‘या’ मराठी अभिनेत्रीचा झाला मेकओव्हर, दिसतेय इतकी सुंदर आणि हॉ’ट की पाहून तुम्ही सुद्धा ओळखू शकणार नाही….

‘या’ मराठी अभिनेत्रीचा झाला मेकओव्हर, दिसतेय इतकी सुंदर आणि हॉ’ट की पाहून तुम्ही सुद्धा ओळखू शकणार नाही….

पूर्वीच्या काळात सोशल मीडिया चा वापर करून अभिनेते अभिनेत्रींना प्रसिद्धीस येणे श्यक्य नव्हते. कारण त्यावेळी असले कोणत्याही प्रकारचे साधन कुणालाही उपलब्ध होत नव्हते. म्हणून रु’पेरी पडद्यावरून होईल तितकीच प्रसिद्धी त्यांना मिळत असायची. आणि या गोष्टीचा त्यांना त्यावेळी खे’द देखील वाटत नसायचा.

परंतु आजच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण आपली कलाकृती दाखवून चाहत्यांवर आपली वेगळीच छा’प पडण्याचा प्रयत्न करत असतात. मग ते बॉलिवूडचे कलाकार असोत की टीव्ही जगताततील छोटे मोठे कलाकार असोत. प्रत्येकाची आपल्याला सिध्द करण्याची ध’डप’ड चालू असते.

सोशल मीडियावर फक्त बॉलिवूडचे अभिनेते अभिनेत्र्याच प्रसिद्धीच्या झोतात असतात हे म्हणणे सा’फ चु’कीचे ठरेल. कारण येथे टीव्ही जगतातील लहान मोठे कलाकार देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्रींना मात देत असतात. आपण अश्याच एका अभिनेत्रीबद्धल जाणून घेणार आहोत.

आपल्याला माहित असेल कि अभिनेत्रीं गायत्री दातार ही सोशल मीडियावर चांगलीच स’क्रिय असते आणि ती तिचे फोटो, व्हिडिओ सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच च’र्चा रंगली आहे.

सध्या ती फिरायला गोव्याला गेली असून तिच्या व्हे’केशनचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोत तिचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. गायत्री या फोटोत खूपच बो’ल्ड आणि मनमो’हक दिसत असून तिचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच धु’माकू’ळ घालत आहे.

तिचे फोटो पाहून तुम्हीसुद्धा आ’श्चर्यचकीत झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच गायत्रीच्या या फोटोला तब्ब्ल 34 ह’जा’रहून अधिक लाईक मिळाले आहेत. दिवसेंदिवस सोशल मीडियावर तिच्या फॉलोअर्सचीही संख्या वाढत आहे. तिचा या फोटोमधील अंदाज कुणालाही घा’या’ळ करेल असाच आहे.


तुला पाहते रे’ या मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी या मालिकेतील गायत्री दातारला विसरणं तितकसं सोप्पं नाहीये. ‘तुला पाहते रे’ मालिकेने अल्पावधीतच अनेक प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. साधी, सोज्वळ ईशा अरूण निमकर आणि सरंजामे कंपनीचे प्रमुख विक्रांत सरंजामे यांच्या प्रे’मक’थेने र’सिकांना चांगलीच भु’रळ पाडली होती.

ईशा निमकर म्हणजेच सगळ्यांची लाडकी गायत्री दातारने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि पदार्पणातील तिच्या या भूमिकेने तिला भलतंच प्रे’म दिलं. “दो रु’प’ये भी बहोत बडी चीज होती है बाबू” असं म्हणत छोट्या पडद्यावर अवतरलेली गायत्री या गोड अभिनेत्रीने ईशा म्हणून निरोप तर घेतला. पण तिची पुन्हा लवकरच भेट व्हावी या प्रतीक्षेत सगळे प्रेक्षक होते.

‘तुला पाहते रे’ या मालिकेने निरोप घेतल्यानंतर गायत्रीने निम्मा शिम्मा रा’क्ष’स या नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. या नाटकात ती शहजादीच्या भूमिकेत दिसली. याशिवाय ती कोल्हापूर डायरिज चित्रपटात झळकणार आहे.

तसेच गायत्री आपल्याला झी युवा वाहिनीवर एका वेगळ्या रू’पात पाहायला आता मिळत आहे. युवा डान्सिंग क्वीन या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शोद्वारे गायत्री तिचे विविध नृत्याविष्कार घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. खरंतर गायत्री ने या आधी कधीच नृत्य स्पर्धेत भाग घेतलेला नाही आहे.

मात्र जेव्हा तिला कळले की वे’स्टर्न, फो’क, क्ला’सिकल आणि अजून वेगवगेळ्या डा’न्सफॉर्म असणारा युवा डा’न्सिंग क्वीन हा सेलिब्रेटींचा डा’न्सिंग रि’ऍलिटी शो आहे. तेव्हा मात्र तिने लगेच या शोला होकार कळवला. आता गायत्री या कार्यक्रमात प्रेक्षकांना लोकनृत्य आणि कं’टेम्पररी डान्स फॉर्म्स आणि अनेक इतर डान्स फॉर्म्स वर थिरकताना आपल्याला दिसते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *