रागाच्या भरात जया बच्चन यांनी दिला सेल्फी घेणाऱ्याला धक्का; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल…पहा व्हिडीओ

रोजच्या होणाऱ्या घडामोडीमुळे बॉलीवूड बॉलिवूड नेहमी चर्चत असते. कधी लग्नसमारंभाच्या बाबतीत तर कधी नवीन नाती संबंधाच्या बाबतीत. बॉलीवूड मध्ये एक दिवसही काही होणार नाही हे शक्यच नसते. सो’शल मी’डिया ही अशी गोष्ट झाली आहे जेथून आपल्या बॉलीवूड असो वा जगात कुठेही झालेली घ’डामो’ड सो’शल मी’डियावर पोस्टच्या द्वारे होती सर्वांपर्यंत पोहोचते.
सध्या बॉलीवूडच्या जेष्ठ अभिनेत्री तसेच राजकारणी जया बच्चन यांना त्यांच्या चुकीमुळे ट्रो’ल केले जात आहे. जया बच्चन त्यांच्या वा’दग्र’स्त व’क्तव्यांमुळे नेहमीच च’र्चेत असतात. आणि असेच काहीतरी या घडीला जया बच्चन यांच्यासोबत पुन्हा एकदा घ’डले आहे. मुळात आपण जसे वागतो, जसे बोलतो ते सगळ्यांपासून लपून मात्र काही राहत नाही असेच जया बच्चन यांचे काहीसे झाले.
आता निव डणुका येणार आहे सगळ्या प’क्षांची आपापल्यापरीने प्र’चाराची कामे सुरू झाली आहे. पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा निवडणूक सुरू आहेत तर पश्चिम बंगालमध्ये TMC पक्षासाठी जया बच्चन प्रचार करताना दिसल्या, आणि त्याच प्रचारादरम्यान निघालेल्या रॅलीचा त्यांचा एक व्हि’डिओ सध्या सो’शल मी’डियावर व्हा’यरल झाला आहे.
जया बच्चन या पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्यासाठी प्रचारात सहभागी झाल्या असता रॅलीदरम्यान जया बच्चन सोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चाहत्याला त्याला चक्क ध’क्का मा’रून त्यांनी खाली ढकलल. हे संपूर्ण दृष्य व्हि’डिओमध्ये कै’द झाले आणि हा व्हि’डिओ एका नेटकऱ्याने सो’शल मी’डियावर शे’अर केला आहे. व त्यांचा हा व्हि’डिओ सध्या सो’शल मी’डियावर प्र’चंड व्हा’यरल झाला आहे.
बॉलीवूड मधील अभिनेत्री – अभिनेत्यांचे असेच काहीसे व्हिडिओ तुम्ही या आधी सुद्धा पाहिले असतील आणि त्यात अजून एक नवीन भर या व्हिडिओमुळे पडली आहे. त्यामुळे जया बच्चन यांना खूप ट्रो’ल केले जात आहे. एक नेटकरी म्हणाला, “हि खडूस बाई कायम रागातच असते; तर दुसरा नेटकरी म्हणाला, “त्या बाईला काहीच येत नाही, अभिनयपण नाही, संयम तर मुळीच नाही.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चनला जया बच्चनची लाज वाटली पाहिजे. “अशाप्रकारे ट्रोलर्स जया बच्चन यांना ट्रोल करत आहे. चाहत्यांसोबत अशाप्रकारे वागणं आहे तर चुकीचे आहेच पण ते अपमानास्पद देखील आहे. आणि ह्याच अशा त्यांच्या वागण्यामुळे कलाकारांना ट्रो’ल केलं जातं.
.#JayaBachchan जी को ग़ुस्सा क्यों आता है😳😳😳😳😳 हुआ एक selfie पर बवाल pic.twitter.com/xjs8FOir13
— Payal Mehta/પાયલ મેહતા/ पायल मेहता/ পাযেল মেহতা (@payalmehta100) April 9, 2021