‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने पाहिल्या पत्नीसोबत वा’द झाल्यामुळे केलं दुसरं लग्न, समजताच पहिल्या पत्नीने शेअर केला ‘हा’ बोल्ड फोटो…

‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने पाहिल्या पत्नीसोबत वा’द झाल्यामुळे केलं दुसरं लग्न, समजताच पहिल्या पत्नीने शेअर केला ‘हा’ बोल्ड फोटो…

गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूडमध्ये अनेक अशी प्र’करणे घ’डलेली आहेत की, अभिनेता व अभिनेत्री यांच्यामध्ये वा’द झाल्यानंतर त्यांनी घ’टस्फो’ट घेऊन दुसऱ्या सोबत राहणे पसंत केले. यामध्ये ताजे उदाहरण घ्यायचे झाले, तर मलाइका अरोरा हिचे नाव घ्यावे लागेल. मलाइका अरोरा हिने अरबाज खान याच्यासोबत लग्न केले होते.

या दोघांचा संसार जवळपास वीस वर्ष सुरू होता. मात्र या दोघांमध्ये कुठे मा’शी शिं’कली माहित नाही. मात्र, त्यानंतर तिने अरबाज खान पासून घ’टस्फो’ट घेत आता ती अर्जुन कपूर सोबत राहत आहे. दोघेही लि’व्ह इन रि’लेशनशि’पमध्ये राहात असल्याचे सांगण्यात येते. मलाइका अरोरा ही अर्जून कपूर पेक्षा तब्बल पंधरा वर्षांनी मोठी आहे.

असे असले तरी ते दोघे एकत्र राहतात. अरबाज खान सोबत घ’टस्फो’ट होण्याचे कारण म्हणजे अरबाजचे एका रशियन अभिनेत्रीसोबत प्रे’म-प्र’करण सुरू असल्याची च’र्चा त्यावेळेस होती. त्यानंतर मलाइका अरोरा हिने त्याला घ’टस्फो’ट दिला. त्यानंतर रितिक रोशन याचे उदाहरण देखील घेता येईल.

आपली बालमैत्रीण सुजान खानसोबत त्याने लग्न केले होते. मात्र, 20 वर्षांचा संसारनंतर त्यांचा देखील का’डीमो’ड झाला. आता रितिक रोशन आणि सुजान खान दोघेही वेगळे राहतात. काही वर्षांपूर्वी मराठी मध्ये होणार सुन मी या घरची ही मालिका देखील आली होती. या मालिकेतील श्री आणि जानवीची के’मिस्ट्री सर्वांनाच आवडली होती.

या मालिकेत श्री ची भूमिका शशांक केतकर याने केली होती. तर जान्हवी ची भूमिका तेजश्री प्रधान हिने केली होती. तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांचे प्रेम खऱ्या आयुष्यात देखिल बहरले. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केले. मात्र, काही दिवसातच दोघांत भां’डणे होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर दोघांनीही घ’टस्पो’ट घेतला.

शशांक केतकर याने दुसरे लग्न केले आहे. तर तेजश्री प्रधान ही सिंगलच आहे. आज आम्ही आपल्याला एकाच आशा अभिनेता बद्दल माहिती देणार आहोत. या अभिनेत्याचे नाव संग्राम समेळ असे आहे. संग्राम हा इचलकरंजी येथील राहणारा असल्याचे सांगण्यात येते. त्याने अनेक मालिकेत काम केलेले आहे.

पुढच पाऊल, ललित 205, सुखाच्या सरी ने हे मन बावरे, स्वीटी सातारकर, ब्रे’क हा’र्ट यासारख्या मालिका आणि चित्रपटात त्याने काम केले आहे. सुरुवातीला 2016 मध्ये त्याने अभिनेत्री पल्लवी पाटील हिच्या सोबत लग्न केले होते. मात्र, काही दिवसातच दोघांचे भां’डण झाले आणि दोघांनीही वि’भक्त होण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर संग्राम समेळ याने आता दुसरे लग्न केले आहे. नुकतेच त्याने याबाबत चे फोटो सो’शल मी’डियावर शेअर केले आहेत. त्याने कोरिओग्राफर श्रद्धा फाटकसोबत लग्न केले आहे. याबाबतचे लग्नाचे फोटो त्याने इंस्टाग्राम वर शेअर केले आहेत. या फोटोला अनेकांनी लाईक केले आहे. त्याच्यावर अनेकांनी अभिनंदनाचा वर्षाव देखील केलेला आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *