‘लगीर झालं जी’ची शीतली पडली बिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात ! पहा आज्यापेक्षाही दिसतो हँडसम..

‘लगीर झालं जी’ची शीतली पडली बिग बॉस मधील ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात ! पहा आज्यापेक्षाही दिसतो हँडसम..

‘लगीर झालं जी’ मालिकेतून घरा घरात पोहोचलेली शीतली म्हणजे शिवानी बावकर तुम्हाला आठवतच असेल. या मालिकेतून तिने खूप कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांचे मन जिंकले होते. तिची आणि आज्याची प्रेक्षकांना प्रचंड प्रमाणत आवडली होती. आजही प्रेक्षक दोघांनी सोबत बघण्याची अशा करतात. लगीर झालं जी मालकेमुळेच आज शीतलीचा मोठा चाहता वर्ग आहे.

ही मालिका शिवणीसाठी पहिली असली तरी यात तिचा अभिनय अतियश छान आणि हटके होता. मुंबईची असूनही गावाकडील मुलीची भूमिका तिने अतिशय उत्तम प्रकारे साकारली होती. सोशल मीडियावर अजिंक्य आणि शीतलीच्या जोडीने लोकांना अक्षरशः भुरड घातली होती. या मालिकेनंतरही शीतली आणि अजिंक्य काही अल्बममध्ये दिसले होते.

पण नुकताच शिवणीचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल होताना दिसत आहे. आणि यात तिच्यासोबत अजिंक्य नाही तर दुसराच अभिनेता दिसत आहे. तो अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून शिव ठाकरे आहे. MTVवरील ‘रोडीज’ आणि ‘बिग बॉस मराठी’ या दोन रियालिटी शोमधून शिव ठाकरेला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.

पण शिवानी बावकर आणि बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरे या दोघांचा एक रोमॅंटिक फोटो सगळीकडेच वायरल होत आहे. त्यामुळे या दोघांमध्ये देखील प्रेम प्रफुल्लीत झाले आहे असे दिसून येत आहे. MTVवरील ‘रोडीज’ आणि ‘बिग बॉस मराठी’ या दोन रियालिटी शोमधून शिव ठाकरेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. अनेक मुली शिव ठाकरेंच्या भारदस्त अश्या पर्सनॅलिटी आणि लूक वर फिदा आहेत.

याच शिव ठाकरेचे शिवानीसोबतचे फोटो, सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहेत. या फोटोंना बघून अनेकांना हा प्रश्न पडला आहे, की हे दोघे सोबत कसे? तर त्याचबरोबर अनेकांना असा प्रश्न पडला आहे, की या दोघांमध्ये हे नेमकं काय सुरु आहे? शिव आणि शिवानी या दोघांचाही भाला मोठा चाहतावर्ग आहे.

या दोघांचा चाहतावर्ग, दोन्ही कलाकारांच्या प्रत्येक अपडेट्सवर कायमचं लक्ष ठेवून असतो. सोशल मीडियामधून किंवा बातम्यांमधून त्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे, हे जाणून घेण्यामध्ये त्यांच्या फॅन्सला मोठं रस असतं. त्यामुळेच या दोघांचा सोबतचा फोटो बघून सगळेच, चकित झाले आहेत. मात्र या फोटोमागचे खरे कारण जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना देखील आवडेल.

सध्या व्हा’यरल होतं असलेले या दोघांचे हे रोमँटिक फोटो एका गाण्याच्या सेटवरील आहेत. आता, लवकरच शिव आणि शिवानी दोघे एका रोमँटिक नवीन गाण्यामध्ये झळकणार आहेत. एका वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार या दोघांच्या गाण्याचं शुटींग दुसरीकडे कुठं नाही तर पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये झालं आहे.

पुणे कॅम्पस हे अनेकांचं, रोमँटिक असं स्थळ होत. जुन्या बऱ्याच आठवणी या स्थळाशी जुळलेल्या असल्यामुळे, चाहते या रोमँटिक गाण्याची आतुरतेने वाट बघत आहेत. पुणे कॅम्पस मधील याच गाण्याच्या शुटींग दरम्यानचे हे फोटो आहेत. शिव या फोटोंमध्ये क्रिकेट खेळताना दिसत आहे, तर त्याचवेळी शिवानीही तेथून जात असलेली बघायला मिळत आहे. या दोघांच्याही, चाहत्यांना या नव्या गाण्याच्या चांगलीच उत्सुकता लागलेली आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *