‘धडाकेबाज’ चित्रपटातील ‘कवट्या महाकाळची’ भूमिका साकारणारा कलाकार नक्की कोण होता?, पहा स्वतः महेश कोठरे यांनी केला खुलासा..

महेश कोठारे यांच्या चित्रपटातली व्हि’लेनची हट’के नावं कोण्या प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली नसेल तरच नवल. तात्या विंचू, कुबड्या खविस, गिधाड गँग, कवट्या महाकाळ अशी भूमिकेशी निगडित असणारी व्ही’लनची नावं चित्रपटाचा महत्वाचा भाग असायची. अशा ह’टके नावामुळे महेश कोठारे यांच्या अचाट कल्पनाशक्तीची जाणीव करून देणारी ठरली आहेत.
भूमिकांना अशी हटके नावं देण्याची संकल्पना त्यांनी त्यांच्या गुरूंकडूनच शिकली होती. अण्णासाहेब देऊळगावकर यांनी धुमधडाका, दे दणादण हे चित्रपट लिहिले होते. दे दणादण चित्रपटातील व्ही’लनसाठी ‘झगड्या रामोशी ‘ हे नाव देखील त्यांनीच सुचवलं होतं. त्यांच्याच प्रेरणेने थरथराट चित्रपटात सगळेच टकले असणारे व्हिलन महेश कोठारेना हवे होते.
मग टकलू है’वान हे नाव सुचले. त्यानंतर महेश कोठारे यांना एक असा व्हि’लन प्रेक्षकांसमोर आणायचा होता ज्याचा चेहरा संपूर्ण चित्रपटात दिसला नाही पाहिजे. एक भी’तीदाय’क चेहरा वा’टावा म्हणून कव’टी असलेला मा’स्क त्यांनी या व्ही’लनसाठी वापरण्याचे ठरवले. परंतु या भूमिकेला नेमके नाव काय द्यावे हेच त्यांना सुचत नव्हते.
चित्रपटावेळी वेगवेगळे दौरे करत असतानाच क’वठे महांकाळ या गावाचे नाव त्यांना विशेष भावले. याच नावावरून त्यांनी आपला आगामी चित्रपट धडाकेबाजसाठी “क’वट्या महांकाळ” हेच नाव हेरून ठेवले. संपूर्ण चित्रपटात मा’स्क वापरल्याने क’वट्या महांकाळ ही भूमिका साकारणारा कलाकार नेमका कोण? हेच प्रेक्षकांना कधी समजले नाही.
एका मुलाखतीत महेश कोठारे यांनी या भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिले होते की , सुरुवातीला क’वट्या महांकाळची भूमिका बिपीन वर्टी या कलाकाराने साकारली होती. परंतु एकाच चित्रपटात दोन भूमिका ते साकारत होते शिवाय एका सिन मध्ये ते एकमेकांच्या समोरही दाखवले जाणार होते ह्या कारणामुळे ही त्यांनी भूमिका सोडली पुढे चित्रपटात तब्बल वेगवेगळ्या आठ कलाकारांनी ती भूमिका साकारली.
तब्बल ८ वेगवेगळ्या कलाकारांनी हि भूमिका साकारल्याने नेमकी भूमिका करणारा व्यक्ती कोण हे सांगणे त्यांनी टाळले. बिपीन वर्टी यांनी झपाटलेला चित्रपटात कुबड्या खविस, अशी ही बनवाबनवी मध्ये इन्स्पेक्टर अशा विविध चित्रपटातून अभिनय साकारला होता.
बिपीन वर्टी अभिनयासोबतच उत्तम दिग्दर्शकही होते. डॉ’क्टर डॉ’क्टर, एक गाडी बाकी अनाडी यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. बिपीन वर्टी यांचे खूप वर्षांपूर्वी नि’धन झाले आहे. आज ते आपल्यात नसले तरी त्यांनी साकारलेल्या अफलातून भूमिकेमुळे ते कायम रसिकजनांच्या स्मरणात राहतील.
दिग्दर्शक महेश कोठारे ह्यांनी उत्तर दिले. त्यांनी ट्विटरवर सांगितले कि सुरुवातीला क’वट्या महाकाळची भूमिका ‘बिपीन वर्टी’ ह्या कलाकाराने साकारली होती. बिपीन वर्टी बद्दल सांगायचं झालं तर ते अभिनेते आहेतच परंतु त्याचबरोबर ते उत्कृष्ट दिग्दर्शक सुद्धा आहेत. त्यांनी ‘एक गाडी बाकी अनाडी’, ‘चंगू मंगू’ आणि ‘डॉक्टर डॉक्टर’ ह्यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलेले आहे.
अगोदरच्या काळात क’वट्या महाकाळ ह्याची भूमिका बिपीन वारती ह्यांनी केली. परंतु त्यांच्या व्यस्त शेड्युलमुळे त्यांना ह्या चित्रपटासाठी वेळ देता आला नाही. त्यांना पुढे ह्या चित्रपटांत काम न करता आल्यामुळे तब्बल आठ कलाकारांनी हि भूमिका साकारली होती.
इतकंच काय, चित्रपटाचे दिग्दर्शक महेश कोठारे ह्यांना सुद्धा त्या आठ कलाकारांची नावे आठवत नाहीत. परंतु हि भूमिका सुरुवातीला साकारणारा आणि त्याचा आवाज हा बिपीन वर्टी ह्यांचाच आहे, असे महेश कोठारे ह्यांनी सांगितले.