाकर फाळके प्रकाश फाळके यांनी केलेली आहे. हे गाणे लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या गाण्याचे चित्रीकरण अलिबाग आणि जुन्नर मध्ये करण्यात आलेले आहे. या गाण्यामध्ये शिवानी ही नेहमी सारखी गोंडस आणि आकर्षक दिसत असून चाहत्यांना ती नक्कीच आवडणार, असे स्पष्ट होत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.