‘या’ मराठी अभिनेत्रीने आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोमुळे सोशल मीडियावर लावली आग, दिसली होती लक्ष्मी मातेच्या भूमिकेत…

मराठी मालिका व चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या अभिनेत्री या सुरुवातीला काही सोज्वळ भूमिका घेऊन काम करतात. मात्र, कालांतराने त्या अतिशय बो’ल्ड दृश्य चित्रपटात देऊन टाकतात. काही वर्षांपूर्वी आपण तेजस्विनी पंडित हिला मराठी चित्रपटात पाहिले असेल. अगबाई अरेच्या नावाचा एक चित्रपट आला होता.
या चित्रपटात तिने अतिशय छोटासा रोल केला होता. मात्र, या चित्रपटात तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. तिची भूमिका देखील सगळ्यांना खूप आवडली होती. मात्र, त्यानंतर हळूहळू तिला चित्रपट भेटत गेले तशी ती अतिशय बो’ल्ड होत गेली. गेल्यावर्षी को’रो’ना म’हामा’री सुरू झाली. त्यानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेकांना संधी मिळू लागली.
समांतर ही वेबसिरीस सुरू झाली होती. या वेब सिरीजमध्ये स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांची जोडी होती. या जोडीने या सीरिजमध्ये अतिशय जबरदस्त ली’प लॉ’क सीन केला होता. हा सी’न प्रचंड गाजला होता. आता समांतरचा दुसरा भाग देखील लवकरच प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येते.
हे सांगण्याचे कारण म्हणजे आता मराठी अभिनेत्री या ब्युटीफुल दिसायला लक्ष केंद्रित करीत आहेत. तसेच आपले ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. काही वर्षापूर्वी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने देखील असेच हॉ’ट आणि बो’ल्ड फोटो देऊन सर्वांना चकित केले होते. सई ताम्हणकर हिचे बि’क’नी अवतारातील फोटो सर्वांनाच खूप भावले होते.
मात्र, काही जणांनी तिच्यावर टीका केली होती. सई ताम्हणकर हिने दुनियादारी या चित्रपटात देखील स्वप्नील जोशी याच्यासोबत ली’पलॉ’क दिला होता. पण आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत. तिने एका मालिकेत लक्ष्मी मातेची भूमिका केली होती. या अभिनेत्रीचे नयना मुके असे आहे.
नयना मुके हिने अनेक मराठी मालिका व चित्रपटात काम केले आहे. ती सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत खूप चर्चेत असते. काही वर्षांपूर्वी नयना हिने गणपती बाप्पा मोरया या मालिकेत काम केले होते. या मालिकेत तिने लक्ष्मी मातेची भूमिका केली होती. त्यानंतर तिने येरे येरे पावसा या चित्रपटात देखील काम केले होते.
तसेच तिने अन्वर या चित्रपटात देखील काम केले होते. त्याचबरोबर तिने फायनल डिसीज या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीचा रोल केला होता. नयना मुके ही अतिशय बो’ल्ड अँड ब्युटीफूल अशी अभिनेत्री आहे. ती आपल्या चाहत्यांच्या कायम संपर्कात असते. इंस्टाग्राम वर ती आपले अनेक हॉ’ट आणि मा’दक फोटो शेअर करत असते.
नुकतेच तिने आपले काही हॉ’ट आणि मा’दक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला अनेक चाहत्यांनी लाईक आणि कमेंट केले आहे. तसेच काही जणांनी हे फोटो शेअर केले आहेत. आगामी काळात तिच्याकडे चित्रपट असल्याचे देखील सांगण्यात येते.