रेखाच्या पहिल्या पतीची मुलगी सोशल मीडियावर घालतेय धुमाकूळ, सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्र्या देखील पडतील मागे…

हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक अभिनेते होऊन गेले आहेत परंतु असे काही अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाची जादू लोकांच्या मनावर सोडली आहे. हे अभिनेते असे आहेत ज्यांना खूप खूप मेहनत घ्यावी लागली होती. त्यांना इथपर्यंत अनेक अडचणींची मात करावी लागली होती.
परंतु चित्रपटसृष्टी मध्ये एक असे अभिनेते होते ज्यांनी एवढ्या लवकर आपली ओळख निर्माण केली होती तेवढ्याच लवकर त्यांनी आपले नाव मातीत देखील मिळवले होते. एक अभिनेते आहेत त्यांचे नाव आहे विनोद मेहरा. विनोद मेहरा यांनी लाल पत्थर या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता.
या चित्रपटाद्वारे त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती विनोद मेहरा जेवढे चित्रपटांमध्ये चांगले होते तेवढे खऱ्या आयुष्यात देखील चांगले व्यक्ती होते. माणूस म्हणून त्यांचा स्वभाव खूपच सुंदर होता. परंतु आज विनोद मेहरा ह्या जगामध्ये नाही. परंतु त्यांची मुलगी चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला विनोद मेहरा यांची कन्या विषयी सांगणार आहोत. कोण आहे या लोकप्रिय अभिनेत्याची मुलगी.
सर्वात आधी आम्ही तुम्हाला सांगतो कि विनोद मेहरा यांचा जन्म 13 फेब्रुवारी 1945 मध्ये अमृतसर येथे झाला होता. यानंतर ते आपल्या परिवारासह दिल्लीमध्ये आले. दिल्लीमध्ये त्यांनी हंसराज कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्याचे ठरवले.
आपले सर्व शिक्षण पूर्ण करून ते ॲक्टींग च्या फील्डमध्ये गेले. परंतु त्यांच्या वडिलांना हे अजिबात आवडत नव्हते. परंतु विनोद मेहरा यांनी आपल्या वडिलांचे न ऐकता स्वतःचे ऐकले व चित्रपटसृष्टीत काम करण्याचा ठरवले. त्यांनी चित्रपटसृष्टीत काम करण्याचे ठरवले परंतु त्यांचे वडील या गोष्टीवरून खूपच नाराज झाले होते.
विनोद मेहरा यांनी चित्रपट सृष्टीत काम केले आणि त्या काळी एक सुपरस्टार देखील झाले. अनेक चित्रपटांमध्ये आपला दमदार अभिनयाने लोकांच्या मनावर त्यांनी राज्य केले. त्यांचे नाव रेखा बरोबर अनेकदा जोडण्यात आले होते. लोकांचे असे म्हणणे होते की दोघांनी लग्न केले आहे. असे सांगितले जाते की रेखा व विनोद मेहरा यांनी गुपचुप लग्न केले होते. परंतु विनोद यांच्या आईला रेखा अजिबात आवडत नव्हती, त्यामुळे दोघांचे नाते तिथेच तु-टून गेले होते.
असे सांगितले जाते की रेखा सोबत आपले नाते तुटल्यानंतर विनोद मेहरा यांच्या जीवनामध्ये किरण नावाची एक मुलगी आली, त्यानंतर त्यांनी तिच्याशी लग्न देखील केले, त्यानंतर दोघांना एक मुलगी देखील झाली तिचे नाव सोनिया मेहरा आहे. विनोद मेहरा यांच्या मृ-त्यू-नंतर सोनिया ही आपल्या आईकडे लहानाची मोठी झाली. सोनिया जेव्हा दहा महिन्याची होती तेव्हाच तिच्या वडिलांचे म्हणजे विनोद मेहरा यांचे नि-धन झाले होते. त्यांचे निधन हे हा-र्ट अ-टॅ-क मुळे झाले होते. त्यावेळी विनोद मेहरा केवळ 45 वर्षाचे होते.
त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शो-ककळा पसरली होती. संपूर्ण परिवारा सोबतच संपूर्ण चित्रपट सृष्टी देखील दुः-खात बुडून गेली होती. विनोद मेहरा यांची मुलगी सोनिया मेहरा देखील आपल्या वडिलांप्रमाणेच चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. सोनिया ‘विक्टोरिया नंबर 203’ या चित्रपटात दिसली होती.
असे सांगितले जाते की सोनिया मेहरा चा पहिला चित्रपट एवढा लोकप्रिय ठरला नाही तिला चित्रपटसृष्टीत काम करण्याची संधी नक्की मिळाली परंतु तिच्या नशिबात अपयशच होते. परंतु येणाऱ्या काळात सोनिया अनेक चित्रपटांमधून आपल्या वडिलांप्रमाणे अभिनय करून दाखल हे नक्कीच…!