लॉकडाऊन मध्ये अभिज्ञा भावेची लागली लॉटरी ! ‘रंग माझा वेगळा’ नंतर झळकणार ‘या’ हिंदी मालिकेत..

लॉकडाऊन मध्ये अभिज्ञा भावेची लागली लॉटरी ! ‘रंग माझा वेगळा’ नंतर  झळकणार ‘या’ हिंदी मालिकेत..

महाराष्ट्रामध्ये को’रो’ना म’हा’मा’रीची दुसरी लाट सध्या वेगाने पसरत आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यामध्ये ब्रेक द चैन अंतर्गत नि’र्बंध लावण्यात आले आहेत. याचा फटका अनेक क्षेत्रांना बसला आहे. उद्योग क्षेत्राला याचा फ’टका ब’सला आहे. या सोबतच मराठी मालिका व चित्रपट सृष्टीला देखील याचा मोठा फ’टका बसला आहे.

यामुळे अनेक मालिकांचे भाग हे बंद पडले आहेत. यामुळेच आपल्या प्रेक्षकांना मालिका पाहण्यात खंड नको म्हणून अनेक मालिकांचे चित्रीकरण हे बाहेर राज्यात होत आहे. यामध्ये आमदाबाद, सिल्वासा, दीव दमण येथे चित्रीकरण करण्यात येत आहे. काही मालिकांचे भाग हे गोवा येथे चित्रीत करण्यात येत आहेत.

याबाबत महेश कोठारे यांनी नुकतीच माहिती दिली होती. प्रेक्षकांना मालिका पाहण्यास खंड नको म्हणून आम्ही मालिकांचे चित्रीकरण बाहेर राज्यात करत आहेत. यामध्ये रंग माझा वेगळा, सुख म्हणजे नक्की काय असतं, आई कुठे काय करते यासारख्या मालिकांचा समावेश आहे. या मालिकांचे चित्रीकरण सध्या बाहेर राज्यात करण्यात येत आहे.

यासाठी पूर्ण सेट नेण्यात आलेला आहे. तसेच सर्व कलाकारांना तिकडे सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. रंग माझा वेगळा या मालिकेत अभिज्ञा भावे हिने अतिशय चांगली अशी भूमिका केली होती. या मालिकेत तिने मायाराचे पात्र चांगले साकारले होते. त्यानंतर तिची तुला पाहते रे ही मालिका देखील खूप गाजली होती.

अभिज्ञा भावे सध्या व्हेकेशन वर गेली होती. व्हेकेशन वर गेल्यानंतर तिने आपले अनेक फोटो आपल्या चाहत्यांसाठी सो’शल मी’डियावर शे’अर केले होते. या फोटोला तिच्या चाहत्यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात लाईक दिले होते. अभिज्ञा भावे ही नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी आपले फोटो सो’शल मी’डियावर अपलोड करत असते.

तर आपले मत देखील व्यक्त करत असते. अभिज्ञा भावे हिने जानेवारी महिन्यात तिचे दुसरे लग्न केले आहे. तिच्या पतीचे नाव मेहुल पै असे आहे. तो मुंबईत एका कंपनीत मोठ्या कंपनीत मॅनेजर आहे. अलीकडेच अभिज्ञा भावे हिने आपला सर्व मेक ओव्हर केला होता. मेक ओव्हर केल्यानंतर देखील तिने आपले फोटो सो’शल मी’डिया मध्ये टाकले होते.

अभिज्ञा भावे हिने दुसरे लग्न केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिचे अभिनंदन देखील केले होते. मात्र, काही जणांनी तिच्यावर टी’कादेखील केली होती. यावर अभिज्ञा भावे हिने चांगलेच उत्तर दिले होते. आता अभिज्ञा भावे ही एका हिंदी मालिकेत लवकर दिसणार आहे. कलर्स वर ही मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत तिने जा न्हवी नावाचे पात्र साकारले आहे.

या मालिकेचे नाव बावरा दिल असे आहे. अभिज्ञा भावे हिने 2010 मध्ये ‘प्यार की एक कहानी’ या मालिकेतून पदार्पण केले होते. ही मालिका प्रचंड गाजली होती. त्यानंतर देखील तिने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले होते. तिच्याकडे मराठीसोबत हिंदी मालिका देखील आहेत.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *