‘या’ अभिनेत्रीमुळे झाला आमिर खान-किरण रावचा घ’टस्फो’ट ! आता सोशल मीडियावर होतेय ट्रोल…

बॉलीवूडमध्ये कधी कुणाचा घ’टस्फो’ट होईल हे सांगता येत नाही. अलीकडेच बॉलिवुडची ॲटम क्वीन मलाइका अरोरा हिने आपला पती अरबाज खान याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता दोघे वेगळे राहतात. मलायाका तिच्यापेक्षा पंधरा वर्षांनी लहान असलेल्या अर्जुन कपूर याच्या सोबत राहत आहेत.
आज आम्ही आपल्याला बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या घ’टस्फोट’बद्दल माहिती देणार आहोत. या दोघांनी नुकतेच विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एक अभिनेत्री जबाबदार राहील असे सांगण्यात येते. सोशल मीडियावर हा ट्रेंड सध्या जोरदार सुरू आहे.
याबाबत अमीर सोबत काम करणारा आमिन हजीने सांगितले की, लगान आणि मंगल पांडेनंतर या दोघांमध्ये अडचणी सुरू झाल्या. या दोघांमध्ये अजिबात जमत नव्हते. त्यामुळे या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता जे झाले ते सर्वांच्या समोर आहे. लगान चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आमीर खान आणि किरण राव यांची ओळख झाली.
त्यानंतर हे दोघेही पंधरा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांना आजाद खान नावाचा एक मुलगा देखील आहे. याबाबत माहिती देताना आमिर आणि किरण ने लिहिले आहे की, पंधरा वर्षे आम्ही एकत्र राहिलो. आम्ही अनेक आनंद आणि वाईट प्रसंग एकत्रित जगलो. दोघांचा एकमेकांनी सन्मान देखील केला. मुलगा आजाद साठी आम्ही दोघेही एकत्र येणार आहोत.
या दोघांच्या पालन-पोषणसाठी आता आम्ही कधीही कमी पडणार नाही. आता आम्ही नव्या प्रवासाची सुरुवात करू, असेही त्यांनी सांगितले. लगान चित्रपटानंतर आमिर खान आणि त्याची पहिली पत्नी रीना दत्ताला घ’टस्फो’ट दिला होता. या दोघांचे लग्न 1986 मध्ये झाले होते. हे दोघेही बाल मित्र होते. 2002 पर्यंत हे लग्न टिकले होते. आमीरला रीना पासून इरा आणि जुनेद ही मुलं आहेत.
2011 मध्ये स’रोगसीद्वारे त्याने मुलगा आझाद खान याला जन्म दिला. 2001 मध्ये आलेल्या लगान चित्रपटाच्या वेळी या दोघांमध्ये प्रेमसं’बंध सुरू झाले. या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले होते. या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शक किरण राव ही होती. त्यानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
असे असले तरी आम्ही दोघेही काही सामाजिक उपक्रमासाठी एकत्र राहू, असेही या दोघांनी सांगितले आहे. पाणी फाउंडेशनच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्ही सदैव सोबत राहू, असेही किरण राव हिने स्पष्ट केले आहे. दु’ष्काळग्र’स्तांचे अश्रू पुसण्यासाठी या दोघांनी पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून खूप मोठे काम केले आहे. याशिवाय चित्रपट आणि इतर प्रकल्पामध्ये आम्ही काम सुरु करू असे देखील किरण राव हिने म्हटले आहे.
या अभिनेत्री मुळे घटस्फोट झाल्याची चर्चा
आमीर खान आणि किरण राव यांच्यातील घ’टस्फो’टाला फातिमा सना शेख ही अभिनेत्री जबाबदार असल्याचे सांगण्यात येते. याबाबत पोस्ट सोशल मीडियावर व्हा’यरल होत आहेत. आमिर खान आणि फातिमा सना शेख यांनी सुरुवातीला दंगल या चित्रपटात काम केले. या दोघांची केमिस्ट्री या चित्रपटात प्रचंड गाजली होती.
त्यानंतर त्या दोघांमध्ये प्रे’मसं’बंध सुरू झाल्याची चर्चा होती. त्यानंतर या दोघांनी ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटात काम केले. यादरम्यानच किरण राव हिला अशी माहिती मिळाली की, या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू आहे. त्यानंतरच किरण राव आणि आमिर खान यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या. आता आमिर खान फातिमा सोबत लग्न करतो का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यासाठी सोशल मीडियावर आमिर खान आणि फातिमा अनेकांनी शुभेच्छा देखील दिल्या आहेत.