‘माझी तुझी रेशीमगाठी’मधील चिमुकल्या मायराचे खरे आई-वडील कोण माहितीये का? जाणून घ्या..

सध्या छोट्या पडद्यावर माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रचंड चालतांना दिसत आहे. या मालिकेमध्ये श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांनी काम केले आहे.
श्रेयास तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत दोघांच्या भूमिका या प्रचंड चालत आहेत. या मालिकेत त्याच्यासोबत मायरा ही बालकलाकार दिसली आहे. याबद्दल सगळ्यांना सध्या आकर्षण निर्माण झाले आहे. ती अतिशय गोंडस अशी आहे. आज आम्ही आपल्याला या लेखामध्ये मायराच्या बद्दलची माहिती देणार आहोत.
मायराचे आई वडील कोण आहेत, याबाबत आपल्याला माहिती सांगणार आहोत. प्रार्थना बेहेरे हिने देखील अनेक चित्रपटात काम केले आहे. या मालिकेत या दोघांसोबतच मायरा ही बालकलाकार देखील दिसली आहे. श्रेयस तळपदे याने मराठीसह हिंदीमध्ये देखील आपला दबदबा निर्माण केला आहे.
इक्बाल या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू सगळ्यांना दाखवून दिली होती. हा चित्रपट प्रचंड चालला होता. त्यानंतर त्याने शाहरुख खान सोबत “ओम शांती ओम” या चित्रपटातही काम केले. त्याची ही भूमिका देखील प्रेक्षकांना खूप आवडली. त्याचबरोबर रोहित शेट्टीच्या “गोलमाल” सीरिजमध्ये देखील तो दिसलेला आहे.
यासह त्याने आणखी काही हिंदी चित्रपट केले आहेत. मराठीत देखील त्याने केलेले सर्व चित्रपट चालले आहेत. या मालिकेमध्ये शेफाली हे पात्र देखील दिसले आहे. शेफालीचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहे. तिची विनोदी भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. तिचे नाव काजल काटे असे आहे. तिची बहीण देखील अभिनेत्री आहे.
या बहिणींनी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत या दोघांच्या भूमिका खूप चालत आहे. श्रेयस तळपदे यांनी मालिकेकडे का पाऊल ठेवले? असा प्रश्न देखील त्यांचे विचारत आहे. कारण श्रेयस तळपदे हा कायम मोठ्या पडद्यावर दिसत आहे. मात्र, कोरोना महामारी मुळे अनेकांची रोजगार गेले आहेत.
त्यामध्ये श्रेयस तळपदे यांचा देखील समावेश होता. त्याला देखील रोजगाराची गरज होती. त्यामुळे त्याने आता मालिका करण्याचा निर्णय घेतला आणि ही मालिका आता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचताना दिसत आहे. यामध्ये श्रेयस तळपदे प्रार्थना बेहेरे यांची ट्युनिंग चांगल्या प्रकारे जुळताना दिसत आहे. मात्र, यामध्ये छोटी मुलगी मायरा ही चांगलीच भाव खाऊन गेली आहे.
सोशल मीडियावर देखील मायरा ही प्रचंड सक्रीय असते. आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. मात्र, तिची भूमिका नेमकी कोणी केली, याबाबत अनेकांना उत्सुकता होती. त्याचप्रमाणे तिचे आई-वडील कोण आहेत. तिच्या आई वडिलांचे नाव काय आहे आणि ते काय करतात, याबद्दल अनेकांना माहिती हवी होती. तिच्या आईचे नाव श्वेता थोरात वायकुळ असे आहे तर तिच्या वडिलांचे नाव गौरव वायकूळ असे आहे.
हे दोघी काय करतात नेमके माहिती नाही मात्र या क्षेत्राशी निगडित काही तरी ते काम करतात असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे ही मालिका आता प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. तर आपल्याला मायरा ची भूमिका कशी वाटते ते आम्हाला नक्की सांगा.