‘आण्णा नाईकची’ खऱ्या आयुष्यातील पत्नी दिसतेय इतकी सुंदर आणि ग्लॅमरस, की तिच्या सौंदर्यापुढे शेवंता देखील पडेल फिक्की…

काही वर्षापूर्वी टेलिव्हिजनने क्रांती केली. काही वर्षांपूर्वी भारतामध्ये केवळ दूरदर्शन हे एकमेव चॅनल दिसायचे. मात्र, त्यानंतर हळूहळू टेलिव्हिजन क्षेत्रांमध्ये क्रांती होत गेली आणि विविध चॅनेल्स सुरू होत गेले. त्यानंतर झी उद्योग समू हाने सगळ्यात आधी छोट्या पडद्यावर चॅनेल सुरू केले. साधारणत पंचवीस वर्षांपूर्वी खासगी वाहिनी सुरू झाली.
त्यानंतर मालिका जगतावर झीने आपले अधिराज्य गाजवले आहे. सुरुवातीला हिंदीमध्ये मालिका होती. त्यानंतर काळाचा महिमा ओळखून सर्व प्रादेशिक भाषांमध्ये झीने वेगवेगळे चॅनल सुरु केले. त्यानंतर बातम्यांची निकड पुरी व्हावी यासाठी देखील त्यांनी हिंदी न्यूज चॅनल सुरु केले. याचबरोबर त्यांनी प्रादेशिक भाषांमध्ये देखील विविध बातम्यांसाठी चॅनल सुरू केले.
हिंदी तसेच प्रादेशिक भाषांमध्ये सुरु असलेल्या चॅनलवर त्यांच्या वेगवेगळ्या मालिका या खूप गाजत असतात. झी मराठीवर देखील विविध मालिका या सुरू असतात. मात्र, सध्या को’रो’ना म’हामा’रीमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण हे बंद पडले आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा चांगला हिरमोड होताना दिसत आहे.
असे असले तरी दिग्दर्शक महेश कोठारे यांनी त्यांच्या मालिकांचे चित्रीकरण हे परराज्यात जाऊन सुरू केले आहे. प्रेक्षकांना सातत्यपूर्ण आपल्या मालिका पाहायला मिळाव्यात. हा त्यांचा उद्देश आहे. यासाठी त्यांनी कलाकारांसह आपला पूर्ण स्टाफ देखिल परराज्यात नेला आहे. तसेच सर्व खर्च महेश कोठारे हेच करत आहेत.
त्यामुळे कलाकारांचे मानधन त्यांना मिळत आहे. तसेच प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी देखील त्यांना मिळत आहे. रात्रीस खेळ चाले ही मालिका पहिल्या भागामध्ये प्रचंड गाजली होती. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग देखील आला होता. ही मालिका चांगलेच मनोरंजन करत आहे. रात्रीस खेळ चाले चा भाग 3 देखील आता प्रदर्शित झालेला आहे.
रात्रीस खेळ चाले 2 च्या भागांमध्ये सर्व कलाकारांनी अतिशय चांगले काम केले होते. मात्र, यामध्ये अण्णा नाईक हा खूप भाव खाऊन गेला होता. त्यासोबत शेवंता ही देखील खूप भाव खाऊन गेली. त्या दोघांची भूमिका प्रचंड गाजली होती. दुसर्या भागामध्ये या दोघांचे प्रे’मप्रक’रण सुरू होते. अण्णा नाईक यांचे खरे नाव माधव अभ्यंकर असे आहे.
ते उत्कृष्ट असे कलाकार आहेत. मालिकेमध्ये जरी शेवंता सोबत त्यांचे प्रे’मप्र’करण सुरू असले तरी त्यांचा खरा जीव हा त्यांच्या पत्नीमध्ये आहे. त्यांच्या पत्नीचे नाव रेखा अभ्यंकर असे आहे. सो’शल मी’डियाच्या माध्यमातून त्या आपल्या चाहत्यांशी नेहमीच संपर्कात असतात.
रेखा देखील आपल्या चाहत्यांना सो’शल मी’डियावर बोलत असतात. तसेच आपले फोटो देखील अपलोड करत असतात. आता ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही भागांमध्ये अधिक मनोरंजन होणार आहे.