‘या’ फोटोतील हातांची संख्या किती हे सांगण्यात 90% ‘लोक’ ठरले अपयशी, पहा तुम्हाला जमतेय का?..

माणसाला आयुष्यात अनेक कोडी पडत असतात, त्यात नवीन कोडय़ांची भर कशाला, असे कुणीही म्हणेल; पण अवघडाचा ध्यास, अशक्य ते शक्य करण्याचा त्रा’स करून घेणाऱ्यालाच माणूस असे म्हणतात.
त्यामुळेच चंद्र, तारे यांच्याविषयी कुतूहल वाटून एक दिवस त्याने चंद्रावर पाऊल ठेवले. आजही अनेक कोडी अशी आहेत की, जी माणसाला उलगडलेली नाहीत; त्यात कृष्णद्रव्याचे कोडे तर एक आहेच, पण इतरही अनेक कोडी आहेत.
कोडी हा एक खेळ आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीची कल्पना करण्याची शक्ती तसेच त्या व्यक्तीचे ज्ञान तपासले जाऊ शकते. दिलेल्या कोड्यामध्ये समोरील व्यक्तीला चारही बाजूंचा विचार करून कोडे सोडवायला लागते.
कोड्यांचे विविध प्रकार आहेत, जसे की क्रॉसवर्ड कोडी, शब्द-शोध कोडी, नंबर कोडी, रिलेशनल कोडे किंवा तर्कशास्त्र कोडी. आता एका हायकर्सच्या ग्रुपनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून तुम्ही नक्कीच कोड्यात पडाल.
नुकताच हा’यक’र्सच्या एका ग्रुपनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून मात्र सगळेचजण है’राण झाले आहेत. या फोटोममध्ये तुम्ही पाहू शकता काही मुलं ग्रुपमध्ये उभी आहेत.
त्यांच्या हातात काचेच्या बॉटल्स आहेत. या फोटोमध्ये आपल्याला ४ बॉटल्स दिसत आहेत. मात्र नीट पाहिल्यास आपल्या लक्षात येईल कि हातांची संख्या तीनच आहे. तर चौथी बॉटल हवेत असल्याप्रमाणे आपल्याला भासत आहे. ही बॉटल कोणीही पकडलेली नाही. तर बारकाईनं निरिक्षण केल्यास आपल्याला समजून येईल कि असं का झालंय ते.
या अनोख्या गोंधळामुळे सोशल मीडियावर हजारो लोक विचारात पडले आहेत. प्रथम रेड्डीटवर फोटो शेअर केला गेला आणि नंतर एका वापरकर्त्याने मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर पुन्हा पोस्ट केला ज्याने असे लिहिले आहे, “या फोटोत ४ माणसाचे हात आहेत. ही बाब माझा मेंदू मान्य करत नाही.
ट्विटरवर शेअर केल्यानंतर या 2 लाखांहून अधिक ‘लाईक्स’ आणि 43,000 हून अधिक रिट्वीट मिळाले आहेत. जेव्हा बहुतेक लोकांनी फोटोकडे बारकाईने पाहिले तेव्हा त्यांना समजले की फोटोमध्ये चौथा हात देखील आहे, ज्याने आम्हाला दिसत नसलेले जाकीट घातले आहे.
सध्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंट केलेले जॅकेट बाजारात उपलब्ध होतात. त्यामुळे कपडे असे घातलेत की गोंदवलं आहे. यातला फरक कळत नाही. असाच काहीसा गोंधळ हा फोटो पाहत असलेल्या प्रेक्षकाच्या मनात तयार होते.