‘येऊ कशी तशी नांदायला’ मालिकेत होणार ‘या’ अभिनेत्याची एंट्री, आहे ‘या’ दिग्ग्ज अभिनेत्याचा मुलगा..

‘येऊ कशी तशी नांदायला’ मालिकेत होणार ‘या’ अभिनेत्याची एंट्री, आहे ‘या’ दिग्ग्ज अभिनेत्याचा मुलगा..

काही दिवसापासून छोट्या पडद्यावर अनेक नवनवीन मालिका सुरू होत आहेत. या मालिकांमध्ये काम करण्यासाठी कलाकारदेखील अनेक लागत असतात. मात्र, अनेकांचा व्यस्त कार्यक्रम असल्यामुळे अनेक दिग्दर्शक व निर्माता यांना आपल्या आवडीचे कलाकार आपल्या मालिकेत घेता येत नाहीत.

ही खंत अनेक कलाकारांनी देखील बोलून दाखवली आहे. काही दिवसापूर्वी अग बाई सासुबाई ही मालिका आता संपली आहे. दुसर्‍या भागामध्ये अग बाई सासुबाई ही मालिका सुरू झाली आहे. या भागांमध्ये शुभ्रा चे पात्र साकारणारी अभिनेत्री तेजश्री प्रधान आता दिसणार नाही. मात्र, आधीच्या भागांमध्ये ती दिसली होती.

याबाबत तिने खुलासा देखील केला होता. ती म्हणाली होती की, दुसर्‍या भागामध्ये माझे पात्र हे अतिशय कापण्यात आले होते. त्यामुळे हे पात्र मला करायचे नव्हते. त्यामुळे आता मी सध्या घरीच थांबणार आहे. चांगले पात्र मिळाल्यानंतरच मी आता भूमिका स्वीकारणार असल्याचे तिने म्हटले आहे.

आज आम्ही आपल्याला एका अशा मालिकेबद्दल माहिती देणार आहोत. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेचे नाव आहे येऊ कशी तशी मी नांदायला. ही मालिका सध्या प्रेक्षकांना खूप आवडत आहे. त्यामुळे या मालिकेच्या प्रेक्ष क वर्गात दिवसेंदिवस वाढत आहे. या मालिकेत स्वीटू आणि ओम यांच्या प्रेमाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना माहिती झाली आहे.

मात्र, यामध्ये एक अडचण आहे. या लग्नाला स्वीटू हिच्या कुटुंबीयांचा विरोध आहे. मात्र, ओमची आई दोघांच्या लग्नाला तयार आहे. त्यामुळे आता या मालिकेत नव्याने काय घडणार आहे, हे कोडे प्रेक्षकांना पडले आहे. स्वीटू हे पात्र हे अतिशय अप्रतिम झाले आहे. कारण की या मालिकेत ती सर्वांना सांभाळून घेत असल्याचे दिसत आहे.

तसेच ही मालिका आता नवीन टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत आता स्वीटू एका ब्युटी पार्लरमध्ये काम करणार असल्याचे दिसत आहे. पार्लरमध्ये काम करणारी मालकीण आता स्वीटूसाठी एक स्थळ शोधून आणणार आहेत. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत स्वीटूला लग्नासाठी पाहायला येणाऱ्या नव्या पात्राच्या भूमिकेत अभिनेता मनमीत पेम दिसणार आहे.

मनमीत पेम चित्रपट याने अनेक मालिकेत पाहयला मिळाला आहे. या आधी त्याने टाइमपास या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट प्रचंड चालला होता. यातील त्याची भूमिका सर्वांनाच खूप आवडली होती. व्हेंटिलेटर, फोटोकॉपी अशा चित्रपटातही त्याने काम केले होते. प्रसाद ओक याच्या कच्चा लिंबू या चित्रपटात त्याने काम केले होते.

यात त्याने गतिमंद मुलाची भूमिका साकारली होती. ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. त्यामुळे आता या मालिकेत त्याची एन्ट्री झाल्याने ही मालिका प्रेक्षकांना अजून आवडेल, असा विश्वास या मालिकेचे दिग्दर्शक वर निर्मात्यांनी केला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *