सोशल मीडियावरील बो’ल्ड फोटोंमुळे ‘ही’ मराठी अभिनेत्री आलीय चर्चेत! दिसते इतकी हॉ’ट आणि सुंदर की बॉलिवूड अभिनेत्र्याही पडतील कमी..

सोशल मीडियावरील बो’ल्ड फोटोंमुळे ‘ही’ मराठी अभिनेत्री आलीय चर्चेत! दिसते इतकी हॉ’ट आणि सुंदर की बॉलिवूड अभिनेत्र्याही पडतील कमी..

गेल्या काही वर्षापासून मराठी मालिका आणि चित्रपटांनी खऱ्या अर्थाने कात टाकली असे म्हणावे लागेल. अनेक नवोदित अभिनेता व अभिनेत्री मराठी चित्रपटात करिअर करण्यासाठी येत आहेत. पूर्वी हा ट्रेंड एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हता. याचे कारण देखील तसेच होते. काही प्रमाणात चित्रपट मर्यादित असायचे.

त्यामुळे ठराविक अभिनेता व अभिनेत्री यांनाच चित्रपटात काम करायची संधी मिळायची. त्यामुळे तेच अभिनेते चित्रपटात काम करायचे आणि नाट्य भूमीवर देखील तेच काम करायचे. त्यामुळे नवोदित अभिनेत्यांना फारशी संधी मिळत नाही. खूप दिवस त्यांनी सं’घर्ष केल्यानंतर त्यांना यश देखील मिळते.

मात्र, हळूहळू जमाना बदलत गेला. टेलिव्हिजनने देखील क्रांती केली. टेलिव्हिजनने क्रांती केल्यावर सुरुवातीला एक मराठी चॅनल सुरू झाले होते. त्यानंतर एकामागोमाग एक मराठी वाहिन्या सुरू झाल्या. आता मराठी मध्ये जवळपास डझनभर चॅनल हे आहेत. याशिवाय सो’शल मी’डिया देखील खूप मोठ्या प्रमाणात सध्या चालत आहे.

सो’शल मी’डियावर तुम्ही जर चांगले सेलिब्रिटी असाल तर तुम्हाला पै’से क’मवण्याची संधी देखील मिळते. सध्या ट्विटर, फे’सबु’क, इं’स्टा’ग्राम यांनी देखील सेलिब्रिटींना पै’से देऊ केले आहेत. म्हणजे तुम्ही जर ला’खांमध्ये फॉलॉवर घेत असाल, तर तुम्हाला हे माध्यम पै’से देखील देतात.

त्यामुळे अभिनेता अभिनेत्रींना हे देखील पै’से क’मावण्याचे एक चांगले माध्यम झाले आहे. त्यामुळे अशा अभिनेत्री मालिकामध्ये तर काम करतात. मात्र, याशिवाय सो’शल मी’डियात ऍक्टिव्ह राहून देखील त्या पै’सा क’माव’त असतात. अनेक चाहत्यांना हे माहिती नसते की, हे अभिनेते सो’शल मी’डि’यावर एवढे का ऍक्टिव्ह आहेत.

याचे कारण हेच असते की, ते यातून पै’से कमावत असतात. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्रीने कमी काळातच लोकप्रियता मिळवलेली आहे. ही अभिनेत्री फार काही मालिकामध्ये दिसली नाही. मात्र, मॉडेलिंग करून ती च’र्चेचा वि’षय ब’नली आहे. या मराठमोळ्या अभिनेत्री चे नाव ‘भाग्यश्री मोठे’ असे आहे.

ती आपल्या चाहत्यांशी सो’शल मी’डियाच्या माध्यमातून कायम संवाद साधत असते. तसेच आपले हॉ’ट आणि मा’दक फो’टो चाहत्यांना शे’अर करत असते. चाहते देखील तिला भरभरून दाद देत असतात. भाग्यश्री मोटे हिने ‘चिकनी गदी लो चित्ताकोटुडू’ या दाक्षिणात्य चित्रपटातून पदार्पण केले होते. आता तिच्याकडे काही मराठी चित्रपट असल्याचे देखील सांगण्यात येते.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *