ना पत्नी ना मुलं तरीही आपल्या पाश्चात्य ‘एवढी” संपत्ती सोडून गेले राजीव कपूर, दुबईत पेन्सिल टॉवरमध्ये….

ना पत्नी ना मुलं तरीही आपल्या पाश्चात्य ‘एवढी” संपत्ती सोडून गेले राजीव कपूर, दुबईत पेन्सिल टॉवरमध्ये….

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला होता. आज ९ फेब्रुवारी रोजी त्यांचा धाकटा भाऊ राजीव कपूर यांनीही अ’खेरचा श्वा’स घेतला. काल सकाळी हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने त्यांचं नि’धन झालं, ते ५८ वर्षांचे होते. सिनेसृष्टीत राजीव यांच्या नि’धनाची बातमी कळताच मित्र मंडळींनी चेंबुर येथील त्यांच्या घरी जाण्यास सुरुवात केली. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दु:ख व्यक्त केलं आहे.

राजीव कपूर तीन भावडांमध्ये रणधीर, ऋषी यांच्यानंतर धाकटे भाऊ होते. कपूर खानदानात एका वर्षात हा दुसरा मृ’त्यू आहे. याचमुळे संपूर्ण कपूर कुटुंबिय सध्या ध’क्क्यात आहे. ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर आणि मुलगी रिधीमा कपूर-साहनी दोघींनी राजीव यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्यांना श्रद्धांजली दिली. रिधीमाने ‘गुड बाय काका’ असा मेसेजही लिहिला.

आपणास सांगू इच्छितो कि १९८३ मध्ये ‘एक जान हैं हम’ या सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. पण १९८५ मधील ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. अभिनयासोबतच त्यांनी दिग्दर्शन आणि निर्माते म्हणूनही काम पाहिलं. ऋषी कपूर यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘प्रेमग्रंथ’ सिनेमाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं. ‘आ अब लौट चले’ सिनेमाची निर्मिती त्यांनी केली.

पण त्याचे सिनेकरिअर फारसं न चालल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी आर्किटेक्ट आरती सब्बरवाल यांच्याशी लग्न केलं. पण हे लग्न फारसं चाललं नाही आणि लग्नाच्या दोन वर्षांनंतर दोघांचा घ’टस्फो’ट झाला. यानंतर राजीव यांनी दुसरं लग्न केलं नाही. ते मोठे भाऊ रणधीर कपूर यांच्यासोबतच राहू लागले. राजीव यांना मुलं नाहीत. एक अभिनेता म्हणून १९९० मध्ये त्यांनी ‘झिम्मेदार’ या सिनेमात अखेरचं काम केलं.

तसेच राजीव याना मुले तसेच पत्नी नसताना सुद्धा त्यांनी क’रो’डो रु’पयांची सं’पत्ती मिळवून ठेवली आहे. आपणास सांगू इच्छितो कि राजीव कपूर हे फक्त चित्रपटातूनच कमाई नाही करायचे. तर त्यांच्या कमाईचे वेगवेगळे साधन होते. ते चित्रपट निर्माते व दिग्दर्शक तर होतेच. याशिवाय त्यांचे वेगवेगळ्या व्यावसायिक उद्योगातही भागीदारी होती. त्यांच्या कमाईचा काही हिस्सा जाहीरात व ब्रॅण्ड जाहीरातींमध्येही येतो.

राजीव कपूर यांच्याकडे जवळपास ५० को’टींच्या लक्जरी कार होत्या. तर कारकिर्दीच्या शिखरावर त्यांचे वार्षिक उत्पन्न २० को’टी रुपये इतके होते. तर नि’धनाच्या वेळी राजीव कपूर यांची एकूण संपत्ती जवळपास 300 को’टी इतकी होती. आपणास सांगू इच्छितो कि त्याचा मुंबईत स्वतःचा बंगला आहे शिवाय आजघडीला या बंगल्याची किंमत ७२ को’टी रूपये आहे.

तसेच अलिबाग येथे त्याचे फार्महाऊस सुद्धा आहे. याची किंमतही को’ट्यव’धीच्या घरात आहे. याशिवाय दुबई, लंडनमध्ये त्याचे अलिशान बंगले आहेत. याची किंमत सुद्धा साधारण 170 को’टी रू’पये आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *