मालिकेत संस्कारी सुनेचा अभिनय करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीने सर्व हद्दी केल्या पार, बि’किनीवर अंघोळ करताना पाहून लोकांनी…

टेलिव्हिजन मधील सिरियल्स मध्ये जी अभिनेत्री मुख्य पात्र रंगवते, ती अगदी देशाच्या घराघरात पोहोचते. अश्या वेळी, त्या अभिनेत्रीचे तीच खरी ओळख बनून जाते. त्याच नावाने तिला ओळख मिळते. तुलसी, पार्वती, अक्षरा, गोपी, संध्या या सर्वासोबतच अर्चना, प्रेरणा, आणि संध्या हे नाव देखील खूप प्रसिद्ध आहे.
अजून देखील, या सर्व अभिनेत्रीची हीच ओळख देशातील अनेक घरात माहित आहे. त्याचे खरे नाव अजून कोणाला माहित नाही. मात्र, या बहू टेलिव्हिजन वर जितक्या सध्या असतात त्या खऱ्या आयुष्यात देखील तेवढ्याच ग्लॅमरस असतात. अक्षरा म्हणजेच हिना खान हिच्या ग्लॅमरस अंदाजावर सगळेच अगदी फिदा झाले होते.
सिरीयल मध्ये साडीमध्ये दिसणारी अक्षरा जेव्हा आपल्या ग्लॅमरस लूकमध्ये गाऊन, शॉर्ट ड्रेस आणि बि’कि’नी घालते तेव्हा देखील ती तेवढीच सुंदर आणि आकर्षित दिसते. नेहमी साड्या घालून आणि इतका मोठा घुंघट घेऊन या अभनेत्री देखील सहाजिकच थकतात आणि मग जसा वेळ मिळेल आणि जेव्हा संधी मिळेल अगदी साधे कपडे घालने पसंद करतात.
बऱ्याच वेळा आपण या अभिनेत्रींना सुंदर कपड्यांमध्ये, पार्टी गाऊन मध्ये, शॉर्ट ड्रेस मध्ये बघतो. आणि त्यांच्या सुंदर अश्या ग्लॅमरस लूकमध्ये देखील त्यांचे चाहते त्यांना खूप पसंद करतात. त्यापैकीच एक कुंडली भाग्यची अभनेत्री म्हणजेच श्रद्धा आर्या.
तसे तर श्रद्धा आर्या सुरुवातीपासूनच खूप चर्चेचा विषय ठरली आहे. तिने अनेक सिनेमामध्ये काम केले आहे. मात्र सुरुवातीपासून तिने अगदी हटके असेच पात्र निभावले आहेत. तुम्हारी पाखी मधून श्रद्धा ला नवीन ओळख मिळाली. त्यामध्ये स्वतःचा स्वाभिमान जपणारी अशी मुलगी, या भूमिकेमध्ये तिने स्वतःला खूपच छान रंगवले होते. त्यानंतर तिला अनेक सिरियल्स मध्ये बघितले गेले आहे. अनेक ऍडव्हर्टाइजमेण्ट मध्ये आणि काही म्युझिक अल्बम मध्ये देखील तिने काम केले आहे.
सध्या ती कुंडली भाग्य मध्ये काम करत आहे. यामध्ये देखील तिच्या भूमिकेला खूप पसंद करण्यात आले आहे. सध्या भोळ्या प्रीता चे काम करणारी श्रद्धा आता मात्र काही वेगळ्याच मूड मध्ये दिसली आहे. बि’कि’नी घालून शॉवर घेत असलेले तिचे होतो सगळीकडे वा’यरल होत आहेत.
या फोटो मध्ये ती खूप सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. सिरीयल मध्ये नेहमी साडी आणि सलवार सूट मध्ये दिसणारी श्रद्धा बि’कि’नी मध्ये देखील खूप छान दिसत आहे. तिच्या या बो’ल्ड फोटोंवर लाईक्स चा अक्षरशः वर्षाव होत आहे.
गुलाबी रंगाच्या बि’कि’नी मध्ये श्रद्धा खूपच सुंदर दिसत होते. गुलाबी रंगाची बि’क’नी घालून, श्रद्धा शॉवर घेत आहे पाणी मध्ये भिजलेल्या फोटोमध्ये ती अत्यंत मा’दक आणि हॉ’ट दिसत आहे. तिची हि बिनधास्तअदा सर्वाना खूपच आवडली आहे.