‘या’ पिकाच्या लागवडीमधून हा शेतकरी कमवत आहे लाखो रुपये, एक लिटर तेलाला मिळतोय १४ हजार रुपये भाव..

शेतीत उत्पन्न होत नाही, अवकाळी पाऊस झाला किंवा पाऊस झाला नाही. डोक्यावर कर्ज झाले, म्हणून अनेक शेतकरी आ त्मह’त्या करतात. अशा बातम्या आपण पेपर आणि टीव्ही मधून नेहमीच पाहिल्या असतील. मात्र, काही शेतकरी हे यावरदेखील मात करतात. त्यांना अत्याधुनिक शेती करण्याचा मार्ग सापडला आहे.
मात्र, हे काही जणांनाच शक्य होते. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये अशीच माहिती देणार आहोत. गुजरातमधील एका शेतकऱ्याने जेरेनियमची शेती करून लाखो रुपये कमावले आहेत. गुजरातमध्ये आजवर आपण हिरे व्यापारी असल्याचे ऐकले असेल. मात्र, कालांतराने येथे अंजीर, काजू बदाम, डाळिंब, अंगूर याची देखील शेती व उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात सुरू झाले.
गुजरात मधल्या बनासकांठा जिल्ह्यातील डीसा तालुक्यातील भोपा न गावात श्रीकांत भाई पंचाळ हे राहतात. श्रीकांत भाई यांनी केवळ सात गुंठ्यामध्ये जिरेनियमची शेती करून लाखो रुपये कमावले आहेत. श्रीकांत भाई सांगतात की, सुरुवातीला मला ही शेती करायला खूप अडचण आली.
मात्र, कालांतराने त्यावर मात केली आणि आता मी लाखो रुपये कमवत आहे. एका लिटरला 14 हजार रुपये भाव सध्या मिळत आहे. साधारणत यातील याला 12 ते 20 हजार रुपयांचा भाव मिळतो, असे डॉक्टर योगेश भाई पवार यांनी सांगितले आहे. तसेच या शेतीसाठी सरकारची सबसीडी देखील भेटत असल्याचे सांगण्यात आले आहे.
काय आहे जेरेनियम
जेरेनियम ही एक सुगंधित वनस्पती आहे. तिला बाजारामध्ये खूप मोठा भाव आहे. या वनस्पतीच्या फुलापासून तेल तयार करतात आणि ते तेल सौंदर्य प्रसाधन,साबण आणि इतर आयुर्वेदिक उत्पादनामध्ये वापरण्यात येते. या तिला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गुजरातमध्ये आता या शेतीचा ट्रेंड सध्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
जेरेनियम वापरण्याचे फायदे
1) अल्झायमर- अनेक लोकांना मेंदू संबंधित सम स्या ही मोठ्या प्रमाणात असते. तसेच ही सम स्या देखील अनेकांना आहे. अशा लोकांसाठी जिरेनियम हे खूप फायद्याचे आहे.
2) मनोवि’कार – अनेक जणांना मनोवि’कार ही सम’स्या खूप मोठ्या प्रमाणात असते. अशा लोकांसाठी हे तेल खूप उपयोगी पडते.
3) मुरूम- अनेक तरुण-तरुणींना मुरूम आणि चेहऱ्यावर फोड येण्याची समस्या खूप मोठ्या प्रमाणात असते. अशा लोकांनी हे तेल वापरल्याने चेहऱ्यावरील मुरूम कमी होतात.
4) वाढते वय -वाढत्या वयाची सम’स्या सर्वांनाच असते. तर आपण या तेलाने नियमित पणे मालिश केली, तर आपली वय हे कमी दिसायला लागते.
5) त्वचा- अनेक जणांना त्वचे संबंधित आ’जार खूप मोठ्या प्रमाणात असतात. अशा लोकांनी हे तेल वापरल्यानंतर त्याच्यासंबंधी आ’जारही कमी होतात. जिरेनियम याला परदेशात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतामध्येही आता या तेलाचे उत्पादन चांगल्या प्रकारे होत असल्याचे सांगण्यात येत आहे.