मिसेस मुख्यमंत्री मधील सुमी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट? पहा आहे प्रसिद्ध अभिनेता…

मिसेस मुख्यमंत्री मधील सुमी ‘या’ अभिनेत्याला करतेय डेट? पहा आहे प्रसिद्ध अभिनेता…

गेल्या काही वर्षात मराठी मध्ये अनेक अशा मालिका होऊन गेल्या की, त्यांची छाप आजही रसिक प्रेक्षकांच्या मनावर उमटलेली आहे. या मालिका बंद होऊन एक वर्ष किंवा दोन वर्षांचा कालावधी झाला असला तरी या मालिकेतील कलाकार अजूनही प्रेक्षकांना आठवतात. तसेच यातील कलाकार दुसर्या मालिकादेखील काम करतात.

मात्र, असे कलाकार दुसऱ्या मालिकेत काम करत असताना त्या कलाकारांची पहिल्या मालिकेतील अभिनयाची तुलना करण्यात येते. काही वर्षांपूर्वी ‘होणार सुन मी या घरची’ ही मालिका झी मराठीवर सुरू झाली. या मालिकेत काम करणारी तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर यांची जोडीही प्रचंड गाजली होती. त्यांची स्क्रीनवरील जोडी सर्वांनाच आवडली होती.

त्यामुळे सहाजिकच दोघेही प्रेमात पडले होते आणि त्यानंतर त्यांनी काही दिवसातच लग्न केले. मात्र, दुर्दैवाने त्यांचे लग्न आहे. काही महिन्यातच यांचे लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर शशांक केतकर याने दुसरे लग्न केले. मात्र, तेजश्री प्रधान अजूनही एकटीच आहे. तेजश्री ‘अग बाई सासुबाई’ या मालिकेतही दिसली होती.

तिचा या मालिकेत अभिनय सर्वांना आवडला. गेल्या वर्षभरापासून देशासह राज्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण रखडले होते. त्यामुळे दिग्दर्शकांना प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी त्यांच्या जुन्या मालिका पुन्हा एकदा नव्याने दाखवाव्या लागल्या होत्या. तसेच या कालखंडामध्ये अनेक कलाकारांनी आपले कलागुन देखील जोपासले होते आणि कलाकारांनी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी संवाद साधून वेगवेगळ्या प्रश्न जाणून घेतले.

तसेच याच वेळी अनेकांनी मुहूर्त साधून लग्न देखील उरकून घेतले होते. लॉक डाऊन मध्ये मर्यादित लोकांना लग्नासाठी आमंत्रित करण्याचा नियम होता. त्यामुळे अनेकांनी कमी लोकांमध्ये लग्न केले. तसेच गेल्या वर्षभराच्या काळात अनेक अभिनेता व अभिनेत्री मुलं देखील जन्माला घातल्याचे आपण पाहिले असेल. आज आम्ही आपल्याला एका अशा अभिनेत्री बद्दल माहिती देणार आहोत.

या मालिकेतील अभिनेत्रीने आपल्या अभिनयाच्या जोरावर सर्वांनाच मंत्रमुग्ध केले होते. ही मालिका काही दिवसापूर्वी संपलेली आहे. या मालिकेचे नाव मिसेस मुख्यमंत्री असे होते. या मालिकेत तिने सुमीचे पात्र साकारले होते. ही मालिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. या मालिकेतील तिचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले होते. या अभिनेत्रीचे नाव अमृता धोंगडे असे आहे.

अमृता ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांशी संवाद देखील साधत असते. तसेच आपले फोटो देखील ती शेअर करत असते. तिच्या फोटोला चाहते लाईक देखील करत असतात. काही दिवसांपूर्वी तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला एका चाहत्याने प्रश्न देखील विचारले आहे.

या फोटोमध्ये तिच्यासोबत एक तरुण दिसत आहे. त्यावर एकाने तिला प्रश्न विचारला की, हा तुझा बॉयफ्रेंड आहे का? त्यावर तिने थेट उत्तर न देता असे सांगितले की, ‘आय लव यू अतुल’ नेहमी माझ्या सोबतच राहा. या अभिनेत्याचे नाव अतुल आगलावे असे आहे.

हे दोघेही गेल्या काही वर्षांपासून एकत्र डेट करत असल्याचे सांगण्यात येते आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले, असेही बोलले जाते. अमृता ही इंस्टाग्राम वर खूप सक्रिय असते. याबाबत चा फोटो इंस्टाग्राम वर शेअर केला आहे. अमृता हिने ‘चांदणे शिंपित जशी’ या मालिकेत देखील काम केले आहे.

admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *