बाबो ! लग्नानंतर अभिज्ञा भावेचा झाला मेकओव्हर, आता पूर्वीपेक्षाही दिसतेय इतकी हॉ’ट आणि बो’ल्ड, फोटो पाहून प्रेमात पडाल….

बाबो ! लग्नानंतर अभिज्ञा भावेचा झाला मेकओव्हर, आता पूर्वीपेक्षाही दिसतेय इतकी हॉ’ट आणि बो’ल्ड, फोटो पाहून प्रेमात पडाल….

बॉलीवूड तसेच मराठी चित्रपटांमध्ये असे काही अभिनेता-अभिनेत्री असतात की, ज्यांना लग्न लवकर करण्याची इच्छा नसते. मात्र, असे काही अभिनेता व अभिनेत्री असतात की, जे लवकर लग्न करतात. त्यानंतर त्यांचा संसार सुरळीत होतो. मात्र, काही वर्षात त्यांच्यामध्ये घ’टस्फो’ट देखील होतो. असे अनेक उदाहरण आपल्याला घेता येतील.

काही वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर ‘होणार सुन मी या घरची’ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेमध्ये तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर हे मुख्य भूमिकेत होते. श्री आणि जान्हवी ही जोडी सर्वांना आवडली होती. प्रसारमाध्यमांमध्ये या जोडीची खूप मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर सेटवरील हे प्रेम खऱ्या आयुष्यात देखील साकार झाले.

दोघांनी लग्न केले. मात्र, कालांतराने त्यांचे पटत नव्हते. त्यामुळे त्यांनी घ’टस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला. आता तेजश्री प्रधान एकटीच राहते. मात्र, शशांक केतकर याने पुन्हा एकदा लग्न केलेले आहे. असेच अनेक प्रकरण बॉलीवूडमध्ये आणि मराठी मालिकांमध्ये आहेत. आज आम्ही आपल्याला मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या बद्दल माहिती देणार आहोत.

अभिज्ञा भावे हिने काही काळातच आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. तिने मराठी सोबतच हिंदी मालिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे. तिला आजही मोठ्या प्रमाणात मालिकांमधील मागणी असल्याचे दिसत आहे. अभिज्ञा भावे हिचा जन्म 13 मार्च 1989 रोजी झालेला आहे. तिचा जन्म वसई विरार येथे झाला.

आता सध्या बत्तीस वर्षाची आहे. तिच्या आईचे नाव हेमांगी भावे असे आहे. वडिलांचे नाव उदय भावे असे आहे. आई-वडिलांची ती खूप लाडकी आहे. 2010 मध्ये तिने प्यार की एक कहानी या हिंदी मालिकेत काम केले होते. त्यानंतर तिने अनेक हिंदी मालिका मध्ये काम केले आहे. तिने वेब सिरीजमध्ये देखील काम केलेले आहे.

अभिज्ञा भावे हिचे पहिले लग्न 2014 मध्ये झाले होते. तिच्या पतीचे नाव वरून वैटीकर असे होते. मात्र, काही वर्ष या दोघांचा संसार टिकला. त्यानंतर दोघांनीही घ’टस्फो’ट घेण्याचा निर्णय घेतला. आता दोघेही वेगळे राहतात. अभिज्ञा हिने नुकतच दुसरे लग्न केले आहे. या लग्नावरून तिला अनेकांनी टी’का केली होती.

मात्र, तिने समर्थपणे उत्तर दिले होते. काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘तुला पाहते रे’ या मालिकेत देखील तिने चांगली भूमिका केली होती. सुरुवातीला ती एअर होस्टेस होती. त्यानंतर ती चित्रपटाकडे वळाली. सो’शल मी’डियावर ती आपल्या चाहत्यांना सोबत अनेकदा संवाद साधताना दिसते. काही महिन्यापूर्वी तिने दुसरे लग्न केले असून तिच्या पतीचे नाव मेहूल पै असे आहे.

तो मुंबईचा रहिवासी असून तो एका कंपनीमध्ये व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. गेल्या बारा वर्षांपासून तो नोकरी करतो. त्याच्याकडे फायनान्शिअल प्लॅनिंग आणि इतर जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. लग्नानंतर अभिज्ञा भावे हिने आपला मेकओवर केलेला आहे. ती खूप हॉ’ट दिसत आहे. आपल्या पतीसोबत चा फोटो तिने नुकताच इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. या फोटोला अनेकांनी लाईक देखील केले आहेत. या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.