मृ’त्यूच्या काही तास आधीही ‘हे’ काम करून घरी जात होत्या ‘रीमा लागू’, मात्र घरी जाताच त्यांना..

बॉलीवूड मध्ये अनेक असे पात्र असतात, जे पार पडल्यानंतर तीच त्यांची ओळख बनून जाते. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी निभावल्या पात्रांमुळेच त्यांना लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळालेली असते. त्यांच्या ह्याच प्रसिद्धीमुळे आपण त्यांना त्याच पात्राच्या रुपात, ओळखतो. बॉलीवूड मधील सगळ्यात प्रसिद्ध आणि लोकप्रिय आई म्हणून कोण असे विचारले तर बरेच नाव समोर येतील. मात्र एक नाव त्यामध्ये प्रमुख्याने घ्यावे लागेल आणि ते आहे ‘रीमा लागू ‘ ह्यांचे…
बॉलीवूड मधील सगळ्यात लोकप्रिय आणि सर्वात सुंदर आई म्हणून रीमा लागू ह्यांना आजही ओळखले जाते. आज १८ मे रोजी, त्यांची चौथी पुण्यतिथी आहे, मात्र त्यांनी निभावलेली पात्र आजही आपल्या सर्वांच्या मनात तेवढेच नवीन आहेत. १८ मे २०१७ रोजी, रीमा लागू ह्यांचा हृ’दयवि’काराच्या झ’टक्याने मृ’त्यू झाला होता.
मात्र, तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांचे रीमा लागू हे खरे नाव नव्हते. त्यांचे खरे नाव, गुरिंदर भदभदे तर काही ठिकाणी नयन भदभदे असे नमूद आहे. लग्नाच्या वेळी, त्याने आपले नाव बदलून रीमा असे ठेवले होते. त्यांनी आपल्या करियर ची सुरुवात मराठी चित्रपटांमधून केली होती. १९८० मध्ये त्यांनी बॉलीवूड मध्ये ‘आक्रोश ‘ या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता.
रीमा ह्या केवळ एक अभिनेत्री नव्हत्या, तर त्याचबरोबर त्या नौकरी देखील करत होत्या. यूनियन बैंक ऑफ इंडिया मध्ये त्यांनी १९७९ पासून ते जवळपास दहा वर्ष काम केले होते. पहिले काही छोटे मोठे पात्र आणि मग टीव्ही मध्ये देखील त्यांनी काम केले होते. १९७६ मध्ये त्या बँकेच्या एका सहकर्मी विवेक लागू ह्यांना एका नाटकाच्या वेळी भेटल्या होत्या.
विवेक त्या नाटकामध्ये काम करत होते, त्यांची ओळख झाली आणि पुढे हीच ओळख प्रेमात बदलली आणि १९७८ मध्ये त्यांनी लग्न केले. मात्र काही वर्षांनंतर, ते दोघे वेगळे देखील झाले होते. मात्र त्या दोघांना मृन्मयी नावाची एक मुलगी देखील आहे.
मात्र सुरुवातीच्या काळात त्यांना, खूप जास्त चांगले काम मिळाले नाही. १९८८ मध्ये त्यांनी जुही चावला हिच्या आईचा रोल कयामत से कयामत तक ह्या सिनेमामध्ये केला होता. आणि तेव्हापासूनच त्यांना प्रसिद्धी मिळण्यास सुरुवात झाली होती.
‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ सोबतच ‘हम साथ साथ है’ ह्या लोकप्रिय राजश्री प्रॉडक्शन च्या सिनेमात, तर सोबतच वास्तव, ताकदीरवाला यासारख्या अगदी लोकप्रिय सिनेमामध्ये त्यांनी आईचा रोल करून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली होती.
सोबतच ‘तू तू मै मै’ आणि ‘श्रीमान श्रीमती’ ह्या सारख्या टेलिव्हिजन मालिकांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे आणि त्यातून त्यांना लोकप्रियता देखील प्राप्त केली. बिनधास्त, शुभमंगल सावधान अश्या काही मराठी सिनेमा मध्ये देखील त्यांनी काम केले होते. मात्र त्यांच्या मु’त्यूच्या, काही काळ अधीपर्यंत त्या काम करत होत्या.
१७ मे २०१७ रात्री पर्यंत, नामकरण ह्या मालिकेचे चित्रीकरण करत होत्या. आपले चित्रीकरण संपवून त्या घरी गेल्या आणि रात्री अचानक त्यांना त्रास सुरु झाला. रात्री १ वाजता त्यांना कोकिलाबेन नावाच्या द’वाखा’न्यात दाखल करण्यात आले मात्र त्यांना जबरदस्त हृ’दयवि’काराचा झ’टका आला आणि ३:१५ ला त्यांचा मृ’त्यू झाला.
रीमा ने ऋषि कपूर, सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगन, संजय दत्त, राहुल रॉय, श्रीदेवी, अक्षय कुमार, सैफ अली खान, माधुरी दीक्षित, काजोल, शिल्पा शेट्टी सोबत अनेक बॉलीवूड सेलेब्रिटीजच्या आईचा रोल त्यांनी निभावला आहे. मैंने प्यार किया, आशिकी, हिना, पत्थर के फूल, प्रेम दीवाने, श्रीमान आशिक, ये दिल्लगी, विजयपथ, कानून, रंगीला, जुड़वां, प्यार तो होना ही था, आंटी नबंर वन, कुछ कुछ होता है, हम साथ-साथ हैं. हथियार, इंडियन, मैं प्रेम की दीवानी, अश्या प्रसिद्ध सिनेमांमध्ये त्यांनी काम केले होते.