‘या’ मराठी अभिनेत्रींनी बिनधास्तपणे ऑनस्क्रिन दिले आहे कि’सिंग सीन, एकीने तर अभिनेता नाही तर अभिनेत्रीसोबतच..

‘या’ मराठी अभिनेत्रींनी बिनधास्तपणे ऑनस्क्रिन दिले आहे कि’सिंग सीन, एकीने तर अभिनेता नाही तर अभिनेत्रीसोबतच..

आपल्याला माहित असेल कि आजकाल बॉलिवूड चित्रपट हे बो’ल्डनेससाठी ओळखले जातात. सिनेमात एखादा तरी कि’सींग किंवा इं’टीमेट सीन्स टाकण्यावर दिग्दर्शकाचा भर असतो. त्यामुळे हिंदीत मोठ्या पडद्यावर कि’सींग किंवा इं’टीमेट सीन्स बघण्याची सवय जणू प्रेक्षकांना झाली आहे.

आता हिंदीप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीसुद्धा बो’ल्ड होऊ लागली आहे. सई ताम्हणकर, स्मिता गोंदकर या अभिनेत्रींनी बि’कि’नी परिधान करुन हम भी किसीसे कम नही… असे दाखवून दिले आहे. आता एक पाऊल पुढे टाकत मराठीतील अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे पडद्यावर कि’सींग सी’न्स देताना दिसत आहेत.

बो’ल्ड सीन, कि’सिंग हे आजच्या चित्रपटात सर्रास पाहायला मिळतं. रसिकांनाही यांत काहीही वावगं वाटत नाही. बो’ल्ड सीन आणि कि’सिंग सीनशिवाय चित्रपट पूर्णच होऊ शकत नाही. हिंदीप्रमाणेच हळूहळू या गोष्टी मराठी सिनेमातही दिसू लागल्या.

मराठी सिनेसृष्टीसुद्धा बो’ल्ड सीन्सने धु’माकुळ घातला आहे. काळानुसार मराठी चित्रपटसृष्टी पूर्णपणे बदलून गेली आहे. आता मराठीतील अभिनेता-अभिनेत्री बिनधास्तपणे पडद्यावर कि’सींग सी’न्स देताना नाही दिसले.

भूमिकेची गरज म्हणून अनेकदा असे सी’न्स अभिनेत्रींना द्यावे लागतात. पण असे सी’न शूट करताना मर्यांदा पार होणार नाहीत, तसेच रसिकांनाही ते रुचणार नाहीत अशा कोणत्याच आ’त्रेपार्ह गोष्टी होणार नाहीत याची देखील मोठ्या प्रमाणत काळजी घेतली जाते. ‘शॉर्टकट’ या सिनेमात अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने अभिनेता वैभव तत्ववादीसोबत लि’प लॉ’क सीन दिला होता तेव्हा या सी’नमुळे सिनेमाची जोरदार चर्चा झाली होती.

ऑनस्क्रीन आपल्या सहकलाकारासोबत इं’टिमेट होणारी संस्कृती ही पहिली अभिनेत्री नाही, तर या यादीत मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर, अमृता सुभाष, उर्मिला कानेटकर, प्रिया बापट, अभिनेत्री तेजश्री प्रधान या मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींचा समावेश आहे.

या अभिनेत्रींनी पडद्यावर बिनधास्तपणे कोणाची ही पर्वा न करता आपल्या सहकलाकारासोबत लि’पलॉ’क सी’न्स दिले आहेत. पण विशेष म्हणजे हे सी’न्स व्ह’ल्गर वाटणार नाहीत, याची देखील काळजी त्यांनी घेतली होती.

तसेच तेजश्री प्रधानने दिलेला पहिला ऑनस्क्रीन कि’सीग सी’नचीही तुफान चर्चा झाली होती ‘बबलू बॅचलर’ या सिनेमात तेजश्रीने शर्मन जोशीसोबत कि’सिंग सी’न दिला होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळाले होते. तेजश्री आणि शर्मननं यापूर्वी हिंदी नाटकात एकत्र काम केलं होत. तसेच या चित्रपटांमध्ये त्या दोघांची केमेस्ट्री देखील प्रेक्षकांना खूप आवडली होती.

तसेच ‘हंटर’ सिनेमात सईने केलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. या सिनेमात तिने अतिशय बो’ल़्ड सी’न्स दिल्यामुळे ती प्रचंड चर्चेत आली होती. या सिनेमात सईसह राधिका आपटेही झळकली होती. सिनेमात किचनमध्ये सईने दिलेल्या कि’सीं’ग सी’नमुळे सर्वांना चकित केले होते. तुम्ही कुटंबासोबत हा सीन पाहूच शकणार नाही. या सी’नमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

तसेच अभिनेत्री प्रिया बापटची पहिलीवहिली वेब सीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ‘हॉटस्टार’वरील ही वेब सीरिज आणि त्यामधील प्रियाचा बो’ल्ड सी’नबद्दल त्यावेळी मोठ्या प्रमाणत चर्चा झाली होती. आश्चर्याची बाब म्हणजे, तिच्या या एका बो’ल्ड सी’नमुळे प्रिया बापटचा दक्षिण भारतातील गुगल सर्च वाढला होता.

मराठीतील पहिला वहिला ‘लि’पलॉ’क कि’सिंग सी’न’ केलेला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा ‘जोगवा’ यामध्ये मुक्ता बर्वेने अनके कि’सिं’ग सीन दिले होते. देवीला अर्पण केलेली मुले-मुली या अनिष्ट रुढींवर प्रकाश टाकणा-या विषयावर हा चित्रपट बनविण्यात आला होता. 25 सप्टेंबर 2009 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांची कौतुकाची थाप आणि समीक्षकांची वाहवा मिळवली होती.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *