या ‘हॉट’ मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली ‘गुडन्युज’, फोटो पाहून चाहते झालेत आनंदीत..

या ‘हॉट’ मराठमोळ्या अभिनेत्रीने दिली ‘गुडन्युज’, फोटो पाहून चाहते झालेत आनंदीत..

मनोरंजन

मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत की, ज्या अभिनेत्री म्हणून नव्हे तर एखाद्या गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या आहेत. मात्र, अशा अभिनेत्रीना आइटम सॉन्गमुळे देखील खूप मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. यामध्ये अनेक अभिनेत्री आहेत. यामध्ये अभिनेत्री मानसी नाईक हिचे नाव घेता येईल.

मानसी नाईक ही अभिनेत्री जरी असली तरी मात्र तिला केवळ गाण्यापुरतेच तिला पाहिले जाते. मानसी नाईक हिने “वाट पाहतोय रिक्षावाला” या गाण्यावर अतिशय भारदस्त डान्स केला होता. तिचे हे गाणे आजही तेवढेच लोकप्रिय असे आहे. मानसी नाईक हिने 19 जानेवारी 21 रोजी लग्न केले आहे.

मानसी नाईकच्या पतीचे नाव प्रदीप खरेरा असे आहे. प्रदीप हा एक आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहे. तो अतिशय धनवान असल्याचे देखील सांगण्यात येते. हरियाणामध्ये त्यांच्याकडे भरपूर शेती आहे. काही महिन्यांपूर्वी मानसी नाईक हिने लग्न झाल्या नंतर हरियाणामध्ये शेतातील आपले काही फोटो शेअर केले होते.

तसेच आपल्या दिरासोबत देखील तिने खेळ खेळला होता. तिचे याबाबतचे व्हिडिओ आणि फोटो देखील खूप मोठ्या प्रमाणात शेअर झाले होते. तिच्या चाहत्यांनी याला खूप लाईक देखील केले होते. मानसी नाईकचे हरियाणामध्ये देखील पारंपारिक पद्धतीने लग्न झाले आहे. या वेळी तिने आपल्या बेडरूममधील एक व्हिडिओ शेअर केलेला होता.

यामध्ये ती पतीसोबत दिसत आहे. या वेळी रोमँटिक गाण्यावर दोघे काहीतरी गाताना दिसत आहेत. एकूणच मानसी नाईक ही सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. आणि आपल्या चाहत्यांना वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते. आता मानसी नाईक हिने सोशल मीडियावर नुकताच एक फोटो शेअर केला आहे.

यामध्ये ती ग’र्भव’ती असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मानसी आता लवकरच गुड न्यूज देणार आहे, असे सांगण्यात येते. मात्र, याबाबत तिने अजुन कुठलाही दुजोरा दिला नाही. केवळ फोटो शेअर करून तिने असे संकेत दिले आहेत, तर आपल्याला मानसी नाईक आवडते आम्हाला नक्की सांगा.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *