राजीव कपूर यांच्या नि’धनानंतर पहिल्यांदा समोर आली मंदाकिनी, राम ‘तेरी गंगा मैली चित्रपटाची आठवण काढत म्हणाली…… राजीव ने मला

राजीव कपूर यांच्या नि’धनानंतर पहिल्यांदा समोर आली मंदाकिनी, राम ‘तेरी गंगा मैली चित्रपटाची आठवण काढत म्हणाली…… राजीव ने मला

ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आणि ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचे हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने नि’धन झाले. ते 58 वर्षांचे होते, हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घकाळ अधिराज्य गाजवणा-या कपूर कुटुंबाबद्दल प्रत्येकजण जाणतो. पृथ्वीराज कपूर यांनी या साम्राज्याचा पाया रचला.

पुढे त्यांची मुले राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर यांनी हा वारसा पुढे देत, बॉलिवूडमध्ये अढळ स्थान निर्माण केले. राज कपूर तर बॉलिवूडचे शो मॅन ठरले. पुढे राज कपूर यांची मुले रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि काही प्रमाणात राजीव कपूर यांनी आपल्या वडिलांचा वारसा पुढे नेला. रणधीर व ऋषी कपूर बरेच पुढे निघून गेलेत.

पण राजीव कपूर यांना मात्र आपल्या भावंडांच्या तुलनेत फार यश मिळू शकले नाही. राजीव कपूर हे भावांमध्ये सर्वात लहान मात्र वडील राज कपूर यांच्यासोबत त्यांचे सं’बंध चांगले नव्हते. राज यांच्या मृ’त्यूनंतरही त्यांच्यातील दुरावा कायम राहिला.

राजीव कपूर यांचा जन्म २५ ऑगस्ट १९६२ मध्ये मुंबईमध्ये झाला होता. राजीव यांनी आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘एक जान हैं हम’ या चित्रपटापासून केली होती. मात्र १९८५ मध्ये रिलीज झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका साकारली. त्यांना बॉलिवूडमध्ये ओळख तर याच चित्रपटानं मिळवून दिली.

पण बॉलिवूडच्या ग्लॅमरपासून बराच काळ दूर असलेली आणि राजीव कपूर याच्या पहिल्या चित्रपटांतील अभिनेत्रीं मंदाकिनी देखील राजीव कपूर यांच्या नि’धनाने दु:खी झाली आहे. सोशल मीडियावर कधीही प्रतिक्रिया न देणारी मंदाकिनीने ही राजीव कपूरसाठी याच्यासाठी खूप भावनिक पोस्ट लिहिली आहे.

राजीव कपूरसोबत याच्या सोबत राम तेरी गंगा मैली या चित्रपटांतील पोस्ट शेअर करुन मंदाकिनीने त्यांना अंतिम निरोप दिला आहे. हा फोटो शेअर करताना मंदाकिनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “देव त्याच्या आत्म्यास शांती देवो.” मी नेहमीच आमच्या सुंदर आठवणी लक्षात ठेवीन, आणि त्या नेहमीच माझ्यासाठी मौल्यवान ठरतील आणि मी नेहमीच त्यांची काळजी घेईन.

आपणास सांगू इच्छितो कि मंदाकिनीचे खरे नाव यास्मीन जोसेफ आहे, आणि ती मेरठची आहे. मंदाकिनीचा उल्लेख होताच आपल्याला धबधब्याखाली अंघोळ करताना एक सुंदर मुलगी आठवते. तसेच मंदाकिनी तिच्या सौंदर्याव्यतिरिक्त अं’डरव’र्ल्ड डॉ’न दा’ऊ’द इ’ब्रा’हि’म’शी असलेल्या कथित क’नेक्श’नमुळे देखील ओळखली जाते. दा’ऊ’दच्या नि’कटतेमुळे तिची फिल्मी कारकीर्द उ’द्धव’स्त झाली. मंदाकिनी दा’ऊ’दची मैत्रीण होती असं लोक म्हणत असत.

राम तेरी गंगा मैलीच्या प्रचंड यशानंतर मंदाकिनीला एका पाठोपाठ एक अशा फिल्मच्या संधी आल्या. पण याच चित्रपटांमुळे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्या नात्यात दुरावा झाला. होय मधु जैन यांनी त्यांचं पुस्तक ‘द कपूर्स’ मध्ये राज कपूर आणि राजीव कपूर यांच्या नात्याविषयी लिहिलं आहे.

त्यांच्या मते, राज कापूर यांनी आपला सर्वात लहान मुलगा राजीव कपूर यांना ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. चित्रपट हिट सुद्धा झाला पण तो राजीव यांच्या अभिनयामुळे नाही तर धबधब्याखाली अंघोळ करताना दिसलेल्या मंदाकिनीच्या सीनमुळे.

एकीकडे या चित्रपटाची चर्चा दिवसेंदिवस वाढत होती आणि दुसरीकडे राज कपूर आणि राजीव कपूर यांच्या नात्यातला दुरावा वाढत चालला होता. मंदाकिनीचा तो सीन राज आणि राजीव यांच्या नात्यातील दुराव्याचं कारण ठरला. संपूर्ण चित्रपट केवळ मंदाकिनीच्या नावावर चालला. चित्रपट हिट झाला असला तरीही राजीव कपूर यांना त्याचा फारसा फायदा झाला नाही.

एका चित्रपटानं एकीकडे मंदाकिनी यांना रातोरात स्टार केलं तर दुसरीकडे राजीव कपूर तिथल्या तिथेच राहिले. तर दुसरीकडे मीडिया रिपोर्टनुसार मंदाकिनी आता चित्रपटांपासून दूर ‘योगा क्लास’ चालवित आहेत. असेही म्हटले जाते की मंदाकिनी “दलाई लामा” यांचे अनुयायी आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.