मराठी सिनेसृष्टी हा’दरली ! ‘या’ प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा अ’पघा’ती मृ’त्यू; पुढ्याच्या महिन्यात होणार होता साखरपुडा…

मनोरंजन
आज-काल चित्रपट सृष्टी मध्ये शो’क प’सरलेला असल्याचे आ’ढळून येत आहे. हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टी मधून दुःखद वार्ता येण्याचे थांबतच नाहीये. मागील दोन वर्षात करून काळात हिंदी आणि मराठीच नाही तर, साऊथ सिनेसृष्टीने देखील अनेक उमदा आणि दिग्गज कलाकारांना गमा’वले.
त्यामुळे त्याचे दुःख सगळीकडेच प’सरलेले होते. त्यातच बराच काळ चित्रीकरण देखील बंद होते. त्यामुळे अनेक कलाकार बे’रोजगार झाल्याचे चित्र आपल्याला बघायला मिळाले आता. हे चित्र थोडेसे बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या शूटिंगला परवानगी मिळाली असून सिनेमा आणि मालिका व वेब सिरीज यांची चित्रीकरण पुन्हा चालू झाले आहे.
असे असले तरीही एकापाठोपाठ एक दुःखद वार्ता चित्रपट सृष्टी म्हणून येतच आहेत. काही दिवसांपूर्वी हिंदी मालिका आणि सिनेमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने आपली वेगळी छाप सोडणार्या सिद्धार्थ शुक्लाचा हा’र्ट अ’टॅ’क मुळे मृ’त्यू झाला. त्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये एकच शो’कक’ळा प’सरली होते.
त्या पूर्वीदेखील अनेक कलाकारांच्या मृ’त्यूच्या बातम्यांनी चित्रपट सृष्टीवर शो’कक’ळा प’सरली होती, आणि आता त्यातच अजून एका अभिनेत्रीच्या मृ’त्यूची बा’तमी समोर आली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टी वर दुःखाचा डों’गर को’सळला आहे. पुण्यातील अभिनेत्री ईश्वरी देशपांडे हिच्या मृ’त्यूची हृ’दयद्रा’वक बा’तमी काल समोर आली होती.
सोमवारी पहाटे, ईश्वरी आणि तिचा मित्र शुभम देडगे या दोघांचा गोव्यातील बागा कल गुंट येथे अपघाती मृ’त्यू झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, त्या दोघांची गाडी खाली को’सळ’ली व त्यानंतर ईश्वरी व शुभम या दोघांच्याही ना’कातों’डात पा’णी गेले, आणि त्यामुळे श्वा’स घेण्यास असमर्थ ठरल्यामुळे त्या दोघांचा दु’र्देवी मृ’त्यू झाला.
ईश्वरी देशपांडे हे चित्रपट सृष्टी मधील उमलणारे नवीन नाव होते. अनेक मराठी सिनेमांमध्ये काम करून अलीकडच्याच काळात तिने हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये देखील एंट्री घेतली होती. त्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टी मधून देखील तिच्या मृ’त्यू व शो’क व्यक्त केला जात आहे. एका उत्तम अशा मराठी चित्रपटाचे चित्रीकरण संपवून काही काळ विश्रांती करण्यासाठी ईश्वरी आपल्या मित्रासोबत जात होती.
आणि त्यातच त्या दोघांचा हा अ’पघा’त झाला. ज्यामध्ये त्या दोघांनाही आपल्या प्रा’णाला मुकावे लागले. त्यामुळे सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली जात आहे. समोर आलेल्या वृत्तानुसार, सोमवारी पहाटे ईश्वरी आणि शुभम गोव्यातील बागा कलंगुट येथील पुलावरून जात होते. त्यावेळी अचानकच गाडीवरील ताबा सुटला व त्यांची गाडी खाडीत कोसळी.
त्याच दरम्यान गाडीच सेंट्रल देखील लॉक झालं त्यामुळे, दोघेपण गाडीतच अ’डकले प’रिणामी त्यांच्या ना’कातों’डात पा’णी गेले व त्या दोघांचा मृ’त्यू झाला. ईश्वरी देशपांडे ही एक उमदा मराठी अभिनेत्री होती. बऱ्याच मराठी मालिकेमध्ये आपल्या हटके अशा अभिनयाची छाप तिने सोडली होती. त्यामुळेच हिंदी मालिकांमध्ये देखील तिला काम करण्याची संधी मिळाली होती.
शुभम दगडे आणि ईश्वरी हे दोघे काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अनेक वर्षांपासून हे दोघे एकमेकांना ओळखत होते, आणि त्यातच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पुढच्याच महिन्यात त्या दोघांचा साखरपुडा होणार होता. आपल्या भविष्याचे नवीन स्वप्न पाहणाऱ्या या जोडप्याचा असा अत्यंत दु’र्दैवी अं’त झाला.