रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या म’हिलेने दीपिकाच्या पर्स मध्ये घातला हा’त, समजताच दीपिकाने भररस्त्यात…

रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या म’हिलेने दीपिकाच्या पर्स मध्ये घातला हा’त, समजताच दीपिकाने भररस्त्यात…

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री दीपिका पादूकोण सो शल मी डियावर खूप अक्टिव असते. तसेच दीपिका आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच फोटो आणि व्हि डीओ शे अर करत असते. मात्र, सध्या सो शल मी डियावर ग्लॅमगर्ल दीपिकाचा एक व्हि डीओ खूप जास्त व्हा यरल होत आहे. ज्यामध्ये गुरुवारी रात्री उशीरा दीपिकाला एका हॉ टेलबाहेर स्पॉ ट केलं गेलं होते.

असे सांगण्यात येत आहे कि दीपिका या हॉ टेल मध्ये आपल्या प र्सनल कामांसाठी आली होती पण जेव्हा ती उशिरा रात्री जेवणानंतर हॉ टेलमधून बाहेर पडली तेव्हा दीपिकाला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी मोठी ग र्दी केली होती आणि तेव्हा या ग र्दीतून बाहेर पडणं दीपिकासाठी मोठं क ठीण झाले होते.

तेव्हा आपल्या बॉ डीगा र्डच्या मदतीने दीपिका या ग र्दीतून वाट काढत होती. तिला ग र्दी पार करूनच गाडीपर्यंत जावं लागणार होतं. त्यामुळे ग र्दीला टाळण्याचाही पर्याय दीपिकाकडे नव्हता. मात्र, अचानक यावेळी चाहत्यांसोबतच काही रस्त्यावर वस्तू वि कणाऱ्या म हिला दीपिकासमोर आल्या.

आता याचा गर्दी चा फायदा साधून एका म हिलेने दीपिकाची प र्स खे चण्याचाही प्र यत्न केला. आता दीपिका पादुकोण हिचा हा व्हि डिओ सध्या सो शल मी डियावर व्हाय रल होत आहे. या व्हि डीओमध्ये दीपिकाजवळ टिश्यू पेपर विकणार्‍या काही म हिलाही दिसत आहेत. या म हिला तिला टिश्यू पेपर वि कत घेण्यास सांगत आहेत.

पण दीपिकाचे बॉ डीगार्ड जेव्हा तिला ग र्दीतून सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा कोणीतरी तिच्या हातातली बॅ ग खे चण्याचा प्रयत्न करताना दिसलं. पण दीपिकाने आपली बॅग घट्ट प कडली होती आणि तेव्हा दीपिकाने आपल्याला असले काही नको असल्याचे सांगून आपल्या रस्त्यातून बाजूला व्हावे असे सांगितले, तसेच तेव्हा दीपिकाच्या सुरक्षा र क्षकांनी नंतर लगेच त्या म हिलेवर का रवाई ही सुद्धा केली.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्रामवर दिपीकाचा हा व्हि डीओ शे अर केला आहे. आता हा व्हि डीओ सो शल मी डियावर सध्या चांगलाच व्हा यरल झाला आहे. तसेच या आधी सुद्धा मुंबईच्या या रस्त्यावर अनेक अभिनेत्रीं सोबत असे घ डले आहे.

२००६ सालापासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेली दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मा नधन घेणारी अभिनेत्री म्हणून ती ओळखली जाते. ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला होता. तसेच सध्या दीपिकाच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती ‘८३’ सिनेमात दिसणार आहे.

याशिवाय ती शकुन बत्रा दिग्दर्शित सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाचं नाव अजून निश्चित झालं नसलं तरी सिनेमात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. या सिनेमाशिवाय ती ‘पठाण’ सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमात ती शाहरुख खान आणि जॉन अब्राहमदेखील आहेत. या सिनेमाच्या शूटसाठी दीपिका लवकरच दुबईला रवाना होणार आहे. यानंतर दीपिका सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘फा यटर’ सिनेमात काम करणार आहे. यात ती हृतिक रोशनसोबत अक्शन सीन करताना दिसणार आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published.