सुंदर दिसण्यासाठी ‘या’ अभिनेत्रीने ना’काची स’र्जरी केली. पण नाक लागले सडू, आता ‘या’ कामासाठी चाहत्यांकडून करतेय पै’शाची मागणी…

सुंदर दिसण्यासाठी अनेक अभिनेत्री या आपल्या चेहऱ्याची प्ला स्टिक स र्जरी करत असतात. यामध्ये अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिने देखील अशीच स र्जरी केली होती. तिच्या बाबतीत फार वेगळे प्र करण समोर आले होते. काही वर्षांपूर्वी तिने आपली ब्रे स्ट स र्जरी देखील केली होती.
कारण तिला ब्रे स्ट कॅ न्सर झाल्याचे सांगण्यात येत होते. भारतामधील देखील अनेक अशा अभिनेत्री आहेत की, ज्यांनी आपली प्ला स्टिक स र्जरी करून घेतलेली आहे. सुंदर दिसण्यासाठी या अभिनेत्रींनी आपल्या नाकावर अनेकदा श स्त्रक्रि या केल्या आहेत. यामध्ये शिल्पा शेट्टी हिचे नाव घ्यावे लागेल. शिल्पा शेट्टी हिने आपल्या चेहऱ्यावर सर्जरी केली होती.
त्यानंतर ती घा ण दिसू लागली होती. काही वर्षांपूर्वी बॉलिवुड मध्ये करिअर करण्यासाठी आलेली कोयना मित्रा ही देखील यामुळे चांगलीच चर्चेत आली होती. कोयना मित्रा हिने आपल्या ना कावर प्ला स्टि क स र्जरी केली होती. मात्र, त्यानंतर तिच्यावर अनेकांनी टी का केली होती. सो’शल मी’डियावर तिच्यावर अनेकांनी टी’का देखील केली होती.
कोयना मित्रा हिचे ना’क हे अतिशय न’कटे असे दिसत होते. कोयना मित्रा हिने अपना सपना मनी मनी यासारख्या चित्रपटांतून नाव कमावलेले आहे. त्या सोबत तिने असलेले अनेक चित्रपटातून काम केलेले आहे. डॉ क्टरां च्या सल्ल्यानुसार विनाकारण प्ला स्टिक स र्जरी करणे हे आपल्या श’रीरासाठी अ’तिशय घा’तक असते.
त्यामुळे जर गरज नसेल तर प्ला स्टिक स र्जरी चा विचार हा करूच नये असे आपण केल्यास आपल्याला यापासून मोठा धो का निर्माण होऊ शकतो, असे डॉ क्टरांचे म्हणणे आहे. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत जिने प्ला स्टिक स र्जरी केल्यानंतर तिचे ना क हे स डू लागले होते.
होय ही अभिनेत्री पा’श्चा’त्त्य देशातली आहे. या अभिनेत्रीचे नाव इंसलिया असे आहे. ही अभिनेत्री बेलारुस या देशाची रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी तिने सो’शल मी’डियामधून एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये ती आपल्या ना’कावर फो’ड आलेले दाखवत आहे. तसेच आपले ना’क स’ड’ल्याचे दा’खवत आहे.
यासाठी आपल्याला स’र्जरी करायची आहे आणि आपण आ’र्थिक अड’चणीत असल्याने तिने चहात्याकडे पै’शाची माग’णी केली आहे. काही दिवसापूर्वी या अभिनेत्रीने आपल्या ना’कावर स’र्ज’री केली होती. मात्र, काही दिवसातच तिला ना’कावर सूज आली आणि तिचे ना’क हे स’डू लागले होते.
त्यानंतर तिने डॉ’क्टरां’ना दाखवले. डॉ’क्टरां’नी तिला ता’तडीने दुसरी स’र्जरी करायला सांगितले. तसेच दोन महिन्यात स’र्जरी नाही केली तर आपल्या ना’काला धो’का होऊ शकतो,असे डॉ’क्टरां’नी सांगितले. त्यानंतर तिने आपल्या चाहत्यांना पै’शाची मा’गणी केली आहे. मात्र, याप्रक’रणी तिला चाहत्यांनी समाज माध्यमावर चांगलेच लक्ष देखील केल्याचे सांगण्यात येत आहे