सई ताम्हणकर पासून तेजश्री प्रधान पर्यंत ‘या’ ८ मराठी अभिनेत्रींनी पहिल्या पतीपासून घ’टस्फो’ट घेतल्यानंतर केल दुसरं लग्न..

सई ताम्हणकर पासून तेजश्री प्रधान पर्यंत ‘या’ ८ मराठी अभिनेत्रींनी पहिल्या पतीपासून घ’टस्फो’ट घेतल्यानंतर केल दुसरं लग्न..

स्टार प्रवाह या वाहिनीवर सध्या ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रचंड गाजत आहे. या मालिकेमध्ये संजनाची भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडत आहे. संजना ची भूमिका रुपाली भोसले या अभिनेत्रीने केली आहे. ही अभिनेत्री सगळ्यांना सध्या आवडत आहे. मात्र, खाजगी आयुष्यामध्ये देखील तिचे आयुष्य हे चढ-उता राने भरलेले आहे.

खाजगी आयुष्यात देखील दोन लग्न झालेले आहेत. त्याचप्रमाणे अनेक अश्या अभिनेत्री आहेत की, ज्यांनी आपल्या पतीपासून विभक्त होऊन वेगळा संसार थाटला आहे किंवा त्या सध्या एकटेच राहत आहेत, आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये याबाबत माहिती सांगणार आहोत.

1) अभिज्ञा भावे- अभिज्ञा भावे एक दिग्गज अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांत काम केले आहे. अभिज्ञा भावे हिचे देखील दोन लग्न झालेले आहे. तिने पहिले लग्न तरुण वैतीकर याच्यासोबत केले होते. मात्र, काही दिवसातच या दोघांचा घ’टस्फो’ट झाला. त्यानंतर तिने मेहुल पै सोबत लग्न केले आहे.

2) पल्लवी पाटील- पल्लवी पाटील हिने देखील अनेक मालिकांत काम केलेले आहे. पल्लवी पाटील हिने संग्राम समेळ याच्या सोबत लग्न केले होते. मात्र, या दोघांचा संसार देखील काही दिवसच टिकू शकला. आता दोघेही वेगळे राहत असल्याचे सांगण्यात येते.

3) रेशम टिपणीस – रेशम टिपणीस हिने संजीव सेठ यांच्याशी लग्न केले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी दोघांचा संसार संपुष्टात आला. त्यानंतर रेशम टिपणीस ही बिग बॉस या मालिकेत दिसली होती.

4) तेजश्री प्रधान- तेजश्री प्रधान आज घडीला आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये गणल्या जाते. तेजश्री हिने होणार मी सून या घरची या मालिकेत जबरदस्त असे काम केले होते. या मालिकेतील शशांक केतकर याच्यासोबत तिचे प्रेम संबंध जुळले होते. त्यानंतर या दोघांनी लग्न देखील केले होते. मात्र, अवघ्या काही महिन्यातच या दोघांचा संसार संपुष्टात आला. दोघांनी देखील घ’टस्फो’ट घेतला आहे.

5) स्मिता गोंदकर- स्मिता गोंदकर ही अतिशय चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. ‘पप्पी दे पप्पी दे पारोला’ या गाण्यामुळे ती खूप चर्चेत आली होती. स्मिता गोंदकर हिने सिद्धार्थ भाटिया या नवी मुंबईतील एका न’गरसे’वकासोबत लग्न केले होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांचा संसार संपुष्टात आला.

6) उषा नाडकर्णी- उषा नाडकर्णी या मराठीतील दिग्गज अशा अभिनेत्री आहेत. उषा नाडकर्णी यांनी आनंद नाडकर्णी यांच्या सोबत लग्न केले होते. मात्र, काही वर्षानंतर त्यांचा घ’टस्फो’ट झाला आहे.

7) सई ताम्हणकर- सई ताम्हणकर हिने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. तिच्या बो’ल्ड अदानी अनेक जण घायाळ देखील झाले आहेत. सई ताम्हणकर हिने काही वर्षापूर्वी अम्येय गोस्वामी याच्यासोबत लग्न केले होते. मात्र, अवघ्या काही वर्षात या दोघांचा संसार संपुष्टात आला.

8) रुपाली भोसले- रुपाली भोसले ही अभिनेत्री सध्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे खूप चर्चा झाली आहे. तिच्या आयुष्यात तिने दोन लग्न केले आहेत. मिलिंद शिंदे हा तिचा पहिला पती होता. त्यानंतर तिने त्याला घ’टस्फो’ट दिला. आता ती अंकित मगरे याला डेट करत असल्याचे सांगण्यात येते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *